आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#CB
#आमरस पुरी

आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)

#CB
#आमरस पुरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 5 टेबलस्पूनसाखर किंवा चवी नुसार
  2. मीठ चवी नुसार
  3. तूप गरजे प्रमाणे
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. तेल तळणीसाठी
  6. 1 किलोआंबे केशर
  7. मीठ चवी नुसार
  8. 2 कपगव्हाचे पीठ
  9. 1/4 कपबारीक रवा
  10. पाणी आवश्यक ते नुसार

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    परात मध्ये गव्हाचे पीठ, रवा मिक्स करून घ्या. त्यात मीठ, साखर घाला व आवश्यक ते नुसार पाणी घालून पीठाचा घट्ट गोळा मळून घ्या आणि 10 ते 15 मिनीटे झाकून ठेवा.

  2. 2

    पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या व एक एक गोळा घेऊन पुऱ्या लाटून घ्या व तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.

  3. 3

    आमरस बनवण्यासाठी आंब्याचा गर काढून घ्या. साखर, तूप, चिमुटभर मीठ घालून मिक्सर मधून फिरवून घ्या, म्हणजे गुठळ्या जातात. आणि प्लेन रस होतो.

  4. 4

    गरम गरम पुरी बरोबर सर्व्ह करावे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Similar Recipes