कुकिंग सूचना
- 1
कोफ्ता साठी दर्शविलेले सर्व साहित्य एका बाऊल मध्ये एकत्र करून घ्यावे (तळण्यासाठी तेल सोडून) आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
तयार केलेले गोळे कॉर्न फ्लोअर मध्ये रोल करून घ्यावे आणि तेल गरम करून, गोळे गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे. - 2
एका मोठ्या कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, कलमी आणि विलाईची घालून परतावे.
- 3
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावे आणि आलं लसूण ची पेस्ट टाकावे. मिक्स करून घ्यावे. आता टमाटे ची प्यूरी टाकावे आणि १० ते १२ मिनिटं शिजवावे. त्यानंतर त्यात हळद, तिखट, धनेजिरे पावडर आणि मीठ घालून मिक्स करावे आणि मसाल्यातून तेल सुटेपर्यंत परतावे.
आता गॅस मंद करून त्यात पाणी आणि दही घालून मिक्स करून घ्यावे. - 4
त्यानंतर त्यात काजू ची पेस्ट टाकावे आणि मिक्स करून २ ते ३ मिनिटं शिजवावे.
आता तळून ठेवलेले कोफ्ते टाकून, मिक्स करावे आणि झाकण ठेवून १० ते १२ मिनिटं शिजवावे.
गरम मसाला आणि कसूरी मेथी घालून १ मिनिटं शिजवावे. गॅस बंद करावे. - 5
गरम गरम पनीर कोफ्ता कोथिंबीर आणि क्रीम नी गार्निश करून, पोळी, तंदूरी रोटी किंवा नान सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता पनीर म्हणजे हायप्रोटीन, म्हणून पनीर च्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतेय, आणि आताची थीम साठी साजिशी रेसिपी म्हणून पनीर कोफ्ता करी. Sushma Shendarkar -
पनीर मलई कोफ्ता करी (paneer malai kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता करी बनवण्याची प्रोसेस जरी मोठी असली तरीसुद्धा तोंडत ठेवताच विरघळणारे असे हे पनीर मलई कोफ्ता एकदम लाजवाब झाले Nilan Raje -
बैदा कोफ्ता (Egg Kofta recipe in marathi)
#कोफ्ताप्राचीन पर्शियन (सध्याचे इराण, सौदी अरेबीया) देशाच्या समुह भागांमधे ओरीजिन असलेली हि रेसीपी... व्यापार मार्गाने जगभरात पोहचली आणि या रेसीपीने, स्वत:च्या मुलभुत रुपात इतर प्रादेशिक पद्धतींमधे सरमिसळ करत आज "खास मेजवानी" रेसीपी या गटामधे एक अढळ स्थान मिळवले आहे.कोफ्ता रेसीपी मधे प्रामुख्याने दोन भाग असतात... कोफ्ता बॉल्स् आणि ग्रेव्ही/करी, यात कोफ्ता बॉल्स् चे अनेक प्रकार व आकार बनवता येतात जसे की, मटण, चिकन, फळभाज्या, अंडी, पनीर वापरून गोल, लंबगोल, चौकोनी कोफ्ता इत्यादि...कोफ्ता रेसीपी मधे इराणी, अफगाणी, ईजिप्तशियन, तुर्की, कराची नरगिसी कोफ्ता करी असे अनेक प्रकार आहेत, पण ही रेसीपी भारतीय उपखंडाच्या किनारी प्रदेशात मुख्यतः मासे वापरूनही बनवली जाते.अत्यंत वेळखाऊ पण जीभेचे चोचले चाळवणारी ही कोफ्ता रेसीपी मी अंडा व पनीर यांचे फ्यूजन करुन बनवली आहे...(©Supriya Vartak-Mohite)तुम्ही पण नक्की बनवून पहा.... 🥰😊👍 Supriya Vartak Mohite -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #week10#पनीर कोफ्ता करीकोफ्ता या थीम नुसार पनीर कोफ्ता करी करीत आहे. हॉटेल आणि धाब्यावरील लोकप्रिय पदार्थ आहे. rucha dachewar -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#cooksnap रोल सन्डविच करताना थोडे सारण & ब्रेड चे चुरा शिल्लक राहिले. उद्या करू म्हणून ठेऊन दिले . Cookpad वर रेसिपी बघत असताना आपली मैत्रीण दिप्ती पेडियार यांची " पनीर कोफ्ता " रेसिपी दिसली & शिल्लक सारण वापरून हि रेसिपी केली आहे. Shubhangee Kumbhar -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
आलू कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#गुरवार Sumedha Joshi -
हाॅटेल स्टाईल वेज पनीर नरगिसी कोफ्ता करी (veg paneer kofta recipe in marathi)
#GA4#week20keyword- Koftaही चमचमीत डिश चवीला एकदम भन्नाट लागते. यातील भाज्यांपासून बनवलेले कोफ्ते आणि कोफ्ता ग्रेव्हीचे काॅम्बीनेशन चवीला भन्नाट लागते .अगदी हाॅटेल स्टाईल बनते ही डिश..😋😋चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
पनीर कोफ्ता करी
#फॅमिली इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने आज घरी स्पेशल बनवले होते. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली आणि बराच वेळ घेतला बनवायला पण त्याचा रिझल्ट खूप छान आला त्यामुळे आनंद आहे. :) Ankita Cookpad -
पनीर कोफ्ता करी
#GA4 #week20 # कल्पना डी. चव्हाणयांची रेसिपी Cooksnap केलेली आहे. पण थोडा बदल केला कारण कोफ्ते फुटायला लागले मग बटाटा नि पनीर मिक्स केले नी त्यात बेदाणे ,काजू घालून कोफ्ते केले .छान झाले अशी पावती घरातून मिळाली आहे.अवश्य करून बघा. Hema Wane -
शाही मलाई कोफ्ता
आता लॉक डाऊन मधे काय बनवायचे एक मोठा प्रश्न च न , रोज रोज तेच तेच खावून कंटाळले , आज मुलांची पेशकश होती की पनीर चे वेगळी भाजी बनव तर मग विचार केला आपण नेहमी हॉटेल मध्ये खातो पनीर कोफ्ता तर का नाही आपण घरी च बनवून बघू या तर काय ..भाजी सर्वांना च खूप आवडली सर्व च बोलतात की आता हॉटेल चा पत्ता कट .... Maya Bawane Damai -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
-
-
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#कोफ्तामाझे आणि कोफ्ता यांचा काहीतरी वाद आहे, दर वेळी काहीतरी गडबड होते आणि कॉफ्ते बिघडतात. आजही तेच झाले, पण मी पण चिवट त्यांना आकार देऊन डिश वर आणले एकदाचे. तुम्हाला सांगू आज मावा सुद्धा घरी बनवला मी.चव अप्रतिम, पण शेवटी पदार्थ आधी डोळ्यांनी खातो, त्यामुळे दिसण्यात थोडी डावी झाली. म्हटले जाऊ दे आपल्या मैत्रिणी आहेत सर्व नक्की समजून घेतील आणि काही टीप्स पण देतील. अशी माझी ही स्पेशल कोफ्ता रेसिपी...Pradnya Purandare
-
"पनीर कोफ्ता करी" (paneer kofta curry recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Kofta "काजू पनीर कोफ्ता करी" आज कोफ्ता हा किवर्ड ओळखुन काजू पनीर कोफ्ता करी बनवली आहे.. खुप छान, टेस्टी झाली होती... लता धानापुने -
पालक नट्स कोफ्ता कोकोनट करी (palak nuts kofta coocnut curry recipe in marathi)
#कोफ्तायाआधी कोफ्ता करी बऱ्याच प्रकारची केलेली आहे,, पण असले "कोकोनट करी कोफ्ता स्टफ पालक" मी फर्स्ट टाइम केली आहे,,आणि हे माझ्या मनाने करून बघितली आहे आणि ती अतिशय छान झालेली आहे,,,हे सर्व करतांना थोडा त्रास गेला कारण ही कोफ्ता करी खूप सोपी नाही आहे,,पण मला वेगळे इनोव्हेटिव्ह करायची खूप आवड आहे,, मग यात त्रास झाला तरी चालतो,,प्रयोग करणे ही माझी नेहमीची सवय आहे,आणि क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह करायची आवड पण आहे,,स्वयंपाक करणे पदार्थ बनवणे असं काही खूप आवडीचा माझा विषय नाही,कूक पॅड च्या टास्क करण्याच्या निमित्ताने हे केल्या जातात ,,,या निमित्ताने खूप काही पदार्थ केले जातात आहे आणि या कठीण पिरियड मध्ये डोकं चांगल्या ठिकाणी बिझी आहे,, त्यामुळे कठीण दिवस हे खूप सोपे होत जात आहे,,खुप खूप मनापासून धन्यवाद कूक पॅड टीम,,🌹♥️🙏 Sonal Isal Kolhe -
लाल भोपळ्याचा कोफ्ता (lal bhoplyacha kofta recipe in marathi)
#कोफ्तालाल भोपळा म्हंटला की सगळे नाक मुरडतात कोणी हातही नाही लावत म्हणून मी कोफ्ता बनवते तिच रेसिपी पोस्ट करते. Deepali dake Kulkarni -
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4#week1#Punjabi #पनीर बटर मसाला Vrunda Shende -
शाही पनीर(shahi paneer recipe in marathi)
आज सकाळी दूध तापायला गेली एक लिटर दूध पूर्ण नासले मग त्याचा पनीर बनवला घरीच आणि मस्त शाही पनीर बनवले Deepali dake Kulkarni -
मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)
#EB2 #W2#रेसिपी ई-बुक Week 2#पनीर भाजी😋😋 Madhuri Watekar -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
नरगिसी व्हेज कोफ्ता आणि कोफ्ता ग्रेव्ही (Nargis Veg Kofta and Kofta Gravy recipe in marathi)
#कोफ्तामी कोफ्ता कधीच बनवला नहोता. कूकपॅड मधील कोफ्ता थिम मुळे आणि मिस्टरांचा वाढदिवस येणार होता म्हणून मी ठरवले कि मी कोफ्ताचं बनवणार. माझे मिस्टर व मुले कधीच बीट खात नाहीत. मग मी मुद्दाम बीटचाच कोफ्ता बनवला. त्यांना व मुलांना खाताना ते समजलं सुद्धा नाही उलट माझं कौतुक केल कि कोफ्ते खूप छान झालेत मग मी सांगितलं कि ते बीटचे होते त्यांचा विश्वास बसत नहोता. बीट मुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. RBC वाढतात.केसांसाठी,त्वचेसाठी अजून बरेच फायदे आहेत असे फायदे असून सुद्धा काही जण ते खाणे टाळतात. असे हे हेल्दी कोफ्ते आपण तळून किंवा आप्पेपात्रात थोडे गरम करून नाश्ता, मुलांचा टिफिन, पाऊस असताना भजी ऐवजी पण बनवून खाऊ शकतो. Deveshri Bagul -
-
मिक्स व्हेजी कोफ्ता करी (mix veg kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्ते अनेक प्रेरकाराचे बनतात. पण काही डिफरंट कोफ्ता बनवावा म्हणून मी हा अतिशय वेगळा असा कोफ्ता बनवला आहे खूप सुंदर फायबर, व्हिटॅमिन नी युक्त हा विविध भाज्यांचा मिक्स कोफ्ता बनवला आहे. तुम्हीही जरूर ट्राय करा फार छान बनतो. Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या