पनीर बटण

#पनीर
मी घरीच पावून लिटर दुधापासून बनवलेले पनीर वापरले आहे. पनीर पासून मी आज स्पेशल पनीर बटण ही रेसिपी बनवली आहे, बघा, तुम्हाला आवडते का ते.......
पनीर बटण
#पनीर
मी घरीच पावून लिटर दुधापासून बनवलेले पनीर वापरले आहे. पनीर पासून मी आज स्पेशल पनीर बटण ही रेसिपी बनवली आहे, बघा, तुम्हाला आवडते का ते.......
कुकिंग सूचना
- 1
पाकासाठी : भांड्यात साखर व पाणी घाला
- 2
एकतारी पाक बनवा व त्यात केशर, वेलचीपूड घाला. झाकून बाजूला ठेवा.
- 3
मिक्सरच्या भांड्यात पनीर कुस्करून घाला
- 4
त्यातच गव्हाचे पीठ, कॉर्नफ्लोर, केशरी रंग घालून फिरवा
- 5
पाणी घालून फिरवा. मिश्रण जास्त पातळ करू नका.
- 6
पायपिंग बॅग मध्ये स्टार नोझल घालून वरील मिश्रण भरा
- 7
पॅनवर तेल गरम झाले की तेलात गोलाकार नोझल फिरवून मिश्रण घाला
- 8
दोन्ही बाजूनी भाजा
- 9
भाजल्यानंतर काढून गरम पाकात घाला
- 10
पाकात पाच मिनिटे मुरल्यानंतर डिशमध्ये काढा. वरून पिस्त्याचे काप घाला. सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर बटण
# पनीरआज मी घरीच पावून लिटर दुधापासून पनीर बनविले आहे. त्या पनीरपासून एक वेगळीच रेसिपी बनविली आहे, बघा तुम्हाला आवडते का......... Deepa Gad -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
कणकेचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक # week3 #नैवेद्य रेसिपी १ कणकेचा शिरानैवेद्यात गोड पदार्ध करतातच नाही का ? मग आज करूया सोप्प्यात सोप्पी आणि उपलब्ध साहित्यांमध्ये कणकेचा शिरा . Monal Bhoyar -
नारळीभात
ही माझी 500 वी रेसिपी आहे शेअर करतांना खूप छान वाटते आहे अर्थातच इतक्या रेसिपीज करण्यामागे भरपूर मेहनत, तपस्या आहेच.मुद्दाम आज गोड रेसिपी निवडलीय.जी आमच्या घरात सर्वांची आवडती आहे. Pragati Hakim -
पनीर जिलबी
नेहमी पनीर म्हटलं की भाजी नाहीतर ग्रिल च काही बनवलं जात म्हणून यावेळी पनीर पासून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला व प्रयत्न यशस्वी झाला व जिलबी एकदम छान कुरकुरीत झाली. #पनीर व #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
पनीर दम बिर्याणी (paneer dum biryani recipe in marathi)
#br आज मी तुमच्या बरोबर पनीर दम बिर्याणी ची रेसिपी शेअर करतेय. ही रेसिपी माझ्या दोन्ही मुलांची खूप आवडते आहे. तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा🙏🥰Dipali Kathare
-
पनीर बासुंदी (paneer basundi recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड- पनीर.. पनीर बासुंदी.. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोध नये म्हणतात..पण पनीरचे कूळ तर आपल्याला चांगलचं परिचयाचं आहे..कारण आपला हा दूध दुभत्याचा देश..दूधाची गंगा वाहते आपल्या देशात..दूध ही आपली संस्कृतीच...तान्हेपणा पासूनच आपण दुधातुपावर वाढलेलो.. दूध प्यावचं हा शेकडो वर्षांपासूनचा जणू अलिखित नियम..आणि उरलेल्या दूधाचे पनीर,चीज,मिल्क पावडर वगैरे तयार करतो.. दुधापासून पनीर बनवण्याची कला खूप प्राचीन आहे म्हणजे याचं मूळ आपल्याला ऋग्वेदात सापडतं..ऋग्वेदात एका श्लोकात याचं वर्णन बघायला मिळतं.. तर असे हे मऊसूत पनीर ज्या पदार्थामध्ये add करतो त्या पदार्थाची लज्जत लजीजच होते.. जाता जाता एक..सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवतात..त्याचा भाव तब्बल 78000रुपये किलो आहे..सोन्याच्या भावालाही मागे टाकलय या भावाने..अस्थमा,ब्राॅकाॅयटिस सारख्या रोगांवर हा रामबाण उपाय म्हणतात..पुरवठा कमी..मागणी जास्त..म्हणून महाग..पण आपल्यादेशात मात्र गाई म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची रेलचेल आहे . या बहुगुणी पनीरच्या असंख्य भाज्यांचे प्रकार आपण बघतो आणि करतो..तसंच पनीर मिठायां मध्ये पण खूप प्रमाणात वापरतात.. विशेषत: बंगाली मिठायां मध्ये.. तर आपण आज असाच पनीर पासून बनणारा गोड पदार्थ करु या ...पनीर बासुंदी .. Bhagyashree Lele -
-
इन्स्टंट रसरशीत जिलेबी (Instant jalebi recipe in marathi)
#HSR" इन्स्टंट रसरशीत जिलेबी " होळी आणि गोडधोड याचं समीकरणच वेगळं नाही का...!! तर आज मी बनवल्या आहेत, इन्स्टंट रसरशीत जलेबी.... Shital Siddhesh Raut -
राजभोग.. (rajbhog recipe in marathi)
#दूध #weekly_recipe_theme😋दूध..पूर्णान्न म्हटले आहे याला..नवजात शिशू पासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचेच भरण पोषण करणारा पदार्थ..आपल्या आहाराचा ,भारतीय संस्कृतीचा मुख्य घटक..आपल्या पिढ्यान पिढ्या दुधातुपावर पोसल्यात..शाकाहारींचा मुख्य अन्नघटक.. संपूर्ण आहारच म्हणा ना.. अभिषेकासाठी,नैवेद्यासाठी दुधाचा आणि त्याच्या घट्ट सवंड्यांचा मान पहिला ... क्षीरसागरात म्हणजे आताचे मानसरोवर...अमृतमंथनाच्या वेळी जे हलाहल निघाले ते शंकरांनीप्राशन केले.त्यांच्या कंठात होणार्या आगीला शांत करण्यासाठी मग कामधेनू गाय समुद्रमंथनातून बाहेर आली..आणि मग शंकरांच्या कंठाला शीतलता मिळवून देण्यासाठी गाईच्या दुधाचा उपयोग केला गेला...इतके महत्त्व आहे दुधाचे...मग ते आईचे असो की गाईचे.. अशा या बहुगुणी दुधाचे तितकेच बहुगुणी पदार्थ आपल्या खाद्यसंस्कृती मध्ये केले जातात..अगदी शिकरणापासून ते विविध मिठायांपर्यंत..सगळेच गोड पदार्थ तरी पण प्रत्येक मिठाईची बात न्यारीच..कुछ हटके ...फक्त दुधाची आमटी हा तिखट पदार्थ मध्यंतरी वाचनात आला होता.. तर असाच एक दुधापासून केला जाणारा पारंपरिक बंगाली मिठाई *राजभोग* खास सणासुदीसाठी केली जाणारी ही मिठाई.. संपूर्ण भारतात आवडीनं खाल्ली जाणारी ही मिठाई..याच्या नावातच राजेशाही थाट असल्यामुळे केशर,सुकामेवा यांची हजेरी लागतेच या मिठाईमध्ये...राजाला जो भोग म्हणजेच जो नैवेद्य दाखवला जातो ती ही मिठाई..भगवान श्रीरामांची ही आवडती मिठाई..😊असं मी कुठेतरी वाचलं होतं.. चला तर मग आज आपण दुधापासून बनवली जाणारी *राजभोग* ही मिठाई करु या. Bhagyashree Lele -
प्रीटी पिंक ऍप्पल-कोकोनट स्क्वेअर (apple coconut square recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_आठवा_कोणतेही_फळ#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा" प्रीटी पिंक ऍप्पल-कोकोनट स्क्वेअर " आपल्या आहारात तुम्ही केवळ एका सफरचंदाचा समावेश केल्यास तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जावं लागणार नाही, असं म्हटलं जातं. सफरचंद हे एक असं फळ आहे, ज्याच्या सेवनानं शरीरास पोषक असलेली सर्वच तत्त्वं आपल्याला मिळतात. निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सेवनामुळे अल्झायमर, कॅन्सर आणि ट्युमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता आहे. या फळात असणाऱ्या फायबरमुळे आपलं पोट स्वच्छ राहण्यास मदत होते. शिवाय, हृदय आणि स्नायूंच्या समस्यांपासून तुमची सुटका होते.म्हणून मी आज सफारचंदा पासून मस्त अशी रेसिपी बनवली आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की करून पाहा...👍 Shital Siddhesh Raut -
चंपाकळी (champakali recipe in marathi)
#रेसिपीबुक छान किती दिसते... चंपाकळी आणि हो चवीला सुद्धा तितकीच सुंदर लागते...एकदम खुसखुशीत आणि गोड... माझ्या आईची स्पेशल डिश... आणि माझी आवडती डीश...ती आज मी पहिल्यांदाच करण्याचा प्रयत्न केला आणि आई खुश😇... तुम्हीपण खुश करा मग तुमच्या फॅमिलीला हि डिश खाऊ घालून... बघूया रेसिपी Deepali Pethkar-Karde -
पनीर केशर पेढा (paneer kesar peda recipe in marathi)
#tri श्रावण शेफ#थीर्री इनगि़डीयन -समारंभ म्हटलं की, गोडापासून सुरूवात होते, त्यात पेढ्याचे स्थान अन्यन साधारण आहे.मग तो कंदीपेढा,मावाअसे अनेक प्रकार करता येतात.त्यातला हा थोडा वेगळा पेढा..... पनीर पेढा. Shital Patil -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#nnr#दूधनवरात्री स्पेशल नवव्या दिवशी चॅलेंज पूर्ण करताना काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे म्हणून मी आज बनवलेली आहे सीताफळ बासुंदी Smita Kiran Patil -
अमृतफळं (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen #week8 #रेसिपीबुकHi सखींनो , आज मी अंजुची अमृतफळ ...नावात,चवीत अमृत असलेली ही सदाबहार रेसिपी recreate केली आहे.. अतिशय सोपी,झटपट होणारी ही रेसिपी...चवीच्या बाबतीत म्हणालं तर आहा.. लाजवाब 😋..तोंडात घालतातच क्षणी अतिशय नर्म मुलायम feeling....ब्रह्मानंदी जणू टाळीच..आणि किती ओळखीच्या चवी या एका रेसिपीमध्ये....अमृतफळाचे वरचे खमंग खरपूस आवरण म्हणजे गुलाबजाम ची आठवण करुन देतात.अमृतफळाचा आतील भाग जिलबीची चव देऊन जातो...इथे एक मी जरा वेगळं केलंय..एकतारी पाक न करता थोडा घट्ट पाक केलाय... त्यामुळे थोडी बालुशाहीची आठवण येतीये... अप्रतिम रेसिपी अंजु....नैवेद्यासाठी ही सोपी रेसिपी शिकवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 😊🌹...नवरात्रात देवीसाठी आता एक दिवस अमृततुल्य अमृतफळाचा नैवेद्य फिक्स केलाय मी... Bhagyashree Lele -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA #week6 #paneerघरच्या दुधापासून बनवलेले पनीर खूपच छान लागते. भरपूर दूध उरले असेल तर ते उकळावे आणि गरम असतानाच त्यात एका लिंबाचा रस किंवा एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करुन सतत ढवळावे. नंतर पाणी आणि पनीर वेगळे दिसले की मग गाळून त्यातील पाणी काढून वेगळे ठेवावे. ते पाणी सूप, किंवा करी बनवण्यासाठी पण वापरु शकतो. मग पनीर मधे साधं पाणी घालून ते परत एकदा गाळून घ्यावे. छानच पांढरे शुभ्र पनीर तयार होते. पनीर बनवून फ्रिजमधे ४ दिवस रहाते, किंवा फ्रिजर मधे(बर्फात) दिड महिना पण रहाते. या पनीर पासून खूप पदार्थ बनवता येतात. मी आज मस्तपैकी पनीर भुर्जी बनवली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
कुरकुरीत रसिली इमरती (imarti recipe in marathi)
#डाळ उडदाच्या डाळीपासून मस्त कुरकुरीत आणि आतून रसरशीत अशी इमरती बनवली आहे. आज बुध्द पौर्णिमा ,त्यासाठी नेवैद्य म्हणून केली. Preeti V. Salvi -
रवा जिलेबी (rava jilebi recipe in marathi)
#रवानमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना.....अहो खाल्लेच पाहिजे........काय म्हणतोय सक्तीचा आराम......अहो सक्ती आहे पण ती केवळ आपल्या चांगल्यासाठीच...आणि वाईटातून चांगले शोधायची माणसाची प्रवृत्ती असते...अहो आपलं संपूर्ण कुटुंब २४ तास आपल्यासोबत आहे अजून काय हवे....आणि आपल्या सारख्या सुगरणींना तर ही पर्वणीच....मस्त मस्त नवनवीन पदार्थ तयार करून आपल्या माणसांना खाऊ घालणे...व्वा ही तर आपल्या सगळ्यांच्या आवडीची गोष्ट.चला तर सुगरणींनो,पदर खोचा आणि लागा कामाला......मी तुम्हाला झटपट जिलेबी ची perfect recipe देते.अगदी जशीच्या तशी करून बघा आणि कौतुकाच्या शिलेदार व्हा......🙏Anuja P Jaybhaye
-
बासुंदी (BASUNDI RECIPE IN MARATHI)
मदर डे निमित्त स्वत:साठी काहीतरी म्हणून ही बासुंदी बनवली Tina Vartak -
तिरंगा फ्रायम्स (Tiranga Fryams Recipe In Marathi)
#तिरंगाकूकपॅड ने ठेवलेल्या तिरंगा ह्या थिम मुळे आपण सर्वाना आपल्या देशावर असलेलं प्रेम हे खरंच लॉकडाऊन असतानाही आपल्या घरातूनच खूप छान पद्धतीने साजरा करता आलं. मी लहान मुलांना आवडणारी अशी ट्राय कलर डिश बनवली. आधी वाटलं खूप कठीण असणार पण जेव्हा मी हे fryams बनवलेत तेव्हा वाटलं खूप सोपी रेसिपी आहे मग कशाला विकत आणतात हे फ्रायम घरीच बनवून पहा. Deveshri Bagul -
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#wd#cooksnap Bhagyashri lele#काला जामूनमी भाग्यश्री ताई लेले यांची काला जामून ही रेसिपी केली त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.मी त्यांना फॉलो करीत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी तितकीच स्वादिष्ट व आकर्षक आहे.थँक्यू भाग्यश्री ताई. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम. Rohini Deshkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
अंगूरी रसमलाई. (angoori rasmalai recipe in marathi)
#GA4#week6#पनीरगोल्डन एप्रन 4 चॅलेंज मधील पनीर ह्या शब्दाला पकडून केलेली आजची रेसिपी....बंगाली मिठाई मध्ये रसगुल्ला हा सर्वांच्या आवडीचा असतो. पण त्याहीपेक्षा रसमलाई ही जास्त आवडीने, चवीने खाल्ली जाते.यावेळेस दसऱ्याला काही विशेष बनवायचे होते. म्हणून मग मी अंगूरी रसमलाई करण्याचा विचार केला, आणि खूप छान झाली ही रसमलाई...ही रेसिपी बनवायला जेवढी कठीण वाटते, तेवढी ती नक्कीच नाही. अगदी सोपी आहे करायला...आणखी एक रसमलाई बनविताना, पनीर किंवा छेना बाहेरून आणून तुम्ही बनवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पनीर हे घरीच बनवावे लागते. आणि पनीर तयार करायला जास्त वेळ ही लागत नाही. आणि घरी तयार केलेले पनीर केव्हा ही चांगलेच... नाही का..?चला तर मग बनवूया *अंगूरी रसमलाई* .. 💃 💕 Vasudha Gudhe -
अमृतफळ (amrutphal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेला "श्रावणी पौर्णिमा" असेदेखील म्हणतात. श्रावण महिन्यात भरपूर सण येतात आणि या सणांना ओल्या नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तेव्हा या दिवशी ओल्या नारळा पासून नवनवीन पदार्थ केले जातात. आणि देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. अशाच प्रकारे मी ओल्या नारळापासून "अमृतफळ" हा पदार्थ तयार केलेला आहे. खूप सोपी आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग बघुया अमृतफळ कसं करतात ते...😊 Shweta Amle -
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#कुक स्नॅप आज मी आपल्या ऑर्थर प्रज्ञा पुरंदरे ह्यांची पनीर जिलेबी रेसिपी करून बघितली खुपच छानधन्यवाद प्रज्ञा🙏 Chhaya Paradhi -
बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)
#gp गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बासुंदी खरंतर मला माझ्या माहेरी चुलीवर केलेली बासुंदी आवडते पण सध्या अमेरिकेत असल्याने मी खूप सारे मिस करतं आहे त्यातील बासुंदी एक आहे. माझ्याकडे मोठं जाड बुडाचं पातले एक आहे त्यात 2 लिटर दूध बसतं त्यामुळे मी 1 लिटर फुल फॅट दूध आणि 1/2 लिटर evaporated milk वापरले आहे जर तुमच्याकडे मोठं पातले असेल /कमी बासुंदी करायची असेल तर तुम्ही फक्त फुल फॅट दूध वापरले तरी चालेल. मी बारीक गॅसवर बासुंदी केली आहे याचे कारण पातेल्याच्या खाली लागत नाही आणि ऊतू जात नाही आता पाहू रेसिपी... Rajashri Deodhar -
केशर राजभोग (keshar rajbhog recipe in marathi)
#दूध#पोस्ट7फाटलेल्या दुधापासून स्वादिष्ट राजजभोग कसा बनवला याची ही पाककृती मी माझ्या सुगरण मैत्रिनींसाठी शेअर करत आहे . Arya Paradkar -
अमृत फळ - पाकातले भजी (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#पोस्ट 3 अंजली मॅम ...आपली रेसिपी खुप छान आहे. हे अमृतफळ खोबरे & तांदळाचे पीठ यामुळे क्रंची ही लागते.सोपी , झटपट ...जिलेबी खाल्ल्याचा फिल आला 🥰👌 Shubhangee Kumbhar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar -
तिरंगी रोशोगुल्ला.. (tiranga rasgulla recipe in marathi)
#26 ....७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव तीन रंगांचा🇮🇳🇮🇳🇮🇳उत्सव विविध रंगरुपांचाउत्सव विविध वेशांचाउत्सव विविध भाषांचाउत्सव विविध परंपरांचाउत्सव विविध संस्कृतींचाउत्सव विविधतेचाउत्सव विविधतेतील एकतेचाउत्सव स्वतंत्र संविधानाचाउत्सव समता बंधुतेचाउत्सव शौर्याचाउत्सव बलिदानाला सलामीचाउत्सव पद्म पुरस्कारांचाउत्सव सर्वोच्च लोकशाहीचाउत्सव स्वतंत्र मायभूमीचाउत्सव देश घडविणार्या असामान्यांचाउत्सव त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचाउत्सव आहुतींच्या स्मरणांचाउत्सव त्या उपकार जाणिवांचाउत्सव भारतीय मनांचाउत्सव राष्ट्रीय गीताचाउत्सव वंदे मातरमचाउत्सव ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचा...🙏🙏७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!🎉🎊 ७२ व्या प्रजासत्ताक दिनाला मी भारतीय पारंपरिक रेसिपी करुन सलामी दिली आहे..🙏आज मी तिरंगी रोशोगुल्ला करुन माझ्या मायभूमीचा माझ्याकडून यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे...🙏..वंदे मातरम् 🙏🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🌹🙏 Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या