लिंबू सरबत (limbu sharbat recipe in marathi)

#KS6
#जत्रा स्पेशल लिंबू सरबत
जत्रा म्हणजे सणासुदीला भेलेलेली यात्रा....नेहमीच यात्रा असली की कोपऱ्यात किंवा गडावर उभे असलेले लिंबू पाणी चे स्टॉल आपल्याला दिसतात आणि आपला थकलेला जीव त्याच्या मोहात पडतोच.... गल्लासभार लिंबू पाणी पिले की नवी स्फूर्ती निर्माण होते आणि आपण पुढे जायला लागतो...अशीच आठवणीतील ही लिंबू पाणी ची जत्रेतील रेसिपी.....
लिंबू सरबत (limbu sharbat recipe in marathi)
#KS6
#जत्रा स्पेशल लिंबू सरबत
जत्रा म्हणजे सणासुदीला भेलेलेली यात्रा....नेहमीच यात्रा असली की कोपऱ्यात किंवा गडावर उभे असलेले लिंबू पाणी चे स्टॉल आपल्याला दिसतात आणि आपला थकलेला जीव त्याच्या मोहात पडतोच.... गल्लासभार लिंबू पाणी पिले की नवी स्फूर्ती निर्माण होते आणि आपण पुढे जायला लागतो...अशीच आठवणीतील ही लिंबू पाणी ची जत्रेतील रेसिपी.....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घ्या त्यात काळ मीठ आणि साखर घालून मिक्स करा.
- 2
लिंबाचे काप करून त्याचा रस त्या मिश्रणात घाला आणि छान मिक्स करा.
- 3
तयार सरबता मध्ये लिंबाचे स्लाइस आणि बर्फ घाला आणि दोन ग्लास घेवून छान मिक्स करा.किंवा पळीने छान ढवळून घ्या.गाळणीने सरबत गाळून घ्या.आणि थंड थंड सर्व्ह करा.
- 4
जत्रेतील तयार थंड थंड लिंबू सरबत...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लिंबू पुदिना सरबत (Limbu Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्यात स्वस्त आणि मस्त, पण सध्या महाग असलेले लिंबाचे थंडगार सरबत ... त्यात थोडा ट्विस्ट आणलाय मी.. पुदिना तर टा कलाच..पण लिंबाच्या सालीचा किस करून घातलाय.. Varsha Ingole Bele -
थंडगार लिंबू सरबत (limbu sarbat recipe in marathi)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्याकी वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळे अगदी आवडीने पितात असे थंडगार लिंबू सरबत. सायली सावंत -
-
थंडगार लिंबू सरबत (LIMBU SARBAT RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 16thweek Sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल, सगळ्यांच्या आवडीचे थंडगार लिंबू सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
द्राक्षाचं सरबत
#पेयउन्हाळा आला की निरनिराळी पेयं आहारात असली पाहिजे कारण या दिवसात घामामुळे शरीरातली मूलद्रव्ये निघून जात असतात,त्यासाठी पाणी आणि निरनिराळी स्तबते, तसेच तरतऱ्हेच्यया फळांचे रस पोटात जायला हवेत.त्यासाठी साठवणीतील सरबते,ताजी सरबते, ताक यांचा उपयोग करायला हवा.लिंबू सरबत तर सर्वात सोपं आणि नेहमी होणारं आहे .थोडंसं आलं ठेचून किंवा किसून किंवा रस काढून मिसळलं तर त्याला नवी चव मिळते.पण डायपबेटिक लोकांसाठी लिंबूसरबतातली साखर घातक ठरते.शुगरफ्रीही आरोग्यासाठी चांगली समजली जाते नाही.म्हणून फ्रुक्टोज वापरून हे सरबत तयार केले आहे. फ्रुक्टोज म्हणजे फळातली साखर जी मधुमेही व्यक्तीही प्रमाणात पचवू शकतात.हे सरबत आहे द्राक्षाचं. चटकन शक्ती आणि स्फूर्ती देणार.अजिबात साखर नसणारं.माझ्या एका मैत्रिणीची ही पाककृती खाडे बदक करून मी सादर केली आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
थंडा थंडा लिंबू सरबत
लिंबू सरबत तर आपण नेहमीच पितो आणि साल फेकुन देतो पण या मध्ये मी लिंबाच्या सालाचा पण वापर केला आहे. सालामुळे सरबताला आणखी चव येते. हे असे करुन पिले तर आपला थकवा दुर होतो व हाडे पण मजबूत होतात. Tina Vartak -
लिंबू पाणी (limbu pani recipe in marathi)
#Immunityलिंबू पाणी पिण्याचे फायदे भरपूर आहेत. कारण लिंबू फळामध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. लिंबू एक इम्युनिटी बूस्टर फळ आहे. या फळात असण्याऱ्या पोषकतत्वांमुळे व्हिटॅमिन सी मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपली इम्युनिटी पॉवर चांगली असली तर आपल्याला कोणताही आजार लवकर होत नाही. लिंबू फळा मुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते. शरीरातला PH लेवल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. लिंबू फळाचे नियमित व नियंत्रित पणे सेवन केल्याने किडनीस्टोन सारखे आजार लवकर होत नाही. सर्वात सोपी आणि स्वस्त अशीही ईम्युनिटी बूस्टर ड्रिंक जे आपण कधीही कुठेही तयार करू शकतो Smita Kiran Patil -
लिंबू पुदिना सरबत (limbu pudina sarbat recipe in marathi)
उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यंत मधुर व चवदार आणि ताजेतवाने करणारा असा पुदीना लिंबाचा रस. लिंबू आणि पुदीना तुमचे शरीर थंड करेल. पुदीना आणि लिंबू वापरुन बनवलेल्या सोप्या ज्यूसची एक रेसिपी, जी चवदार आणि स्वादिष्ट आहे. हर प्लाटर हीस शटर -
वर्षभर टिकणारे लिंबाचे सरबत (limbache sharbat recipe in marathi)
#लिंबू#lemon#लिंबूसरबतआता बाजारात भरपूर प्रमाणात स्वस्त दरात लिंबू आपल्याला मिळतील मग अशा वेळेस अशा संधीचा फायदा घेतलाच पाहिजे हे लिंबू आणि त्याचे वर्षभराचे सरबत करून ठेवता येते त्याचा रस स्टोअर करून ठेवता येतो. त्यामुळे वर्षभर लिंबू वापरता येते आणि लिंबू मुळे कधीच आपला हात जेवण तयार करताना आडनार नाही. तयार केलेले लिंबाचे सरबत मला गावाकडून पप्पांनी पाठवले आहे तिथे खूपच कमी दरात लिंबू मिळतात त्यामुळे त्यांनी मला शंभर-दीडशे लिंबु पाठवले आहे त्या लिंबाचे मी सरबत बनवले आणि काही रस काढुन डीप फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवले आणि उरलेल्या सालीपासून लोणचेही बनवले आहे लिंबू निरंतर फायद्यासह परिपूर्ण अष्टपैलू आहे लिंबू हे व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो प्रामुख्याने रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी महत्वपूर्ण आहे लिंबू शरीराची कार्ये टिकवून ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन करण्यास मदत करते लिंबू हा पचन क्रिया मजबूत करणारा रस तयार करतो.सकाळी उठून नेमाने लिंबू पाणीचे सेवन केल्याने दिवसभर फ्रेश वाटत आणि शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही जर सांधेदुखीचा त्रास असेल तर देखील लिंबू पाणी पिणे योग्य असत वजन कमी करायचे असेल तर सकाळी उठून लिंबू पाण्यापेक्षा दुसरे कुठलेही उपाय नाही आहे लिंबू पाण्यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते. तसेच याचा वापर केल्याने ताजगी कायम राहते. तयार केलेल्या सरबता पासून लिंबू सरबत कसे बनवायचे ते ही दाखवले आहे. Chetana Bhojak -
लिंबू सरबत (Limbu Sarbat Recipe In Marathi)
#choosetocook#माझीआवडतीरेसिपीशरीराला ताजेतवाने करणारे हे पेय आहे लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. आशा मानोजी -
लेमन जिंजर ड्रिंक / आलं लिंबू सरबत (lemon ginger drink recipe in marathi)
#Jdr या सरबताची रेसिपी माझ्या आजीची आहे. आपण नेहमी लिंबू सरबत गार पाणी वापरुन करतो पण माझी आजी गरम पाण्यात करून ठेवायची आणि सर्व्ह करताना गार पाणी घालून सर्व्ह करायची. या सरबताचे आईस क्यूब करून फ्रीजमध्ये साठवून ठेवताही येतात.हे सरबत पचनास मदत करते.आता पाहू त्याची रेसिपी... Rajashri Deodhar -
लिंबू सरबत (limbu sharbat recipe in marathi)
#nrr लिंबा मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते लिंबा पासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवली जातात सौंदर्यप्रसाधने यांच्या मध्ये हे लिंबा चा वापर केला जातो .... Rajashree Yele -
कोकम सरबत (Kokum Sarbat Recipe In Marathi)
उन्हाळा सुरु झालं की हमखास प्यायलं जाणारा सरबत म्हणजे कोकम सरबत खरं तर कोणत्याही ऋतुत कोकम सरबत सर्वांना आवडतं. पण उन्हाळ्यात विशेष प्यायलं जात.:-) Anjita Mahajan -
बेलड़ा पनाका | लिंबू सुंठ गुळ सरबत (limbu aala gud sharbat recipe in marathi)
#jdrपनाका ताज्या लिंबाच्या रसाने बनविलेले एक स्फूर्तिदायक पेय आहे आणि त्यात सहसा साखर घालून गोड बनवतात पण हे अस्सल थंड पेय गुळापासून बनविलेले आहे, साउथ इंडिया मध्ये बेलड़ा पनाका म्हणजे गुळाचे सरबत असे म्हणतात त्यापासून बनवलेले हे लिंबू आले सरबत आहे . गुळावर साखरे सारखे रासायनिक प्रक्रिया केली जात नाही त्यासाठी ते आपल्यासाठी अधिक चांगले आहे. उष्णतेवर मात करण्यासाठी निश्चितच ह्या सरबताची मदत होते. तसेच हे हेल्दी पेय आहे आणि खनिजांनी समृद्ध आहे.साउथ इंडिया मध्ये रामनवमी उत्सवासाठी बेलडा पनाका बनवले जाते. Vandana Shelar -
आवळा सरबत (awla sharbat recipe in marathi)
#jdr # आवळा सरबत # आज कुठलेतरी सरबत घ्यायची खूप इच्छा झाली सगळ्यांची... मुख्य म्हणजे घरात लिंबू नव्हते... आणि मग आली आवळ्याची आठवण... पण घरी आवळेही नव्हते ...पण मोरावळा होता ...मग त्याचच सरबत बनवलं! आणि खरच खूप छान झाले सरबत... सगळ्यांच्या प्रकृतीला मानवणारे.... Varsha Ingole Bele -
सब्जा सरबत
#पेय सब्जा हा थंड पदार्थ आहे म्हणूनच तर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचा वापर करतात. सरबत, लिंबूपाणी, मिल्कशेक अशा गोष्टी बनवताना सुद्धा सब्जा वापरला जातो.हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते. सब्जा कुणी पाण्यातून घेत तर कुणी दुधा मधून,असो आवड ज्याची त्याची. पण सब्जा उन्हाळ्यात नक्की सेवन करा. दुधातून सब्जा घेताना लिंबू चा वापर करू नका. Prajakta Patil -
लिंबू लोणचं (limbu loncha recipe in marathi)
लोणचं कोणाला आवडत नाही ,नुसतं लोणच्याच नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ,म्हणूनच मी आज लिंबू लोणचं बनवले तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
बेलफळाचे सरबत /वुड अप्पल ज्यूस (Belfalache sarbat recipe in marathi)
बेलफळाचे सरबत हे उन्हाळ्यात अतिशय गुणकारी आहे. Chhaya Chatterjee -
-
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल कांदा भजीमहाराष्ट्रातील कुठेही जत्रा असो कांदा भजी मिळतातच.....जत्रा भरीली की,देवदर्शना बरोबरच खरेदी,खादाडी दोन्हीही होत असतात...वेळ असो की नसो...त्या भल्या मोठ्या कढई मधले गरम गरम कांदा भजी.... कागदाच्या पुडी मध्ये बांधून घेतली जातात आणि आरामात त्याचा आस्वाद घेता येतो....ही अनुभवाची जत्रा सगळ्यांनीच केली असेल हो ना....तर बघू जत्रेतील कांदा भजी.... Shweta Khode Thengadi -
खरबूज सरबत (Kharbuj sharbat recipe in marathi)
#सरबत खुरबूज तसेच त्यातील पाणी व बीयांमधे भरपूर पोषक तत्व असतात त्यामुळे त्यांचा वापर हा केलाच पाहिजे. Sumedha Joshi -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6 जत्रा म्हटली की तिथे फिरणे आणि खाणे आलेच. आणि मग गरमागरम जीलेबीचा स्टॉल दिसला, की खाण्याचा मोह काही आवरत नाही.. तिच जिलेबी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
कैरी पन्हं (kairiche sharbat recipe in marathi)
#jdr#kairichedrinkउन्हाळ्याचे दिवस म्हणजे कैरी, आंबे याचे सुगीचे दिवस. पन्हं,आमरस यांचा नुसता रोज फडशा पडतो.पण झालं असं की चार-पाच मैत्रिणींनी घरी यायचा बेत आखला.कैरीचा सीझन नुकताच कुठे सुरू झाला होता. वेलकम ड्रिंक म्हणुन थंडगार पन्हं करावं असं मनात आलं. फ्रीज उघडून पाहिला तर आत एकच कैरी मिळाली. काय करावं डोक्यात विचार चक्र सुरू झालं.बाजारात जाऊन कैर्या आणण्या इतपत वेळ ही नव्हता. एका कैरीचं पन्ह कसं होणार ना. मनात विचार आला की लिंबू आणि कैरी याचं कॉम्बिनेशन केलं तर...मग काय लागले कामाला. पन्ह्याच्या रेसिपीने सुरुवात केली. चव चाखत चाखत हे कमी पडलं तर ते घाल. ते कमी वाटलं तर हे घाल. असं करत शेवटी एकदाच वेलकम ड्रिंक तयार झालं. आणि हुश्श वाटलं.अफलातून टेस्ट आली होती पन्ह्याला. पण सांगायची गम्मत म्हणजे मैत्रिणींनी जेव्हा ते प्यायले तेव्हा त्यांना इतकं आवडलं की रेसिपी सांग म्हणुन मागेच लागल्या. आता आली का पंचाईत..सगळच अंदाजे केले होते. मग पुन्हा दुसर्या दिवशी सरबताचा घाट घातला आणि रेसिपी तयार करून त्यांना सांगितली. त्याही खूश आणि नवीन रेसिपी म्हणुन मीही खूश... Shital Muranjan -
-
कच्च्या आंब्याचे सरबत (kachya ambyache sarbat recipe in marathi)
#amr # काल मुरमुरे चिवडा केला. तेव्हा त्यात कच्चा आंबा किसून टाकला होता. आंबा मोठा असल्याने अर्धा शिल्लक राहिला. मग त्याला किसून त्याचे हे थंडगार, आणि चवदार सरबत केले.. झटपट होणारे... Varsha Ingole Bele -
रास्पबेरी अननस लिंबू पाणी (raspberry ananas limbu pani recipe in marathi)
माझ्या मुलीला Raspberry फार आवडतात पण काल आणलेल्या Raspberry जरा आंबट होत्या कोणी खात नव्हते मी साखर घालून ज्यूस करावा पण फ्रीजमध्ये थोडे चिरलेले अननस होते म्हणून मी यांत लिंबू मीठ घालून ज्यूस केले रंग आणि चव मस्त आली कोणाला कळले ही नाही की यांत आंबट रासबेरी आहेत. Rajashri Deodhar -
झटपट लिंबू क्रश (limbu crush recipe in marathi)
पटकन होणारे व जेवणाची रुची वाढवणारे हे झटपट लिंबू क्रश खूप छान लागतो .तोंडाला चव नसेल ,कोणी आजारी असेल तर नक्की हे लिंबू क्रश त्या व्यक्तीला खायला द्या,हा लिंबू क्रश तुम्ही चपाती,पराठे,वरण भात, भाकरी कशाही सोबत खाऊ शकता ,लहान मुलांना तुम्ही हा लिंबू क्रश ब्रेड ला लावून देऊ शकता.लिंबू क्रश पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
रसरसीत जिलेबी
#ks6# जत्रातीलजेवणरसरसीत जिलेबीजत्रात खूप सारे स्टॉल असते ,त्यात एक स्टॉल जिलबीचा पण असते, जत्रेतील गरमागरम जिलेबीची मज्जाच वेगळी चला मंग जिलेबी बनवूया आणि रेसिपी बघू🙂 Mamta Bhandakkar -
कोकम सरबत (Kokum Sharbat Recipe In Marathi)
घरी केलेल्या कोकम आगळ पासून कोकम सरबत अतिशय सुंदर होतं व तब्येतीसाठी पण खूप चांगला असतं Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (3)