चूल ची भाजी

Gauri Deshpande
Gauri Deshpande @cook_20707748

ही भाजी उन्हाळ्यात मिळते.ही थंड गुणधर्माची भाजी आहे.

चूल ची भाजी

ही भाजी उन्हाळ्यात मिळते.ही थंड गुणधर्माची भाजी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 min
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपचूल भाजी
  2. 1/2 कपकांदा
  3. लसूण पाकळ्या
  4. 4 चमचेतेल
  5. हळद,तिखट, मीठ, हिंग
  6. स्वादानुसार

कुकिंग सूचना

20 min
  1. 1

    भाजी,कांदा,लसूण बारिक चिरून घ्यावा.

  2. 2

    तेल तापले की मोहरी,हिंग घालून कांदा,लसूण परतावा. त्यावर हळद,तिखट, मीठ घालून परतावे.

  3. 3

    भाजी घालून वाफ आणावी व दोन चमचे बेसन घालून वर झाकण ठेवावे. साधारणपणे पाच मिनिटं.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gauri Deshpande
Gauri Deshpande @cook_20707748
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes