अंबाडीची भाजी

#पहिलीरेसिपी
पोस्ट पाचवी
अंबाडीची भाजी ही झटपट होणारी, चवीला आंबट असणारी पाले भाजी आहे, ही भाजी ज्वारी ची किंवा बाजरी च्या भाकरी सोबत खायला छान लागते.
अंबाडीची भाजी
#पहिलीरेसिपी
पोस्ट पाचवी
अंबाडीची भाजी ही झटपट होणारी, चवीला आंबट असणारी पाले भाजी आहे, ही भाजी ज्वारी ची किंवा बाजरी च्या भाकरी सोबत खायला छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी अंबाडीची पाने तोडून स्वच्छ धुवून घ्यावी, मग एका कढईत 1 ग्लास पाणी टाकून त्यात अंबाडीची पाने, लसूण, मिरची, जिरे, मीठ, हळद टाकून झाकून चांगली शिजू दयावी.
- 2
कुकर मध्ये चणाडाळ आणि मूगडाळ (हवी असल्यास turdal, किंवा नुसती चणाडाळ) पाणी घालून 3-4 सिटी घेऊन शिजवून घ्यावी.
- 3
आता शिजलेली भाजी छान घोटून घ्यावी, त्यात डाळ टाकून पुन्हा घोटून घ्यावी.
- 4
एका फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात राई, जिरे, लसूण, मिरची, हिंग ची फोडणी करून ती घोटलेल्या भाजी वर ओतावी.
- 5
गरमागरम अंबाडीची भाजी भाकरी सोबत सर्व्ह करावी.
Similar Recipes
-
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
अंबाडीची भाजी ही पोष्टीक मला ज्वारीच्या कण्या लावले आवडते😋 Madhuri Watekar -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1ही भाजी माझी अत्यंत आवडती आहे. अंबाडी ही एक पालेभाजी आहे. लसणीची चुरचुरीत फोडणी देऊन बनवलेली अंबाडीची भाजी, भाजीवर कच्चे शेंगदाण्याचं तेल आणि भाकरी / पोळी हा बेत म्हणजे मेजवानीच. तांदूळ आणि चणाडाळ घालतेली ही भाजी म्हणजे पूर्णान्न आहे. अशीच खायला ही छान लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. Sudha Kunkalienkar -
लाल माठाची भाजी
#पहिलीरेसिपीपोस्ट तिसरीलाल माठाची भाजी ही झटपट, कमी साहित्यात होणारी अशी लोहवर्धक लाल माठाची भाजी, ही भाजी औषधी गुणधर्म असून चवीला ही खूप छान होते, चपाती, भाकरी, अगदी भाता बरोबर ही छान लागते. Shilpa Wani -
अंबाडीची भाजी (ambadyachi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक आमचे गाव सोलापूर तिथे भाकरीशी अंबाडीची भाजी खूप करतात.आज माझ्या आईला अंबाडीची भाजी खूप आवडते म्हणून मी तिच्या करता आज अंबाडीची भाजी केली आहे vandana vaidya -
झणझणीत डाळ भाजी(dal bhaaji recipe in marathi)
#रेसीपी बूक गावा कड ची आठवणडाळ भाजी ही जास्त करून महाप्रसाद बनवितात त्यात बनवली जाते.. मसालेभात, भाकरी आणि पोळी बरोबर छान लागते.. ही पण गावा अडली डिश Dhyeya Chaskar -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#ks3अंबाडीची भाजी ही खूप पौष्टीक असते . स्किन इन्फेक्शन रोखण्यासाठी साठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, कॅन्सर ला रोखण्यासाठी ,डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी खूप उपयोगी आहे. तसेच ही भाजी महालक्ष्मीच्या प्रसादात आणि गजानन महाराज प्रकट दिनाच्या उत्सवात हमखास करतात. अजूनही ग्रामीण भागात ही भाजी करतात परंतु शहरी भागात थोडी अभावानेच मिळते. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात आणि सध्याच्या या महामारी च्या काळात तिचा वापर वाढवला पाहिजे. Ashwini Anant Randive -
फोडणीच्या शेंगा
#पहिलीरेसिपीपोस्ट सहावीफोडणीच्या शेंगा म्हणजेच शेकटाच्या शेंगा ( drumstick) ह्या कांदा, खोबर्यावर परतून केलेली भाजी, माझी आज्जी फोडणीच्या शेंगा फार छान बनवते, म्हणून ही भाजी ची रेसिपी पोस्ट करते, ही भाजी चपाती, भाकरी बरोबर छान लागतेच शिवाय पारंपरिक आणि पौष्टिक अशी भाजी आहे. Shilpa Wani -
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅपमी अश्विनी रणदिवे मॅडम ची अंबाडीची भजी कुकस्नॅप केली.खूपच छान झाली.भाकरीसोबत एकदम मस्त.... Preeti V. Salvi -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
कांद्याच्या पातीचा भगरा (Kandyachya Paticha Bhagra Recipe In Marathi)
#पाले भाजी.#झटपट होणारी साईड डीश Shama Mangale -
कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीच जास्त जास्त पदार्थ केलें जातात कैरीचे हे पिठलं भाकरी किंवा भाता सोबत खायला एकदम मस्त . थोडे आंबट पण चवीला छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)
हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे Aryashila Mhapankar -
शेपूची भाजी (sepuchi bhaji recipe in marathi)
#gurही भाजी खुप छान लागते माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहेआनंद घ्या Minal Gole -
गिलके आणि मुगडाळ भाजी (Gilke Moongdal Bhaji Recipe In Marathi)
#KGRगलकी भाजी मूग डाळी बरोबर केली तर तिची चव आणखीन वाढते गलती ही तशी पचायला हलकी असणारी भाजी व झटपट तयार होणारी भाजी. Anushri Pai -
मुगडाळ तडका (moong daal tadka recipe in marathi)
झटपट होणारी अशी डाळ. जीरे भात बरोबर खूप छान लागते सोबत लोणचं व पापड असेल तर वा क्या बात है.... हे बोलल्या शिवाय राहणार नाही#pcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
शेंगदाणे पुदिना चटणी (peanut mint chutney recipe in marathi)
#GA4 #week4शेंगदाणे पुदिना चटणी ही झटपट होणारी आहे, चवीला ही खूप छान लागते, ही चटणी पराठे, चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो. तर पाहुयात शेंगदाणे पुदिना चटणी चि पाककृती. Shilpa Wani -
घोळीच्या भाजीचा झुणका (ghodichya bhajicha zhunka recipe in marathi)
#झुणका उन्हाळ्याच्या सुरुवातीला बाजारात घोळीची भाजी मिळा यला लागते आणि कैऱ्या ही येतात... मग घोळीच्या भाजीचे पदार्थ, कैरीची सोबत घेऊन बनवल्या जातात.. असाच पदार्थ म्हणजे घोळीच्या भाजीचा झुणका.. कैरी टाकल्यामुळे छान आंबट लागणारा हा झुणका गरमागरम भाकरी सोबत खाण्याची मजा, खाणाऱ्यालाच माहिती....तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनरआमच्या घरी सगळ्यांची आवडती झणझणीत भरली वांगी.मला ही भाजी ज्वारी च्या भाकरी सोबत आवडते. Deepali Bhat-Sohani -
शेपूची भाजी (shepuchi bhaji recipe in marathi)
शेपू एक विशिष्ट वास असणारी भाजी..ह्या वासामुळेच बर्याच जणांना ही भाजी आवडत नाही.पण ह्या भाजीत बरीच गुण तत्व आहेत.पोटातील अनेक विकार ह्या भाजी मुळे नाहीसे होतात.खूप छान लागते तुम्ही पण करून बघा. Archana bangare -
भरीत कारला मसाला
#पहिलीरेसिपीपोस्ट दुसरीकारल्याचे भरीत हे छान चटपटीत लागत. चवीला कडू असणारा कारला हा भरून केल्यावर त्याची चव खरंच खूप अप्रतिम लागते, कांदा, खोबरं,कूट, मसाले वापरून बनवले ले चमचमीत कारल्याचे भरीत पाहूया रेसिपी. Shilpa Wani -
-
-
मसाला डोसा भाजी (masala dosa bhaaji recipe in marathi)
#cooksnap टिना वर्तक व स्वरा चव्हाण ह्यांची रेसिपी वाचुन मलापण खावीशी वाटली हि भाजी. चपाती सोबत खायला बनवली. मसाला डोसा ची मजा त्यात असणार्या भाजी वर अवलंबून असते. अशी हि बीन मसाला पावडर ची मसालेदार भाजी. Swayampak by Tanaya -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3 week3 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनविणार आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चाकवतची ताकभाजी (Chakvatchi takbhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्याच्या दिवसांत चाकवत ची भाजी मिळते. या भाजीची, डाळ भाजी किंवा ताक भाजी, अथवा गोळे करतात. मी आज ताक भाजी केली आहे. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते ही भाजी...शिवाय सोबत कांदा, आणि तळलेली हिरवी मिरची असली काही विचारूच नका...तर बघू या.. Varsha Ingole Bele -
भेंडयाची भाजी (bhendyachi bhaji recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज भेंड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कंटोलीची भाजी (kantolichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गंमतकंटोली ही रान भाजी आहे ती खूप पाऊस पडायला लागला कि यायला लागते, अतिशय पौष्टिक, भरपूर आयर्न, प्रोटिन्स असलेली ही भाजी नक्कीच खायला हवी,ही भाजी काटेरी आणि आत बिया बहुतेक कारल्या सारखीच दिसणारी,ही भाजी बिरड्यात, चणा डाळीत किंवा कांदा खोबरं घालून ही छान लागते. तर पाहूया ह्या भाजी ची पाककृती. Shilpa Wani -
मसाला भाकरी (masala bhakri recipe in marathi)
#GA4 #WEEK 16 मी ज्वारी च्या पिठाची झटपट आणि रुचकर मसाला भाकरी केली आहे आणि गरमागरम कढी सोबत सर्व्ह केली आहे Sushama Potdar
More Recipes
टिप्पण्या