मॅंगो पुरणपोळी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चणाडाळ १तास भिजत घातली. असे केल्याने डाळ चांगली शिजते. कणिक व मैदा मैद्याच्या चाळणीने चाळून मीठ घालून एकदम सैल भीजुन तेलात मळून झाकून ठेवले..मग डाळकुकरमध्ये शिजवून घेतली. ती चाळणीत काढून निथळून घेतली.नंतर शिजलेली डाळ व गूळ मीक्स करून कढईत घेऊन परतले. त्यात बदाम पावडर व केशराचे दुध घालून पुरणाचा गोळा होईपर्यंत परतले. त्यात डाव उभा राहिला म्हणजे पुरण बरोबर तयार झाले. गरम असतानाच पुरणयंत्रातून काढून घेतले.
- 2
आता आंब्याचा गोळा मिक्सर मधून काढून पुरणाच्या गोळ्यात घातला. दोन्ही चांगले मीक्स करून घेतले.
- 3
आता पुरण पोळी लाटण्यासाठी पुरणाचा गोळा जायफळ पूड टाकून मळून घेतला. पोळपाटावर पीठी पसरवून त्यावर कणकेचा लहान गोळा व पुरणा मोठा गोळा (दुप्पट) घेऊन कणकेच्या गोळ्याची पारी करून त्यात पुरणाचा गोळा स्टफ करून हलक्या हाताने पोळी लाटून घेतली.तव्यावर टाकून तुपावर शेकून घेतली.
- 4
आंब्याचा गोळा मीक्स केल्यामुळे पुरण पोळीला एक वेगळीच पण खुपचं मस्त चव येते.दूध, साजूक तूप किंवा कटाच्या आमटी बरोबर सर्व्ह केल्याने ती पुरणपोळी खायला मजा येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वरीचा केशरी भात (waricha keshari bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्रआषाढी एकादशी म्हणजे नैवेद्यासाठी फराळाची रेलचेल. एकादशी अन् दुप्पट खाशी म्हणतात तसेच होते. Sumedha Joshi -
-
पुरणपोळी पारंपरिक (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post2 प्रत्येक सणाला पुरणपोळी केली जाते आणि ती तशीच पारंपरिक केलेली आवडते म्हणून मी आजच्या रेसिपी मध्ये काही नवीन न करता जशी परंपरागत रेसिपी आमच्याकडे करण्यात येते तशीच केली आहे R.s. Ashwini -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRहोळी आणि पुरणपोळी यांचं नातं म्हणजे अगदी जवळचं होळीच्या दिवशी पुरणपोळी नाही केली तर होळी असल्यासारखंच वाटत नाही Charusheela Prabhu -
-
-
चारोळीची पुरणपोळी (charolichi puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीही पुरणपोळी मी माझ्या आजी कडे खाल्ली होती.त्यावेळी मी फार लहान होते कळत नव्हते पण चव एकदम वेगळी आणि हवीहवीशी होती.आता ते सिक्रे ट कळले .मीही करून बघितली एकदम बेस्टम् बेस्ट सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
बदाम काजू पुरणपोळी (badam kaju puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. Jyoti Gawankar -
बटाट्याचा शिरा (potato shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
अलमोंड पुरण पोळी (Almond puranpoli recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशलआज होळी चा सण.होळी म्हणजे पुरणपोळी .आमच्याकडे पुरणपोळी सर्वांना आवडते. शासनाची मुलीला तर फारच आवडते. तिला पुरणपोळी आणि वडे असले की दुसरं काहीही नको असतं. आज मी जरा वेगळा प्रकाश केला यात मी बदाम पावडर घातली आहे. अतिशय चविष्ट झालेली आहे पुरणपोळी. Rohini Deshkar -
व्रत बर्गर (vrat burgar recipe in marathi)
#goldenapron3 #उपवास #प्रसाद#उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
तिरंगी कॉर्न मॅंगो मोदक (tiranga corn mangi modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल रेसिपी Sumedha Joshi -
-
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11महाराष्ट्राचे फेमस फूड म्हणून ओळखली जाणारी पुरणपोळी. महाराष्ट्रात पाहुण्यांचे पहिले आगमन, सणांनां, नैवैद्यसाठी हमखास बनवली जाणारी पुरणपोळी ह्या पोळी ला तुपा सोबत, दुधा सोबत, आमटी सोबत आणि आमरस सोबत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पसंती नुसार खाल्ली जाते. जेवढी सुबक दिसते तेव्हडीच चवीला सुंदर, छान लागते. Jyoti Kinkar -
पुरणपोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी माझी पुरणपोळी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व.आज संकष्टी मग काही तरी नैवेद्य हवा मग आज बाप्पा साठी पुरणपोळी केली. Hema Wane -
रताळ्याची कचोरी (ratalyachi kachori recipe in marathi)
#उपवासाची रेसिपी #उपवास #प्रसाद#प्रसादाची रेसिपी #नवरात्र Sumedha Joshi -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
महाराष्ट्रात पुरण पोळीला एक विशेष स्थान आहे. होळी,गुढीपाडवा,लग्नसमारंभ ते अगदी आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो.... देवाला मानाचा गोडाद्य दिला जातो तो म्हणजे फक्त पुरण पोळीचा महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरण पोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. होळी आणि पुरण पोळी या दोघांचे जणू समीकरण या महाराष्ट्रात बसले असावे असे म्हटले जाते.Sheetal Talekar
-
पुरणपोळी आणि आंब्याचा रस(puranpoli aani ambyacha rassa recipe in marathi)
#रेसीपीबुक महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाचे आकर्षण! मऊसूत पुरणाने गच्च भरलेली , सोनसळी रंगाची , नाजूक किंचित जाडसर लाटलेली पोळी जेव्हा तव्यावर साजूक तुपात खमंग भाजली जाते ना तेव्हा त्या खरपूस सुवासाने घरातील कोपरा ना कोपरा मंगलमय होऊन जातो! पुरणपोळी म्हणजेच आनंदोत्सव हे जणू महाराष्ट्रात समीकरण ठरलेलेच...माझ्या गावची विशेष डिश म्हणजेच पुरणपोळी अनी आंब्याचा रस. Amrapali Yerekar -
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr आपल्या मराठी लोकांकडे प्रत्येक सणांचे फार महत्त्व आहे. त्या दिवशी ठराविकच पारंपरिक स्वयंपाक करण्याची पद्धत पडलेली आहे. निरनिराळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. त्यातलाच "होळीचा" सण. होळीच्या सणाला पुरणपोळी बनवितात. "होळी रे होळी पुरणाची पोळी"..असे म्हणून मुलं बोंब ठोकतात.. तर पुरणपोळीची ही रेसिपी...🥰 Manisha Satish Dubal -
-
-
नागपुरी पद्धतीची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#KS3प्रत्येक भागात वेगवेगळी पुरणपोळी असते नाशिक संगमेश्वर साईडला मोठी कडई चुलीवर पालथी घालून त्यावर मोठी पोळी भारतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेला वरच्या पोळ्या बनवतात सांगली कोल्हापूर भागात तर सातार भागात पिठावर ची पुरणपोळी बनवतात पुरणपोळी मध्ये गूळ वापरतात पण नागपूर मध्ये पुरणपोळी मध्ये साखर वापरली जाते तर मी तुम्हाला आज साखर वापरून पुरण पोळी बनवून दाखवणार आहे Smita Kiran Patil -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#पुरणपोळी# नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीचा उपवास असतो. आमच्या घरी नवमीला नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. आणि दसऱ्याला पुरणाच दिवा करून करून आरती करतात. आज नववी आणि दसरा एकाच दिवशी आल्या आल्यामुळे गोड पदार्थ म्हणून पुरणपोळी करत आहे.. चला तर, आज महानवमी आणि दसऱ्याच्या निमित्ताने सर्व सर्व मैत्रिणींचे तोंड गोड करूया! rucha dachewar -
आंबा वडी (aamba wadi recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्र Sumedha Joshi -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya -
पेरू टरबूज कोशिंबीर
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवास रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्र Sumedha Joshi
More Recipes
टिप्पण्या