वरीचा केशरी भात (waricha keshari bhaat recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#रेसिपीबुक #week3 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्र
आषाढी एकादशी म्हणजे नैवेद्यासाठी फराळाची रेलचेल. एकादशी अन् दुप्पट खाशी म्हणतात तसेच होते.

वरीचा केशरी भात (waricha keshari bhaat recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3 #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी #नवरात्र
आषाढी एकादशी म्हणजे नैवेद्यासाठी फराळाची रेलचेल. एकादशी अन् दुप्पट खाशी म्हणतात तसेच होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मीनीट
  1. १०० ग्रॉम वरीचे तांदूळ (भगर)
  2. 4 टेबलस्पूननारळाचा चव
  3. 4 टेबलस्पूनगुुळ
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 2वेलदोडे
  6. 2लवंग
  7. ४-५ काजूचे तुकडे
  8. ८-१० बेदाणे
  9. 1/2 टीस्पूनजायफळाची पुड
  10. 1 टेबलस्पूनकेशराचे दुध

कुकिंग सूचना

२५ मीनीट
  1. 1

    प्रथम भगर स्वच्छ धुवून घेतली.गॅसवर पॅनमधे तुपावर गरम करून काजू व बेदाणे परतून काढून घेतले. मग त्यात वेलची व लवंग घालून नंतर वरीचे धूतलेले तांदूळ घालून चांगले परतले.

  2. 2

    भगर परतून झाल्यावर त्यात १ वाटीला २ वाट्या पाणी घालून झाकण ठेवून वाफवून घेतले. नंतर त्यात कीसलेला गुळ घातला. परतलेले काजू बेदाणे व केशराचे दुध मीक्स करून घेतले.व चांगले परतून वाफवून घेतले.

  3. 3

    वाफवलेली भगर बाऊलमधे काढून मग नैवेद्यासाठी तय्यार वरीच्या केशरी भाता बरोबर बटाट्याचा कीस साबुदाणा पापड वेफर्स भगर व दाण्याच्या आमटी हे सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes