कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ शिजली की ती चाळणी त ओतून घेतली.वचाळणीने बारीक करून घेतले.व वेलची पावडर मिक्स केले.
- 2
गव्हाचे पीठ (मैदा)पाणी घालून चांगले भिजवून, मळून घ्या.नंतर तेल व मीठ लावून पुन्हा मळून १० -१५ मिनिटे पीठ झाकून ठेवावे.व लोळे करून, २ लोळे पोळी साठी पोळपाटावर घेऊन ३-३ बोटांनी पोळी साठी पारी करून त्यात पुरण भरून वरून दूसरी पारी ठेऊन हातानेच पोळी थोडी मोठी करावी.
- 3
नंतर लाटण़्याने लाटून तळवे व कोपरावर घेऊन मोठी करून खापरावर टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्यावी.
- 4
नंतर पोळीची चार बाजूने थोडी थोडी आत दूमडून घडी घालावी.
- 5
दूध उकळून घ्या त्यात साखर, वेलची पावडर, केशर ड्रायफ्रुटस घालून बासुंदी करून घेतली.
- 6
सर्व साहित्य भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतले.व तेलात फोडणी करून डाळीचे गाळून घेतलेल्या पाण्याने सारं (कटाची आमटी) करून घेतली.
- 7
- 8
डाळीच्या पिठात सर्व जिन्नस एकत्र करुन सरसरीत भिजवून छान कुरकुरीत भजी काढून घेतले. कुरडई पापड तळून घेतले.
- 9
सर्व तळून झाल्यावर काकडी, बीट, गाजर टोमॅटो किसून त्यावर दही काळं मीठ हिरवी मिरची घालून मिक्स करून कोशिंबीर करून घेतली.
- 10
सर्व पदार्थ तयार करून झाल्यावर केळीच्या पानावर लिंबू ची फोड व पुरणपोळी, बासुंदी,सारभात, भजी, कुरडई पापड 🥗 कोशिंबीर सर्व रंगीबेरंगी गोड तिखट लज्जतदार मराठमोळ्या मेजवानीचा होळीच्या दिवशी अस्वाद घ्यावा. "होळी रे होळी पुरणाची पोळी."
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरणपोळी कटाची आमटी (puran poli recipe in marathi)
#hr होळी रे होळी पुरणपोळी ,असं वातावरण आज सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच प्रत्येक घरात आज पुरणपोळी चा बेत असतोच. त्यात आपल्या भारतीय परंपरेनुसार आपले सण पुरणपोळी शिवाय होतच नाहीत ,तर मग होळी कशी बिना पुरणपोळी होईल म्हणून आज मी देखील पुरणपोळी बनवली तर मग बघू माज्या पुरणपोळी ची पाककृती.. Pooja Katake Vyas -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा आणि पुरणपोळी हे पश्चिम महाराष्ट्राच एक समीकरणच आहे नवीन वर्षाचा आगमन हे गोड-धोड करून करा राव व ही प्रथा महाराष्ट्रात फार जुनी आहे पुरणपोळी म्हणजे साग्रसंगीत स्वयंपाक आलाच. Supriya Devkar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
आंबा पुरणपोळी (amba puranpoli recipe in marathi)
#रेसीपीबुकमाझी आवड रेसिपी नं. १.आंबा म्हटला ना कि तो सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आंबे आले म्हणजे आंबा पुरणपोळी, आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे होणार म्हणजे होणारच.ह्या वर्षी थोड्या मर्यादेतच मिळाले.पण आंबा पुरणपोळी म्हणजे सर्वांनाच इतकी आवडते कि काय सांगू.म्हणून माझ्या आवडीच्या पदार्थांत फळांच्या राजा आंबा व खवय्यांच्या मेनूची राणी पुरणपोळी यांचे मधुमिलन घडवून आणून माझ्या रेसिपी बुकची सुरूवातच मुळात गोडव्याने केली. करून बघा तुम्हाला ही माझी आवड नक्कीच आवडेल.🥭🍪 Kalpana Pawar -
-
-
-
चोको मोका पुरणपोळी
#पुरणपोळी. चला काहीतरी नवीन खावूया. मॉडर्न स्टाईल मध्ये. चॉकलेट आणि कॉफी चा स्वाद घ्या मनसोक्त ते ही पुरणपोळी मधे ! Mahima Kaned -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr होळीनिमित्त आज मी पुरणपोळी बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
-
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
पुरणपोळी
#पश्चिम #महाराष्ट्रपुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र लोकांचे पंच पक्वान्न असल्या सारखे जेवण. बहुतेक प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. मग होळी असो नाहीतर पाडवा असो, नाहीतर गौरी गणपती असो. सगळ्यात स्पेशल मेनू दिपाली महामुनी -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puranpoli katachi amti recipe in marathi)
#GPR" *उभारून आनंदाची गुढी दारी,* *जीवनात येवो रंगात न्यारी,* *पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा* ,✨💫 *गुडीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"* ✨💫गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांकडेच गोडधोड बनवले जाते आमच्याकडे प्रत्येक सण वार ला पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे Smita Kiran Patil -
रताळे गुलकंद पुरणपोळी,कटाची आमटी आणि गुळवणी
#पुरणपोळी रताळे गुलकंद ही पौष्टीक पुरणपोळी आहे.त्यात रताळे गुलकंद यासोबत खजूर ,खारीक बदाम डिंक यांची पूड आहे Preeti V. Salvi -
-
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र# पुरणपोळीसर्वांची आवडती पुरणपोळी आज मी बनवली आहे. Gital Haria -
तेलची पुरणपोळी (तेलावरची पोळी) (telavarchi puran poli recipe in marathi)
#पुरणपोळीपुरणपोळी तेही तेलावर लाटणे हे फार स्किलचे काम आहे.पुरण अगदी मऊसर आणि कणिक ही एकदम मऊसर असावी लागते. तेलावर हलक्या हाताने लाटावी लागते. Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11# पुरणपोळीमी मुळची सागंली भागातील मात्र नवरोबाच्या नोकरीमुळे नागपूर ,अमरावती याठिकाणी रहाणं झाले माझ्या मुलीला तिकडची भरगच्च पूरण असलेली पुरणपोळी खूप आवडते ही पुरणपोळी खूप मोठी नसते पण पुरण खूप असल्याने एक किंवा दोन पोळ्यात पोट टम्म भरते गरमागरम तुपासोबत खायची ही पुरणपोळी. Supriya Devkar -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSRपुरणपोळी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.महाराष्ट्रातील मराठी घरामध्ये सणावाराला,कार्यपरत्वे,कुळधर्मासाठी पुरणपोळी होत नाही असे घर शोधूनही सापडणार नाही.अतिशय शुभशकुनाची अशी ही पुरणपोळी सर्व समारंभांना परिपूर्णता देते.पुरण म्हणजे सगळ्ं काही पूर्ण झालं,असं माझी आई नेहमी म्हणायची.तिच्या दृष्टीने पुरणावरणाचा स्वयंपाक हा अगदी सोपा आणि समाधान देणारा होता.खूपच सहजपणे ती पुरणपोळी करत असे.कुठे पसारा नाही की काही नाही.हे निरिक्षण करत करतच मीही पुरणपोळी शिकले.कधीही पुरणाचा स्वयंपाक असेल तर आम्हाला एकेक तरी पुरणपोळी करायला ती सांगायचीच.पुरणपोळी आली नाही तर सासरी काय म्हणतील...असं ती नेहमी म्हणायची.त्याच शिस्तीमुळे आज थोडीफार पारंगत होऊ शकले आहे.सासरी आल्यावर माझ्या आतेसासूबाई अतिशय रेखीव पुरणपोळी करायच्या ते पाहिले.माझी गावाकडची काकूही फारच अप्रतिम पुरणपोळी करते.हल्ली बरेचदा बाहेरून ऑर्डर देऊन पुरणपोळी समारंभाला ठेवली जाते,पण आपल्या घरच्यांसाठी छोट्या प्रमाणात असेल तर घरीच स्वतः बनवलेली पुरणपोळी घरच्यांना खायला घालण्यात वेगळाच आनंद असतो.आमच्या आईकडे सोवळ्यात पुरणाचा स्वयंपाक असे.आतासारखे आदल्यादिवशी पुरण तयार केलेलेही चालत नसे.तरी इतका चटपट, वेळेत पुरणाचा स्वयंपाक आई कसा करायची ?असा मला आता प्रश्न पडतो.तेही पुरण पाट्यावर वाटायचे.आता सगळी साधनं आहेत,सोवळंही मागे पडलंय...पण जुनेजाणते सुरेखशी पुरणपोळी करणारे अलवार हात आता नाहीत ही खंत वाटते.होळीला तर पुरणपोळी व्हायलाच हवी...तीच आज केलीय...येताय ना गरमागरम,भरपूर तुपाच्या धारेने भिजलेली पुरणपोळी...आणि बरोबर उत्तम चवीची कटाची आमटी खायला(माझ्या सुनेच्या हातची खास...पर्फेक्ट चवीची!👍☺️)😋😋🙋 Sushama Y. Kulkarni -
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puran poli ani katachi amti recipe in marathi)
#hr "पुरणपोळी आणि कटाची आमटी" होळीचा सण म्हटलं की पुरणपोळी हवीच, प्रत्येक घरात होळीच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य बनतोच..सोबत भजी, गुळवणी, किंवा दुध, आणि भातासोबत झणझणीत आमटीचा फुर्रका..या जेवणाची रंगत च न्यारी.. लता धानापुने -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
पुरणपोळी#HSRHOLI RECIPESहोळी रे होळी पुरणाची पोळी....होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दिवशी महाराष्ट्रीय घरामध्ये पुरणपोळी केली नाही असं सहसा होत नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी पुरण पोळी बनवू शकता, मग वाट कसली पाहताय लागा तयारीला आणि करा ही होळी पुरणपोळीसोबत साजरी! Vandana Shelar -
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #पुरणपोळीगौरीचा महानैवेद्यासाठी पंचपक्वान्न तर केले जातातच पण पुरणपोळी शिवाय नैवद्य अपुर्णच मानला जातो🙏🙏. निगुतीने शिजवलेले पुरण आणि सैलसर कणकेत पुरण शिगोशिग भरून मऊसुत पोळी वरून तुपाची धार आणि दुध म्हणजे ब्रह्मानंद😋 Anjali Muley Panse -
दसरा स्पेशल पुरणपोळी गुळाची (puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हा मराठमोळा पदार्थ, महाराष्ट्रातील आवडता असा सणासुदीला बनवला जाणारा जिन्नस आहे. मस्त भरपूर पुरण, खुसखुशीत अशी ही पुरणपोळी कटाची आमटी, गुळवणी, दुध किंवा गरमागरम तूपाबरोबर खाल्ली कि अगदी मन तृप्त करते. आमच्याकडे होळी, वटपोर्णिमा, दसरा तसेच इतर सणासुदीला सांग्रसंगीत पद्धतीने पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, गुळवणी, कांद्याची भजी, भात आणि आणि कुरडई पापड तसेच लिंबू तुपाबरोबर हे सर्व पदार्थही केले जातात चला तर मग बघुया आज पुरणपोळी गुळाची Vandana Shelar -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
फॉझिटीविटी #पुरणपोळीकॅप्शन वाचून कदाचित थोडे वेगळे वाटेल पण ते कसे..... कोणताही सण असो पुरणपोळी चा मान पहिला!पुरणपोळी या शब्दात च इतकी एनर्जी आहे की आजही कित्येक स्त्रिया पुरणपोळी बनवायची म्हटले की लवकर उठतात 😆पण हल्ली काहींना पुरणपोळी बनवायच्या आधीच धाकधूक असते पुरण पातळ होईल का, करताना फुटेल का, आज मैैदा घालून पहाते...असे असंख्य निगेटिव्ह विचार करून शेवटी बेत फसतो 😳ज्या प्रमाणे प्रसादाचा शिरा उत्तमच बनतो का, तर तो सोपा आहे म्हणून नव्हे ,तर तो बनवताना सात्विक विचार मनात असतात.पुरणपोळी पोळी करताना फसण्याची थोडीफार भिती वाटत असेल तर मस्त मोबाईल वर आराध्य देवतेचे नामावली लावा छान वातावरण निर्मिती होईल मन प्रसन्न होईल व कधी मउ लुसलुशीत पुरणपोळी बनतील कळणार देखील नाही ☺प्रत्येक गोष्ट आधी मनाने स्विकीरली ना की पुढचे सगळे सोपे होऊन जाते(कदाचित कोणाला हे पटणार नाही 👆)असो...बर ही पुरण पोळी गुणकारीही तितकीच बरका !!शुद्ध तुपासोबत खाल्ली,की वातदोष व पित्तदोष शमविते. पण फास्ट फूड च्या जमान्यात आपले पारंपरिक पदार्थ बनवा, खाउ घाला, व पुढच्या पिढीलाही शिकवा 🙏फक्त गव्हाच्या पुरणपोळी च्या काही टिप्स् ...पीठ ० नंबर च्या चाळणीने चाळून घ्यावेपीठ सैलसर १० मिनिटे मळून मळून घ्यावे १ तास झाकून ठेवामैद्याच्या तुलनेत यात ग्लूटेन चे प्रमाण फार कमी असते जास्त वेळ मळलेल्याने पिठाला एकप्रकारे चिकटपणा येतोउंड्यात पुरण भरण्यापूर्वी पारीला आतून तूप लावा म्हणजे पुरण सर्वत्र पसरतेपोळी बनण्यापूर्वी पीठाला तेल व मीठ लावून मऊ करा, काहीही करून पोळी फाटतच असेल तर १ , २ तास पीठ फ्रिजला ठेवागव्हाची पोळी नाजूक बनते सावकाश लाटा व हळुवार पलटा Archana Pawar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी साखर गुळाची (sakharechi puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत. याशिवाय नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. Vandana Shelar -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी रे होळी पुरणाची पोळी! होळी च्या सणा निम्मित बनवली आहे मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी. Varsha Pandit
More Recipes
टिप्पण्या