फ्रेश फ्रूट श्रीखंड

#होळी
आपण श्रीखंड तर नेहमी तयार करतो पण ते इसेन्स चा वापर करून.. म्हणून मी आज ताज्या फळांचा वापर करून रंगीबिरंगी श्रीखंड बनविले आहे.
फ्रेश फ्रूट श्रीखंड
#होळी
आपण श्रीखंड तर नेहमी तयार करतो पण ते इसेन्स चा वापर करून.. म्हणून मी आज ताज्या फळांचा वापर करून रंगीबिरंगी श्रीखंड बनविले आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक लिटर दुधापासून कमी आंबट दही तयार करून घेतले. ती जमवलेली दही एका सुती कापडात घालून पाणी काढून घेतले. त्यापासून घट्ट चक्का तयार करून घेतला.
- 2
नंतर तो चक्का एका बाऊलमध्ये काढून चांगल्या प्रकारे फेटून घेतला. आणि तो चक्का चांगल्याप्रकारे मऊसर करून घेतला. नंतर एक आंबा घेऊन तो स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला. नंतर ते आंब्याची साले काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि त्याचा गर तयार करून घेतला. हव्या त्या प्रमाणात एका बाऊलमध्ये एक छोटी वाटी दह्याचा चक्का, एक छोटी वाटी पिठीसाखर, एक छोटी वाटी आंब्याचा गर आणि थोडी वेलची पूड हे सर्व चांगल्या पद्धतीने एकजीव करून घेतले. अशाप्रकारे आम्रखंड तयार केले.
- 3
आता स्ट्रॉबेरी घेऊन तिचा मिक्सर मध्ये गर तयार करून घेतला. नंतर एक वाटी दह्याचा चक्का, एक वाटी पिठीसाखर, एक वाटी स्ट्रॉबेरी गर, आणि थोडी ड्रायफ्रूट एका बाउल मध्ये घेऊन ते एकजीव करून घेतले. अशाप्रकारे स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार केले.
- 4
एक वाटी दह्याचा चक्का, एक वाटी पिठीसाखर, दहा ते बारा केसर च्या काड्या, आणि थोडी वेलची पूड हे सर्व एका बाऊलमध्ये फेटून घ्यावे, अशाप्रकारे केशर श्रीखंड तयार केले.
- 5
एक वाटी स्वच्छ धुतलेली हिरवी द्राक्षाचा गर, एक वाटी दह्याचा चक्का, एक वाटी पिठीसाखर एका बाऊलमध्ये घेऊन एकजीव करून घेतले आणि अशाप्रकारे द्राक्ष श्रीखंड तयार केले.
- 6
एक वाटी जांभळी स्वच्छ धुतलेली द्राक्षाचा गर, एक वाटी दह्याचा चक्का, एक वाटी पिठीसाखर एका बाऊलमध्ये घेऊन फेटुन घेतले आणि अशाप्रकारे जांभळी द्राक्षाचे श्रीखंड तयार केले.
- 7
एका बाऊलमध्ये एक वाटी दह्याचा चक्का, एक वाटी पिठीसाखर, थोडी वेलची पूड, बदम आणि पिस्ता प्रमाणात घेऊन एकजीव करून घेतला आणि अशाप्रकारे बदाम पिस्ता श्रीखंड तयार केले
- 8
अशाप्रकारे सर्व ताज्या फळांपासून चविष्ट असे श्रीखंड तयार केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रीखंड
#goldenapron3#week9#दहीदही कपड्यात बांधून ३ तास टांगून ठेवलं की चक्का तयार, या चक्क्यापासून आपल्याला आवडेल त्या चवीचे श्रीखंड आपण बनवू शकतो. तर मी आज वेलची पूड घालून श्रीखंड बनविले आहे. Deepa Gad -
श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)
#gpमी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहेमस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.चला तर मग बघुया श्रीखंड वडी Sapna Sawaji -
श्रीखंड फालूदा (shrikhand falooda recipe in marathi)
#gpगुढीपाडवा म्हटले म्हणजे श्रीखंड ओघाने आलेच. आपल्या नववर्षाचे स्वागत उत्साहाने करण्यासाठी श्रीखंड शिवाय सुंदर पदार्थ अजून कोणता असणार? घरोघरी या श्रीखंडाचे अनेक प्रकार केले जातात, वेगवेगळ्या फ्लेवर्स मधील श्रीखंड खूपच छान लागते पण मला सर्वात आवडते ते केसर श्रीखंड. आज मी थोडासा वेगळा विचार करून श्रीखंड एका वेगळ्या स्वरूपात आणले आहे. डेझर्ट हा माझा वीक पॉईंट, त्यात फालुदा माझा आवडीचा पदार्थ यावेळेला मी श्रीखंड आणि फालुदा हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन वेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड मी बनवले त्याचे तीन वेगवेगळे रंग आणि चव अप्रतिम झाली होती. शेवया आणि सब्जा यांच्याबरोबर श्रीखंडाचे कॉम्बिनेशन खूपच आगळेवेगळे लागले. चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत या एका नवीन रेसिपी ने करूया.Pradnya Purandare
-
थंडाई श्रीखंड टार्ट (thandai shrikhand tart recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फfusiondessertTart किंवा pie ही ईटालीयन डिश असून त्यात विविध प्रकारच्या फळांचा जाम व फळांचा वापर केला जातो.टार्ट हे शक्यतो मैद्या पासून तयार करतात.आज आपणं त्यात थोडा बदल करून fusion dish तयार करुया.टार्ट बनयण्यासिठी आपण ह्या रेसिपीत मैद्याएवेजी शेवयांचा वापर करणार आहोत.एरवी आपण केशर,आम्रखंड,राजभोग,फ्रुट अश्या विविध फ्लेवर मधील श्रीखंड बनवतो व आवडीने खातो पण आज त्यात ही थोडा हटके असा थंडाई फ्लेवरच आपण श्रीखंड तयार करुया.चला तर मग बघुया fusion dessert थंडाई श्रीखंड टार्ट. Nilan Raje -
गुलकंद थंडाई श्रीखंड (Gulkand thandai shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस! या दिवशी बहुतेक घरांमध्ये गोड पदार्थ म्हणून श्रीखंड पुरी चा बेत असतो. सर्वांना आवडणारे श्रीखंड अनेक फ्लेवर मध्ये करता येते. नुकतीच होळी होऊन गेली त्या होळी साठी थंडाई मसाला बनवला होता तोच वापरुन मी श्रीखंड केले आहे.Pradnya Purandare
-
राजभोग श्रीखंड (raj bhogh shrikhand recipe in marathi)
#gp # ही माझी 200 वी रेसिपी आहे. म्हणून मला ही सादर करायला खुप आनंद होतोय. श्रीखंड महाराष्ट्र आणि गुजरात मधील पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला, विशेष समारंभाला श्रीखंड असतंच. श्रीखंड अनेक प्रकारची असतात. आज मी राजभोग श्रीखंड बनवलं आहे. ह्यात केशर, पिस्ता, बदाम भरपूर प्रमाणात घालायचे. Shama Mangale -
मँगो डीलाइट मखाने खीर (mango delight makhana kheer recipe in marathi)
#amr आज आंबा विशेष रेसिपी मध्ये मी नवीन अनोखी रेसिपी आज घेऊन आले आहे ,फळांचा राजा आंबा व पौष्टिक मखाने याचे कॉम्बिनेशन मी आज वापरले असून ते चवीला अफलातून लागते. मखाने तर प्रोटीन चा व अनेक प्रथिनेयुक्त स्रोत आहे.वजन कमी करण्यासाठी ,हाडांची मजबुती वाढविण्यासाठी, रक्तदाब-साखर नियंत्रित करण्यासाठी, अनिद्रा त्रास कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी या अश्या अनेक गोष्टी करीत मखाने अतिशय उपयुक्त आहे . म्हणूनच मी आज मखाने व फळांचा राजा आंबा याचा वापर करून मँगो डीलाइट खीर केली आहे जी की तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता .तर मग बघू कशी करायची ही खीर Pooja Katake Vyas -
गुलकंद श्रीखंड
#गुढी गुढीपाडव्याला घरोघरी श्रीखंड पुरी चा बेत ठरलेला असतोच पण नेहमी केशर वेलची आम्रखंड अशाच प्रकारची श्रीखंड खाऊन कंटाळा येतो तर चला आज मी तुम्हाला नवीन प्रकारचे श्रीखंड ( तेही उन्हाळ्यात शरीराला व मनालाही थंडावा मिळावा म्हणुन) कसे करायचे ते दाखवते Chhaya Paradhi -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#gp सणा सुदीला आपण घरी गोड धोड नक्कीच करतो त्यातून गुढीपाडवा मंटले की नवीन वर्षाची सुुरवात मग कोणी पुरण पोळी चा घाट घालते तर कोणी बासुंदी पूरी श्रीखंड, मी नेहमी घरीच श्रीखंड बनवते , एकदम फ्रेश मी आज घरच्या घरी कसे श्रीखंड बनवायचे दाखवणार आहे Smita Kiran Patil -
श्रीखंड (Shrikhand recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैेवेद्यश्रीखंड हा दुधापासून तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ. आज गुरूपैर्णिमेच्या दिवशी नैवेद्य म्हणून श्रीखंड केले. Manjiri Bhadang -
पेशवाई श्रीखंड (Peshwai shrikhand recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा रेसिपीज चॅलेंजश्रीखंड पुरी गुढीपाडव्याला आवर्जून करतात कारण श्री खंडा मुळे उष्णता कमी होते व शरीराची पुष्टी होते उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. Sumedha Joshi -
सुका मेवा बर्फी (suka meva barfi recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ_४ मध्ये पहा #बेसन #केशर #सुका मेवा #बर्फी. फराळ म्हटलं की गोडाचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू, अगदी सर्वांचा आवडता. पण या वर्षी मी थोडासा वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजेच बर्फी या स्वरूपात करायचं ठरवलं.चला तर पाहूया बेसन बर्फीची पाककृती. Rohini Kelapure -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
#श्रीखंडउन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असते. सतत काहीतरी थंड खावेसे वाटते.आहारातही अशाच पदार्थांचा समावेश करण्याकडे गृहिणींचा कल असतो. दही, ताक,यासारख्या पदार्थांबरोबरच जेवणामध्ये श्रीखंड, आम्रखंड असे पदार्थ खावेसे वाटतात. म्हणूनच मीही आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, श्रीखंड रेसिपी.... Namita Patil -
श्रीखंड (shrikhand recipe in marathi)
आता बाजारात सगळ्याच गोष्टी उपलब्ध असतात.पण तरी घरी केलेल्या पदार्थाची चव आणि कौतुक वेगळंच असतं. घरी श्रीखंड करणं एकदम सोप्प असतं ,पण वेळेअभावी बरेचदा विकत आणलं जातं.ही सोपी रेसिपी मी केली आहे. Preeti V. Salvi -
केशर पिस्ता श्रीखंड (keshar pista shrikhanda recipe in marathi)
#Happycookingश्रीखंड हा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे ,पण याचा स्वाद इतका मधुर आहे की सगळीकडे हे फार आवडीने खाल्ले जाते.आपल्याकडे तर सणावाराला घराघरात श्रीखंड पुरी चा बेत असतो..तर आज मी केशर , बदाम ,पिस्ता युक्त अशी श्रीखंड रेसिपी शेअर करत आहे ,असे केशर पिस्ता श्रीखंड एकदा बनवाल तर बोटे चाखत बसाल.अगदी घरच्या घरी दह्यापासून चक्का कसा तयार करायचा व त्यापासुन थंडगार केशर पिस्ता श्रीखंड कसे बनवायचे ते बघूया😋😋 Vandana Shelar -
गुलकंद श्रीखंड (gulkhand shrikhand recipe in marathi)
#gp #Roseshrikhandअस म्हणतात की श्रीखंड भारतात ,महाराष्ट्रात साधारण ४००वर्षा पुर्वीपासुन बनवले जाते. अशी एक अख्यायिका आहे की नानासाहेब पेशव्यांच्या लग्नात पहिल्यांदा श्रीखंड बनवल गेल. आता इतिहास आहे म्हणजे आपल्या संस्कृतीत त्याचे महत्वही तेवढेच मोठे. महाराष्ट्रात हिंदु नववर्षा निमित्त श्रीखंड बनवण्याची परंपरा आहे.उन्हाळा आणि गुलकंद हे समीकरण तर perfect आहे. मग आज गुलकंद श्रीखंड बनवले.ह्या सुंदर गुलाबी श्रीखंडाची रेसिपी बघुया😊 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!#gp Anjali Muley Panse -
राजभोग श्रीखंड
#गुढीपाडवा#श्रीखंडआज जरा वेगळं म्हणून राजभोग श्रीखंड बनवून बघितले... तर काय सांगू मैत्रिनींनो इतकं अप्रतिम झालं ना.... Deepa Gad -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#cpm#week1#रेसिपी मॅगझिन#आम्रखंडआंब्याचा सिझन असला की, नवीन नवीन पदार्थांची रेलचेल सुरू असते...नुसता आंब्याचा रस खाऊन कंटाळा आला की... आंबा लस्सी, आम्रखंड या पदार्थांकडे आपली धाव असते....उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी दह्याचा वापर करून हा पदार्थ केला जातो.... पाहूया त्याची रेसिपी Shweta Khode Thengadi -
ड्रायफ्रूट श्रीखंड
#गुढी मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढी पाढवा, तसा हा दिवस खूपच आनंदाचा आणि ह्या अस्या आनंदी दिवसाची सुरवात गोड पदार्थ नेच असावी हेच निमित्त साधून मी आज श्रीखंड बनवलं आहे Swara Chavan -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
गुलखंड (gulkand recipe in marathi)
#gp # गुढीपाडव्याला सहसा श्रीखंड पुरी असते.. पण मी आज श्रीखंड करताना, पारंपरिक पद्धतीने, पण थोडा ट्विस्ट देवून ते बनविले आहे. नैसर्गिक पद्धतीने घरी बनविलेले गुलाबाचे जॅम वापरून हे श्रीखंड बनविले आहे. खरंच चवीला अप्रतिम झाले आहे हे... यात आपल्याला वाटेल तर जॅम ऐवजी गुलकंद आणि रोझ इसेन्स घालून सुद्धा बनवू शकतो... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
श्रीखंड (केशर पिस्ता वेलची) (Shrikhand recipe in marathi)
#GPR# श्रीखंड: आज मी गुडी पाडवा निमित्ते केशर युक्त पिस्ता वेलची श्रीखंड बनवले आहे Varsha S M -
गारेगार थंडाई (Thandai recipe in marathi)
#HSR Happy Holi सर्वांचा आवडता सण होळी .... लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण एकमेकांवर अतिशय आनंदात रंग उधळतात. संपूर्ण भारतात हा खेळ अत्यंत उत्साहात खेळला जातो . खेळून झाल्यावर दमलेल्या सर्वांना गारेगार थंडाई दिल्यास दिल खुश होऊन जाते ..... चला तर काय सामग्री लागते ते पाहूयात ... Mangal Shah -
श्रीखंड वडी (shrikhand wadi recipe in marathi)
#श्रीखंड_वडी ...अतीशय सुंदर अशी श्रीखंड वडी मी तयार श्रीखंडा पासून बनवली ....आपण दह्याचा चक्का वापरून साखर टाकून ही वडी बनवू शकतो ...जेवढा चक्का तेवढिच साखर वापरून श्रीखंड बनवायचे आणी आटवायचे वेलचीपूड टाकायची. ...पण मी जे श्रीखंड वापरून वडी बनवली त्यात साखर वेलचीपूड असल्या मुळे मी लगेच आठवायला घेतले ... पुढची पध्दत आपण आता बघूच ...कशी बनवली ते ... Varsha Deshpande -
-
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amr#आम्रखंडआंब्याचा सिझन आहे. जे जे शक्य आहे ते सर्व करून आत्मा तृप्त ठेवायचा. खरंच हा फळांचा राजा , उगाच नाही. त्यापासून कित्ती म्हणून पदार्थ बनवावे. खरंच करणाराच थकून जाईल पण याच्या रेसिपी संपतच नाहीत. मी आता आपल्यासाठी घेवून आली आहे, आम्रखंड.... Namita Patil -
केशर ड्रायफ्रुट श्रीखंड (keshar dryfruit shrikhanda recipe in marathi)
गोडधोड पदार्थाशिवाय सणासुदीच्या उत्सवाची कल्पनाच होऊ शकत नाही. काही सण आणि गोडाचे पदार्थ यांचं नातं अतूट आहे. गुढीपाडव्याच्या सणाशी जोडला गेलेला गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. श्रीखंड-पुरीचा बेत म्हणजे सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोने पे सुहागा....शिखरिणी’ या पदार्थनामाचा अपभ्रंश म्हणजे श्रीखंड.....तसेच क्षीर-खंड यापासून श्रीखंड हा शब्द निर्माण झाला असावा असेही वाटते. क्षीर अर्थात दूध, त्याचे दही आणि त्यापासून निर्माण श्रीखंड असा हा प्रवास आहे.महाभारतातील भीम हा जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करत होता तेव्हा हा पदार्थ प्रथम केला गेला. याच्या सेवनाने श्रीकृष्णाला झोप लागली होती. त्यामुळे त्यांच्या कामकाजात खंड पडला. म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो. Sanskruti Gaonkar -
केशरयुक्त बादशाही श्रीखंड (kesaryukt baad shahi shrikhand recipe in marathi)
#gp सर्व मैत्रिणी व कूकपॅड च्या परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ...."चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट..नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात " .....गुढीपाडवा म्हणजे सृष्टीचा जन्मदिवस. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची रचना केली अशी मान्यता हिंदू संस्कृतीत आहे .म्हणूनच दक्षिण भारतात हा सण उगादी म्हणून साजरा करतात. उगादी म्हणजेच युगाची सुरुवात.… गुढीपाडवा हा आनंदाचा ,विजयाचा, स्वागताचा पर्व... साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त . चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. विशेष करून महाराष्ट्रात या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. कुटुंबातील नातेवाईकांसोबत आनंदात गुढी उभी केली जाते व पूजा ही होते.साधारणपणे- या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. सूर्योदयाला ,गुढीला, भगवान ब्रह्माला गोड-धोडाचे नैवेद्य दाखवला जातो. मी येथे केशरयुक्त बादशाही श्रीखंड बनवले आहे. कसे बनवायचे ते पाहूयात... Mangal Shah -
केशर श्रीखंड (Keshar shrikhand recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा आणि श्रीखंड पूरी हा तर बेत ठरलेलाच. या दिवशी साधारण सगळीकडेहाच मेनू असतो.तेव्हा बघुया .:-) Anjita Mahajan -
ड्राय फ्रुट श्रीखंड
#गुडीभारतीय कालगणनेनुसार वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुडीपाडवा. मराठी नवीन वर्षाची सुरवात. त्या निमित्याने बनवले आहे मिक्स ड्राय फ्रुट श्रीखंड Pallavi paygude
More Recipes
टिप्पण्या