कुकिंग सूचना
- 1
काकडीची साल काढुन घ्या
- 2
काकडीचे लहान तुकडे नंतर ऐकदम बारीक तुकडे करून घ्या
- 3
बाउल मध्ये काकडीचे तुकडे घेऊन त्यात शेंगदाण्याचा कुट मिक्स करा
- 4
नंतर त्यात मिरचीचे तुकडे मिक्स करा
- 5
फोडणी पात्रात तेल गरम करून जिऱ्याची फोडणी करून काकडीवर टाका व मिक्स करा
- 6
साखर मिठ कोथिंबिर मिक्स करा
- 7
तयार काकडीच्या कोशिंबिरीला बाउल मध्ये ठेवुन डाळिंबाच्या दाण्यांनी सजावट करून सव्हर्हर करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पोळीचा शेजवान चिवडा
#goldenapron3 #leftoverआपण सैपाक करताना किंवा नाष्टा करताना खाल्ल्यावर काही पदार्थ उरतोच तो पदार्थ वाया न जाता काहीतरी इतर वस्तू मिक्स करून नविन चटपटीत पदार्थ करणे हे आपल्याच हातात असत Chhaya Paradhi -
-
-
वांग बटाटा भाजी
#लॉक डाऊन १६ वांग बटाटा भाजी सगळयांची च आवडती आमच्या गावाकडे लग्नात तसेच इतर कार्यक्रमात हि भाजी मोठया प्रमाणात केली जाते हि भाजी टेस्टी तर लागतेच ( आमच्या फार्मवरील बिन खताची लावलेली टेस्टी वांगीच मी भाजीला वापरली आहेत ) चला बघुया भाजी रेसिपी Chhaya Paradhi -
फिश फिंगर
#सी फुड सी फुड मधली ऐक मस्त रेसिपी जी लहान मुलांपासुन मोठ्या पर्यंत सगळयांच्या आवडीचे म्हणजे फिश फिंगर स्टार्टर त्याशिवाय डिनर लंच ला सुरवात होत नाही Chhaya Paradhi -
नाचणी मसाला डोसा (naachani masala dosa recipe in marathi)
#goldenapron3 #dosa डोसा आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमी बनवतो पण मी आज तुम्हाला हेल्दी मसाला डोसा तो सुद्धा नाचणी चा चला बघुया कसा बनवायचा Chhaya Paradhi -
-
-
काकडीची कोशिंबिर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#सध्या मार्केटमध्ये पावसाळ्यातील गावठी काकड्या मोठ्या प्रमाणात विक्रिला येत आहेतचला तर काकडीची कोशिंबिरीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
ओल्ला काजु मसाला
#सध्या ओल्या काजुचा सिजन चालु आहे. आम्हाला ताजे ओले काजु मिळाले ते फोडून आतील कोवळे काजु काढुन पाण्यात ठेवले( काजुंना भरपुर तेल असते हातात ग्लोज घालुन काजु फोडावे लागतात) चला तर ओल्या काजुची टेस्टी भाजी बघुया Chhaya Paradhi -
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Pohaमाझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा Chhaya Paradhi -
-
-
-
टमॉटो केचप
#goldenapron3 #tomatoआमच्या फार्मवर ची भरपुर टमॉटो घरी आली मग ठरवले केचप बनवु या आणि केली सुरवात चला बनवु या केचप Chhaya Paradhi -
-
-
बदाम हलवा
#goldenapron3 #week8 #Almondजर तुमच्या घरात गोड आवडणारे लोक असतील तर तुम्हाला सतत काहीतरी गोड घरात करून ठेवावे लागते.#Anjaliskitchen मुळे ते सहज शक्य पण झालय म्हणा 😊 पण काल कँलिफोर्नियाहुन भाचा आलाय मग काय एकसे एक फर्माईश सुरू झाल्या आणि त्याला साथ द्यायला माझी लेक 😊 मग काल केला बदाम हलवा#goldenapron3 #week8 #Almond Anjali Muley Panse -
-
मठ्ठा (mattha recipe in marathi)
#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते Chhaya Paradhi -
पौष्टीक बिट सुप (beet soup recipe in marathi)
#goldenapron3 #Beetroot बीट खाल्यामुळे शरीराला उर्जा मिळते थकवा कमी होतो ब्लड शुगर लेवल कमी होते खराब कोलेस्ट्रॉल कमी होते असे बीटाचे भरपुर फायदे आपल्याला मिळतात म्हणुन आपल्या आहारात बीटचा उपयोग नेहमी केला पाहिजे चला आज बिटाचे पौष्टीक सुप कसे करायचे बघु या चला Chhaya Paradhi -
-
-
-
-
-
भरलेली कारली (bharleli karla recipe in marathi)
#लंच # भरलेली कारली कारल्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी पौष्टीक आहे त्यात तांबे व्हिटॅमिन बी असते कारले मधुमेहाच्या रुग्णा साठी फायदेशीर आहे कारले खाल्ल्या मुळे दमा, कफ, गॅस , पोटदुखी कमी होते कारल्यामुळे शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते चलातर अशा बहुगुणी कारल्याची भाजी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11819459
टिप्पण्या