दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr
दाल फ्राय
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये शिजवून घ्यावा आता एका कढईत तेल घालून त्यात जीरे हिरव्या मिरच्या आणि टमाटर घालून फोडणी द्या।
- 2
टमाटर छान मऊ शिजू द्या टमाटा शिजले की त्यात शिजलेली डाळ घाला आणि अर्धा ग्लास पाणी घालून हो द्या
- 3
आता दाल फ्राय करा साठी एका भांड्यात तेल गरम करून त्यात जिरा लसुण आणि लाल मिरच्या घाला डाळ मध्ये वरून फोडणी द्या
- 4
छान चमचमीत दाल फ्राय तयार आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#drहॉटेल मध्ये गेलं की माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे दाल फ्राय जीरा राईस...आज मस्त दाल फ्राय ची रेसिपी देत आहे..मस्त... Preeti V. Salvi -
-
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळींमधून प्रोटीन भरपूर मिळते.वरणभात तर रोजच्या जेवणात असतोच.दाल फ्राय आमच्याकडे खूप आवडतो. मी नेहमी भाजीला काही नसेल तेव्हा दाल फ्राय करते. Sujata Gengaje -
-
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय, दाल रेसिपीस कॉन्टेस्ट साठी मी आज दाल फ्राय केली आहे Nanda Shelke Bodekar -
पालक दाल फ्राय (रेस्टॉरंट स्टाईल) (palak dal fry recipe in marathi)
#dr पालक दाल फ्राय आज बनवलेल्या आहे खूप पौष्टिक अशी ही रेसिपी . Rajashree Yele -
पंजाबी दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr: आपल्या जेवणास प्रोटीन भरपूर अशी ही डाळ मुख्य आहे . आपल्या देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धतीने वेगवेगळ्या चवी ची डाळ बनवतात आणि नाव सुद्धा वेगवेगळे जसे की आमटी, वरण, सांबार,बघारेली डाळ, दाल फ्राय, दाल मखनी वगेरे. तर आज मी दाल फ्राय तडका करून बनवते. Varsha S M -
जुगाड दाल फ्राय तडका (jugad dal fry tadka recipe in marathi)
#dr " जुगाड दाल फ्राय तडका" नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण आपण गृहिणी जुगाड करण्यात एकदम पटाईत असतो हो की नाही....!!पोळ्या उरल्या की त्याचा चिवडा, लाडू...!! भात उरला की त्याचा फ्राईड राईस, अर्थात फोडणीचा भात....!! आणि बरेच प्रयोग आपल्या किचन मध्ये आपण करण्यात असतो की एक्स्पर्ट....☺️☺️ आता माझ्या सारखा जुगाड पण बऱ्याच जणींनी केला असेलच कधी न कधी... ते म्हणजे सकाळच्या वरणाला संध्याकाळी डायरेक्ट "दाल फ्राय" च रूप देऊन....😊😊चला तर मग ही जुगाड रेसिपी बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
मिक्स डाळीची दाल फ्राय (Mix dalichi dal fry recipe in marathi)
#दाल फ्राय... मिक्स डाळ वापरून मी आज दाल फ्राय बनवले अतिशय सुंदर लागते.... Varsha Deshpande -
-
दाल फ्राय (Dal Fry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणीदाल फ्राय (मुगाची डाळ) Bharati Kini -
ढाबा स्टाईल दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr#डाळ#डाळी मधे सर्वात जास्त प्रोटीन्स च प्रमाण जास्त असल्यामुळे जेवणात आपल्या डाळ ही अविभाज्य घटक आहे, त्यातल्या त्यात मुगाची डाळीचा आपल्या आहारात जर जास्तीत जास्त वापर केलेला अधिक उत्तम , कारण मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी व पौष्टीक आहे, त्यामुळे कुठल्याही पेशंट ला आपण मुगाच कढण, मुगाची पातळ खिचडी, धिरडे ,……पण माझी आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल दाल फ्राय 👇🏻 Anita Desai -
दाल फ्राय (dal fry recipe in marathi)
#dr डाळीचे वेगवेगळे प्रकार रोजच्या आहारात आवश्यक आहे प्रोटीन्स नी भरपूर असलेल्या डाळी व त्यांचे विवीध प्रकार खुप करता येतात. मी आज केलेले जाल फ्राय , पोळी बरोबर किंवा भाता बरोबर खाउ शकता. Shobha Deshmukh -
मुगाची दाल फ्राय(Moong dal fry recipe in Marathi)
#drभारतीय खाद्यसंस्कृतीत डाळीचा वापर अगदी रोजच्या जेवणात केला जातो. त्यातही वैविध्यपूर्ण असा ह्या डाळींचा ऊपयोग करून नवनवीन डाळीचे पदार्थ केले जातात पण रोजच्या जेवणात गरमागरम भाताचा खरा सोबती म्हणजे ही दाल फ्राय. मी ही दाल फ्राय हिरवी सालपटांची मुगाची डाळ वापरून बनवली. ह्या डाळीत सांबार मसाला व गुळ वापरल्याने वेगळीच पण खमंग चव येते #Dal Anjali Muley Panse -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#drदाल हि घरा घरात खाल्या जाणारा पदार्थ आहे, जर आपण त्याला रोजच्या पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने बनवली तर ती अजूनही भन्नाट लागते. चला तर मग पाहूया याची रेसिपी. #dr Anuja -
लसूणी दाल तडका (lasuni dal tadka recipe in marathi)
#dr # आज मी केली आहे, लसूणी दाल तडका.. यात मी फक्त तुरीची डाळ वापरलेली आहे ..आपण मिक्स डाळ सुद्धा वापरू शकतो यात.. Varsha Ingole Bele -
-
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)
#drमूग व तूर अश्या दोन्ही दाली मिक्स करून एकदम टेस्टी डाळ फ्राय नि गरम आंबे मोर भात पापड लोणचं कोशिंबीर अहाहा मस्त स्वर्गसुख मेनू तुम्हालाही आवडते ना☺️👌👍 Charusheela Prabhu -
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#dr दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी तिसरी पाककृती सादर करत आहे - दाल मखनी 😊दिल्ली मध्ये प्रसिद्ध असलेली दाल मखनी मुख्यत्वे पंजाबी डिश आहे. १९४७ च्या दरम्यान अनेक पंजाबी दिल्ली मध्ये स्थलांतरित झाले त्यांनी या पाककृती ची ओळख दिल्लीकरांना करून दिली. दाल मखनी प्रथम सरदार सिंग यांनी बनविली होती. नंतर कुंदन लाल गुजराल यांनी दर्यागंज, दिल्ली येथे मोती महल रेस्टॉरंट उघडले आणि स्थानिक लोकांना दाल मखनीची ओळख दिली. आणि आता तर दाल मखनी ला भारतीय डिश म्हणून वैश्विक मान्यता प्राप्त आहे. 😊 सुप्रिया घुडे -
दाल मखनी (Dal Makhani recipe in marathi))
#EB4 #W4#Healthydietदाल मक्कणी ही सर्वोत्तम चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
दाल पुरी /दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेशमध्यप्रदेशात बनवला जाणारा प्रसिद्ध दाल पुरी किंवा दाल पराठा स्वादिष्ट आणि रुचकरअसतो. Shama Mangale -
रेस्टॉरंट स्टाइल चना दाल फ्राई (Restaurant Style Chana Dal Fry Recipe In Marathi)
#BPR#चणा दाल फ्राई रेसिपी Sushma Sachin Sharma -
खानदेशी दाल वाटी (खमंग व खुसखुशीत) (dal bati recipe in marathi)
#drआज मी खानदेशात करतात तशी दाल बाटी ची रेसिपी शेअर करत आहे .खमंग व खुसखुशीत वाटी आंबट-गोड दाल ( वरण) बरोबर सर्व करतात Bharti R Sonawane -
-
"लसुनी दाल फ्राय विथ एक्स्ट्रा तडका"
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#गुरुवार_दालतडका दाल तडका, म्हणजे सर्वांचीच प्रिय...त्या सोबत जिरा राईस म्हणजे सोने पे सुहागा....याचे बरेच प्रकार पाहायला मिळतात, वेगवेगळ्या डाळी वापरून दाल-तडका रेसिपी केली जाते, त्यातलीच मी केलेली एक...👌👌 Shital Siddhesh Raut -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15134886
टिप्पण्या (2)