फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)

#GA4#week3#chinese हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे म्हणून, मी मुलांसाठी केला आहे.
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#GA4#week3#chinese हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे म्हणून, मी मुलांसाठी केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा, गाजर उभे चिरून घ्यावे, सिमला मिरची उभी चिरून घ्यावी, फरसबी बारीक चिरून घ्यावी, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी, लसूण बारीक चिरून घ्यावा.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्यावी. नंतर त्यात कांदा परतून घ्यावा. नंतर कोबी, फरसबी, सिमला मिरची, गाजर घालून परतून घ्यावे. झाकण ठेवून भाज्या शिजू द्याव्या. भाज्या अर्धवटच शिजवाव्यात, पूर्ण शिजवू नये. इथे मी दिल्ली राईस नाही वापरला. आपला रोजचा साधा तांदूळ वापरला आहे. त्याचा भात करून घेतला आहे.
- 3
आता त्यात काळी मिरी पूड, मीठ, साखर घालून सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस घालावा. चांगले परतून घ्यावे.
- 4
आता त्यात तयार भात घालून चांगले मिक्स करून घ्यावे. झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यावी. गरमागरम फ्राईड राईस सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोळीचे नूडल्स (poli noodles recipe in marathi)
#GA4 #week2 हा पदार्थ मी नूडल्स ला हेल्दी पर्याय आहे म्हणून केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
मी जास्त साहित्य न वापरता फ्र्याएडराईस बनवल. चला पाहूSapna telkar
-
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
-
इंडोनेशिया फ्राईड राईस (indonesian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 post2 इंटरनॅशनल रेसिपी- इंडोनेशिया या फ्राईड रेसिपी मध्ये मी कोणतेही साॅस वापरले नाही. सामान्य पणे फ्राईड राईस म्हटलं कि त्यात साॅस हे येतातच.जेव्हा हि रेसिपी you - tube वर चेक केली तेव्हा यात हि सोया साॅस वापरला आहे. पण मी यात कोणताही साॅस वापरला नाही. चवीला अजून rich होण्यासाठी मी पनीर वापरले आहे. पनीर मुळे हा राईस खुप छान झाला आहे. Shubhangee Kumbhar -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#Ga4#Week7 ही रेसिपी मुलीनी बनवलीय. मी घरी नसतांना तिला काहीतरी नाश्त्याकरीता हवे होते. सकाळचा भात शिल्लक होता. मग तयार केलाय तिने फ्राईड राईस. Pritibala Shyamkuwar Borkar -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
"स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#डिनर प्लॅनर मधील माझी चौथी रेसिपी "स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" स्ट्रीट स्टाईल बनवण्याच्या नादात एक थेंब फुडकलर टाकायचा होता पण झाकण निघाले आणि जरा जास्तच कलर तीन चार थेंब तरी पडले असतील... पण चवीमध्ये काही फरक नाही पडला.. झक्कास झाला होता. लता धानापुने -
व्हेज फ्राईड राईस (VEG FRIED RICE RECIPE IN MARATHI)
मदर्स डे निमित्त स्वतः साठी फ्राईड राईस केला. Preeti V. Salvi -
शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस Sangeeta Kadam -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
घरातील लहान मुलांना आवडणारा पदार्थ आणि कधी कधी सं ध्याकाळचेमधले खाने यासाठी हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
-
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
ज्वारीच्या पिठाच्या नुडल्स (jowrachiya pithachya noodles recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील ज्वारी हा शब्द. भाकरी नेहमीच करते. म्हणून वेगळा पदार्थ करायचे ठरवले.यूटयूबवर ही रेसिपी पाहिली.आज नाष्टयाला लगेच केली.खूप छान चवीला व पौष्टिक ही.नक्की करून बघा. Sujata Gengaje -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
More Recipes
टिप्पण्या