रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 कपमैदा
  2. 1 टेबलस्पूनबेसन
  3. १/४ टिस्पून ओवा
  4. चवीनूसार मिठ
  5. २ टेबलस्पून गरम तेल
  6. 1/2 कपपाणी
  7. १ टेबलस्पून धणे
  8. १ /२ टिस्पूनजीरे
  9. १/२ टिस्पून बडीशोप
  10. १ टेबलस्पून पांढरे तिळ
  11. १/२ कप सुक खोबर
  12. १ टिस्पून लाल तिखट
  13. १/२ टिस्पून गरम मसाला
  14. चवीनुसार मिठ
  15. १/२ टिस्पून साखर
  16. २ टेबलस्पून बारीक शेव
  17. २ टेबलस्पून चिंच गूळ चटणी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात मैदा व बेसन घेणे व त्यात चवीनुसार मिठ व ओवा चूरून घालणे. मग गरम तेल घालून चांगले पिठ भिजवून घेणे. भिजवताना पाणी थोडे थोडे घालावे.

  2. 2

    मग एका पॅन मध्ये धणे, जिर,बडीशोप परतून घेणे. मग त्यात पांढरे तीळ घालावे व परतावे. मग सुक खोबर घालून रंग बदले पर्यंत परतावे. गॅस बंद करुन गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करावे. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी.

  3. 3

    मग भिजवलेल्या पिठाची पोळी लाटून त्यांवर चिंच गूळाची चटणी लावावी मग त्या वर केलेला मसाला घालून थोडी बारीक शेव घालावी व बारीक गुंडाळी करावी.

  4. 4

    मग त्याच्या बारीक वड्या पाडून गरम तेलात मंद आचेवर तळाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes