आक्खा मसूर

Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटी धुऊन भिजवलेली आक्खी मसूर
  2. 1बारीक चिरलेला कांदा
  3. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1 चमचालाल तिखट
  5. 1/2 चमचाहळद
  6. चवीनुसार मीठ फोडणी साठी तेल
  7. कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्यावा.त्यात लाल तिखट, हळद घालून परतावे.

  2. 2

    त्यात भिजवलेली मसूर घालून परतावी. पाणी घालून, झाकण ठेवून भाजी शिजून घ्यावी.

  3. 3

    भाजी शिजल्यावर चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालून गँस बंद करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes