कुकिंग सूचना
- 1
प्रथम ब्रेड हाताने बारीक कुस्करून घ्यावी.कढईत गरम तेलामध्ये जिरंमोहरी घालुन हिरवी मिरची व कांदा घालावे, कांदा तपकिरी झाल्यावर टोमॅटो,मीठ व ब्रेड चा चुरा क्रमाने घालुन तेलावर होऊ द्यावे, एका दणदणीत वाफेनंतर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week11गोल्डन एप्रन मधील कीवर्ड स्प्राऊट घेऊन सलाड बनवले आहे. Purva Prasad Thosar -
-
-
-
सोया बर्गर (soya burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13बर्गर हा सँडविचाच एक प्रकार म्हणजेच जंक फूड. जंक फूड म्हणजे आरोग्याला अपायकारक असा काहीसा आपला गैरसमज. काही प्रमाणात हे जरी बरोबर असलं तरी, त्यात भरपूर प्रमाणात ग्रीन भाज्या घालून आपण त्याला एक हेल्दी फूड म्हणून नक्कीच तयार करू शकतो. जंक फूड जितके मुलांच्या आवडीचे तितक्याच हिरव्या भाज्या त्यांच्या नावडीच्या. म्हणूनच ह्या दोन्हीचा समन्वय साधून एक हेल्दी बर्गर मी तयार केलेला आहे. अधिक म्हणून की काय भरपूर प्रोटिन्स चा स्त्रोत असलेल्या सोयाबीनचाही मी ह्यात समावेश केलेला आहे. त्यामुळेच जंक फूड प्रति असणारी मुलांची आवड आणि आरोग्याच्या बाबतीत असणारी माझी काळजी ह्या दोन्हीचा उत्तम मेळ सोया बर्गरच्या रूपाने मी साधलेला आहे. Seema Mate -
-
चिची सॅन्डविच (CheeChi Sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17Puzzle मध्ये *Cheese* हा Clue ओळखला आणि बनवले कुरकुरीत आणि चविष्ट *चिची सॅन्डविच* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
-
बटर रोस्टेड ब्रेड, अंडा आॅमलेट (anda omelette recipe in marathi)
#bfr# breakfast Recipe Sandhya Deshmukh -
व्हेज ब्रेड रोल (veg bread roll recipe in marathi)
#goldenapron3#week21#रोलआज मी मिक्स भाज्या वापरून झटपट होणारे ब्रेड रोल बनविले, मस्त झालेत. Deepa Gad -
-
"झणझणीत मराठमोळा मिरचीचा ठेचा" (mirchicha thecha recipe in marathi)
#KS2" झणझणीत मराठमोळा मिरचीचा ठेचा " हिरवी मिरची नाव उच्चारताच तिच्या चवीची अनुभूती होते. तिखट असली तरी झणझणीत खाणाऱ्यांची पहिली पसंती तीच..!! कोल्हापुर,सातारा इथे जेवायचं म्हटलं की, ठसका तर लागणारच. झणझणीत या विशेषणाशिवाय कोल्हापुरी माणूस जेवणारच नाही...!!सगळीकडेच ठेच्याची वेगवेगळी चव,आणि बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघायला आणि चाखायला मिळतात..👌 खूप आधी एकदा कोल्हापूरला आणि साताऱ्याला जाणं झालेलं तेव्हा तिथल्या ढाब्यांमध्ये ठेचा हा कॉम्प्लिमेंट्री मिळतो...!! चव सगळीकडे सारखी होती अशी नाही, पण एका पेक्षा एक होती..!!😊😊 काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.... Shital Siddhesh Raut -
साबुदाणा पापडी चिवडा उपवास स्पेशल (sabudana papdi chivda recipe in marathi)
#रेसिपीबुक#झटपटरेसिपी नं 17उपवास असला की काय बनवायचे नेहमी साबुदाणा खिचडी, भगर खिचडी खायचा कंटाळा येतो आणि खिचडी कुठे बाहेर घेऊन जायची असेल तर साबुदाणा खिचडी गार होते.मग खाण्याची मजा जाते म्हणुन चिवडा बनवणे. हा सगळ्यात सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. Vaishali Khairnar -
मिक्स डाळीचे अप्पे (mix dal appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमिक्स डाळीचे अप्पे चवीला खूप छान आणि पौष्टिकही असतात. Jyoti Kinkar -
गव्हाचा दलिया कटलेट (ghvacha daliya cutlet recipe in marathi)
दलिया (क्रॅक गव्हाचे कटलेट) ही एक सोपी आणि निरोगी ब्रेकफास्ट रेसिपी आहे.#कटलेट #सप्टेंबरदलियाकटलेट्सदलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते.दलियाला गहू रवा , तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते.दलिया बाबतीत तुम्हा सर्वांना हे गोष्ट माहीत आहे की दलिया आरोग्यासाठी खूप healthy, पौष्टिक आहे. पण लहान मुलांना दलिया अजिबात आवडत नाही.तर चला आज आपण दलियाची अशी काही स्नॅक्स recepie बनवू की लहान मुले ती आनंदाने खातील.न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे. Swati Pote -
-
चिझी पॅटीस (Cheese Patties Recipe In Marathi)
#SDR#काहीही मसाले न वापरतासुद्धा कटलेट फारच सुंदर होता. गरमीच्या दिवसातुन खाल्ले तर ऍसिडिटीचा त्रास होतो. मसाले न वापरता तयार केलेलं टेस्टी कटलेट...... Purva Prasad Thosar -
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#bfrरवा उपमा हा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्त्याचा प्रकार आहे. वेगवेगळ्या भाज्या घालून हा उपमा तुम्ही बनवू शकता .आणि बनवायलाही तितकाच सोपा असा आणि कमी वेळात होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे.माझी रवा उपमा ची रेसिपी मी खाली देत आहे. Poonam Pandav -
नारळ-गुळाची गोड पुरी (Naral Gulachi God Puri Recipe In Marathi)
#ASRआषाढ़ रेसिपी स्पेशल Sushma Sachin Sharma -
चिजी क्रंनचि ग्रिल्ड मूग स्प्राऊट्स सॅन्डविच
सँडविच हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे पण मूल भाज्या व स्पेशली कडधान्य खायला तोंड वाकड करतात म्हणून मोड आलेल्या मुगाच सँडविच केलं भरपूर भाज्या खालून व ते फस्त झाल एकदम पटकन.#कडधान्य#goldenapron3#week12#sandwich#tomato GayatRee Sathe Wadibhasme -
-
दालफ्राय आणि जिराराईस
#लॉकडाउनरेसिपीस#डे२१मी जिराराईस अगोदर फक्त तुपात जिऱ्याची फोडणी करून त्यावर भात परतायची. पण एकदा उटीला जीरा राईस खाल्ली होती तेव्हापासून मी आजच्या रेसिपीप्रमाणेच बनवते. Deepa Gad -
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
-
मेक्सिकन पिझ्झा काॅईन (Mexican Pizza Coin recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Mexicanखूपच झटपट होणारी मेक्सिकन रेसिपी आहे. यात आपल्या आवडीप्रमाणे भाज्या,चिझ ॲड करू शकता. माझ्या मुलांची खूपच आवडती डिश आहे...😊 Deepti Padiyar -
टोमॅटोचे पिठलं (tomatoche pithla recipe in marathi)
ज्योती जगजोड यांची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. त्यांच्या पेक्षा थोडी पद्धत माझी वेगळी आहे आम्ही नेहमीच करतो खिचडी सोबत पिठलं आणि ज्वारीचा पापड लोणचं जेवणाची लज्जत वाढवतात. माझ्या मुलांना पिठलं आणि खिचडी फार आवडते #cooksnap #Jyoti #Jagjond Vrunda Shende
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12014114
टिप्पण्या