डाळ वडा

Kavita basutkar @cook_21134020
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे..
डाळ वडा
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे..
कुकिंग सूचना
- 1
चना डाळ ४ तास आधी भिजवून ठेवावी...
- 2
डाळ वाटून घ्या आणि वाटताना त्या मध्ये आले लसूण मिरच्या घालून घाला..
- 3
डाळ वाटून घेतली की त्या मध्ये कांदा बारीक कापून टाका
- 4
मिक्स करून झाले की छोटे छोटे गोळे करा आणि गरम तेल मध्ये तळून घ्या...झाले आपले डाळ वडे तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
टोमॅटो मिक्स डाळ वडा
मिक्स टोमॅटो डाळ वडा बनवताना उडीद डाळ मुग डाळ व चना डाळीचा वापर केला आहे तसेच टोमॅटो आणि बीट मटार पण वापरलेले आहे #Goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
पपया डाळ वडा (papaya daal vada recipe in marathi)
#SRस्टार्टर्स म्हणजे तर पार्टीची शान....आणि चमचमीतस्टार्टर्स ने तर ही वाढवायलाच हवी,म्हणुन मस्त हेल्दी आणि टेस्टी पपया डाळ वडा रेसिपी..... Supriya Thengadi -
डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले .. Kavita basutkar -
मूगदाळ व चना डाळ वडे (Moongdal Chanadal Vade Recipe In Marathi)
#SSR#श्रावण स्पेशल मूगदाळ व चना डाळ वडे Savita Totare Metrewar -
वडा पाव
#लॉकडाऊन वडा पाव महाराष्ट्र मधला स्पेशल डिश आहे ..आणि हा मोठे असो वा छोटे मुले सगळ्यांना अवडातो Kavita basutkar -
काॅर्न वडा (corn vada recipe in marathi)
आतापर्यंत आपण चटपटीत स्विटकाॅर्न किंवा स्वीट कॉर्न पकोडा पाहिलाच आहे आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आले ते म्हणजे कॉर्न वडा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशा चवीची ही रेसीपी आहे बनवायला ही अगदी सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनवता येते नेहमी नेहमी चे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी वेगळे बदल हा आपल्याला ताजेतवाने बनवून जातो चला तर मग आज आपण बनवूया कॉर्न वडा Supriya Devkar -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
झुणका स्टफड दही वडा
#न्यूइयरउडदाच्या डाळीचे दहीवडे तर अफलातूनच पण त्यात चना डाळीचा झुणका स्टाफ्फ करून दहीवडे एकदम मस्त झालेत माझी इनोव्हेटिव्ह पाककृती आहे. Spruha Bari -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
डाळ वडा (dal wada recipe in marathi)
दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस पडतोय.पाऊस आणी मस्त गरमागरम भजी, बटाटावडा,डाळ वडा हे पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते.आज घरच्यांची फर्माईश डाळवडे. चला तर रेसिपी पाहुया डाळवड्यांची. Nilan Raje -
मुग डाळ भजी आणि ग्रीन चटणी (moong dal bhaji ani green chutney recipe in marathi)
पावसाळा आला की सगळ्यांना भजी खायची इच्छा होते आपण नेहमी कांदा किंवा बटाट्याची भजी बनवतो पण आज तुमच्यासाठी मी स्पेशल मूग डाळ भजीची रेसिपी घेऊन येत आहे तुम्ही सुद्धा हे आपल्या घरी करून पहा... ही रेसिपी ग्रीन चटणी सोबत खूप सुंदर लागते म्हणून मी ग्रीन चटणी ची रेसिपी सुद्धा या रेसिपी मध्ये तुमच्या सोबत शेअर करते आहे... हॅपी मोन्सून!!! Prachi Pal -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
वाॅलनट डाळ वडा (walnut dal vada recipe in marathi)
#walnuttwists#वाॅलनट डाळ वडा. हा वडा खूप छान लागतो.नक्की करून बघा. झटपट होणारा पदार्थ. Sujata Gengaje -
कढी (KADHI RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी कढी ही आपण ताका ने बनवतो हे आपल्याला माहीत च आहे ..तसेच मी पण ताक ने च बनवले आहे. जरा वेगळ्या पद्धतीने... बघा तुम्ही पण तरी करून नक्की.. Kavita basutkar -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
-
-
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
मिक्स डाळीचे मसाला अपे (appe recipe in marathi)
#डाळ हे आपे खूप छान लागतात...एकदा तरी करून बघा...आणि पौष्टीक पण आहे ...सगळे डाळी ख्याला जातात..आणि जरा हेवी पण आहे ....पोट लगेच भरून जाते...सो एकदा तरी नक्की ट्राय करा ... Kavita basutkar -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#CSR #चटपटीत स्नॅक्स रेसिपीस # वडा सांबार, इडलीसांबार आपण नेहमीच बनवतो खात असतो पण आज मी त्यातलाच वेगळा प्रकार रस्सम वडा बनवला आहे. मस्त टेस्टी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेदु वडा आणि चटणी
#लॉकडाऊन ही रेसिपी केरळ मधली आहे ...पण आपल्या कडे पण खूप आवडीने खातात... Kavita basutkar -
चंद्रपूरी लाखोली डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#KS3 #विदर्भ-हा वडा विदर्भात नेहमी केला जातो.त्यांची स्पेशालिटी आहे.काहीवेळा सणातही आवडीने केला जातो. Shital Patil -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
कांद्यातील बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबाहेर मस्त पाऊस पडत आहे म्हणून भजी किंवा बटाटे वडे करायचा प्लान चालला होता तर मला एक नवीन आयडिया सुचली कांद्याच्या टोपणामध्ये बटाट्या वड्याचं सारण भरून बटाटेवडे करूया तर मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे कांद्यातील बटाटा वडा बाहेर मस्त पाऊस पडत आहे नक्की ट्राय करून बघा Smita Kiran Patil -
डाळ मोमोज विथ कॅबेज कटोरी (dal momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे वेगवगळ्या पद्धतीने बनवले जातात म्हणून मी आज डाळ मोमोज बनवले.डाळ मोमोज हे थोड वेगळे आहे. पण ना खूप चविष्ट पदार्थ आहे.आणि टेस्ट ला पण खूप छान झाले. Sandhya Chimurkar -
शामी कबाब (shami kebab recipe in marathi)
# आज मटण खीमा आणले घरी ...पण सारखे खाऊन नको बोलत होते घरचे .. म्हणून काहीतरी स्नॅक्स बनवू म्हणून कबाब बनवले ...खूप मस्त झाले.... Kavita basutkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12113234
टिप्पण्या