पपया डाळ वडा (papaya daal vada recipe in marathi)

#SR
स्टार्टर्स म्हणजे तर पार्टीची शान....आणि चमचमीतस्टार्टर्स ने तर ही वाढवायलाच हवी,म्हणुन मस्त हेल्दी आणि टेस्टी पपया डाळ वडा रेसिपी.....
पपया डाळ वडा (papaya daal vada recipe in marathi)
#SR
स्टार्टर्स म्हणजे तर पार्टीची शान....आणि चमचमीतस्टार्टर्स ने तर ही वाढवायलाच हवी,म्हणुन मस्त हेल्दी आणि टेस्टी पपया डाळ वडा रेसिपी.....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पपई स्वच्छ धुवुन साले काढून किसुन घ्या.
- 2
दोन्ही डाळी चार तास भिजवुन पाण्यातुन उपसुन मिक्सरमधुन जाडसर भरड वाटुन घ्या.वाटतानाच त्यात लसुण,मिरची,आले पण वाटुन घ्या.
- 3
आता वाटलेली डाळ,पपईचा किस,तांदुळ पिठ,बेसन एकत्र करा.त्यात जीरे,ओवा,तीळ घाला,चविनुसार तिखट,मीठ घाला,हळद घाला,आमचुर पुड घाला,मोहनम्हणुन तीन चार चमचे ेतेल घाला आणि सगळं एकत्र करुन भिजवुन घ्या.
- 4
आता याचे गोलाकार वडे करुन घ्या.मधे होल करा.कढईत तेल गरम करुन हे वडे मिडीयम फ्लेम वर क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करुन घ्या.
- 5
अशा प्रकारे सगळे वडे तळुन घ्या.
- 6
गरम गरम क्रिस्पी पपया डाळ वडे सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाचटपटीत व पौष्टिक सुध्दा, आणि गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेल्या डाळ वड्यांची रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp#7#पपयालेमनसॅलडसॅलड प्लॅनर मधली सातवी रेसिपी...पपया लेमन सॅलड.... Supriya Thengadi -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
डाळ वडा
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे.. Kavita basutkar -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#shrश्रावणात अनेक सणांची धामधुम असते,प्रत्येक सणाला नैवेद्य,गोडधोड किंवा कुणाकडे कुळाचाराच काही ना काही असतंच. आणि वडा असा पदार्थ आहे की तो काहीही गोड केले की तिखट म्हणुन जोडीला असतोच.म्हणून श्रावणातल्या कुळाचाराच्या सणांना आवर्जुन केल्या जाणार्या मिक्स डाळ वड्याची रेसिपी पाहुयात.हे वडे मी पाच धान्य वापरुन केले आहेत. Supriya Thengadi -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5#रेसिपी मॅग्झीन#week5# मिक्स डाळ वडा Anita Desai -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
-
बीटरूट डाळ वडा (beetroot daal vada recipe in marathi)
#SRआपण नेहमीच डाळ वडा करतो तशीच हरबरा डाळ भिजून वडे केले आहे ,फक्त ते थोडसं हैल्दी बनवायचे म्हणून बीट चा वापर केला आहे.सर्वाना आवडेल अशी ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRमाझा खूप आवडता पदार्थ व जो टिपिकल ओथेनटीक केरळी स्टाईल ने केलेला जबरदस्त टेस्टी व क्रिस्पी होतो.सगळ्यांनाच खूप आवडतो.तुम्हालाही नक्की आवडेल Charusheela Prabhu -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR डाळ वडा हा एक टिपिकल दाक्षिणात्य पदार्थ. परंतु सध्या तो इतका आपलासा झालाय कि कधी संध्याकाळी नाश्त्याला चहासोबत हमखास घराघरात केला जातो. डाळ वडा वेगवेगळ्या डाळींपासून बनवू शकतो, प्रत्येकाची आपापली style आणि चव असते. आम्हाला मुगाच्या डाळीचा आवडतो. त्यामुळे मी बनवलाय मूगडाळीचा डाळ वाडा. #SR सुप्रिया घुडे -
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR डाळवडे आपला सगळ्यांच्या घरात केला जाणारा आवडता पदार्थ लहान मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच आवडणारा व पौष्टीक नाष्टा किंवा स्टार्टचा मेनु चलातर बघुया डाळवडा कसा बनवायचा Chhaya Paradhi -
मुंबई स्पेशल वडा पाव (vada pav recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रआपल्या मुंबई ची आण बान आणि शान असलेल्या वडापाव बद्दल जीतके कौतुक करावे तितके कमी.आमिर- गरीब कूनिही असो मुंबईतिल प्रत्येकाने वडापाव ख़ाल्ला आहे. कितीतरी लोकांच्या क्ष्यूधा ह्या वडापाव ने भागविली आहे.चला तर मग बनवुया वडापाव. Dr.HimaniKodape -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाडाळ वडा मी लहान असताना आजोबा कडे गेले कि ते आम्हाला मुलांसाठी घेऊन येत असत. तेव्हा असं वाटायचं की हे पदार्थ बाहेरच मिळतातं. नंतर मग आई करायची, आणि आता मी पण करते. Shilpa Ravindra Kulkarni -
चंद्रपूरी लाखोली डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#KS3 #विदर्भ-हा वडा विदर्भात नेहमी केला जातो.त्यांची स्पेशालिटी आहे.काहीवेळा सणातही आवडीने केला जातो. Shital Patil -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#GA4#week17#dalmakhnie पझल मधुन दाल मखनी हा कि वर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी एक one pot meal...पोटभरीची आणि एक पुर्णान्न....वेगवेगळ्या डाळी घालुन अजुन हेल्दी आणि टेस्टी होते....तर पाहुया मिक्स दाल खिचडीची रेसिपी... Supriya Thengadi -
काळ्या मसाल्यातील भरली वांगी (kadya masalatil bharli vangi recipe in marathi)
#डिनर#भरलीवांगी#6साप्ताहिक डिनर प्लॅनर मधली सहावी रेसिपी भरली वांगी....म्हणुन खास वाटलेल्या काळ्या मसाल्यातील भरली वांगी रेसिपी...... Supriya Thengadi -
खान्देशी मसालेदार बरबटी(चवळी) (masaledar barbati recipe in marathi)
#KS4खान्देशी रेसिपीज म्हणजे शेंगदाण्याचा मुक्त हस्ते वापरबहुतेक पदार्थ हे शेंगदाण्याच्या कुटाचे वाटण करुन केल्या जातात.अशीच एक मस्त झणझणीत मसालेदार रेसिपी....खान्देशी मसालेदार बरबटी.....खुप छान टेस्टी होते.सोबत मस्त कळण्याची भाकरी आणि लसणीच तिखट....बस बात बन जाए......तर करुन बघा तुम्ही पण ही रेसिपी....... Supriya Thengadi -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
#ट्रेडिंगरेसिपीसध्या उन्हाळा सुरु झालाय आणि कैरीच नाव जरी काढलंतरी तोंडाला पाणी सुटतंय....म्हणुन ही खास आंबट गोड डाळ कैरी...... Supriya Thengadi -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR वास्तविक स्टार्टर ही आपली भारतीय परंपरा नाही. पण जगा बरोबर चालले पाहिजे. म्हणून आपण अशा वेगवगळ्या प्रथा अंगिकारतो.म्हणून हल्ली जेवणाच्या आधी हलके फुलके पदार्थ स्टार्टर म्हणून पार्ट्यांमधून किंवा रेस्टोरंट मधून खातात. Shama Mangale -
मिक्स डाळ वडा (mix dal vada recipe in marathi)
#cpm5 विक5 कूकपड रेसिपी मॅगझिन साठी मी आज मिक्स डाळ वडा या थीम साठी माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर मसाला पराठा (kothimbir masala paratha recipe in marathi)
#cpm7पराठ्याचा एक मस्त अॉप्शन......छान टेस्टी होतो आणि मुलेही आवडीने खातात. Supriya Thengadi -
ताकातले कढीगोळे (takatle kadigode recipe in marathi)
#GR#कढीगोळेगावरान म्हटलं की अगदी चुलीवरच्या खरपुस जेवणाची आठवण होते.गावरान रेसिपीज कॉंटेस्ट च्या निमित्याने खास गावरान रेसिपीज करण्यात येत आहे ,त्यातलीच एक पारंपारीक गावरान रेसिपी म्हणजे ताकातले कढीगोळे...मस्त आंबट ताक त्यात छान मुरलेले डाळीच्या भरड्याचे गोळे,गरम गरम भात आणि त्यावर मस्त लाल मिरचीचा ठसका .....अहाहा मस्त चतर करुन बघा तुम्ही पण या गावरान ताकातल्या कढीगोळ्याची रेसिपी..... Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या (11)