चना डाळ वडा

Spruha Bari @chayya
#ब्रेकफास्ट
चना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी!
चना डाळ वडा
#ब्रेकफास्ट
चना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी!
कुकिंग सूचना
- 1
रात्रभर भिजवलेली चना. डाळ स्वच्छ धुवून निथळून ठेवावी
- 2
मग ती डाळ मिक्सरवर जाडसर वाटून घ्यावी त्यात आले लसूण पेस्ट,तिखट,मीठ,हळद,ओवा,तीळ,टाकून मिक्स करावे
- 3
तेल मध्यम आचेवर तापवून त्यात हातावर वडे थापून तेलात सोडावे पलटी केल्यावर मंद गॅसवर कुरकुरीत तळावी
- 4
गरमागरम सॉस किंवा चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो मिक्स डाळ वडा
मिक्स टोमॅटो डाळ वडा बनवताना उडीद डाळ मुग डाळ व चना डाळीचा वापर केला आहे तसेच टोमॅटो आणि बीट मटार पण वापरलेले आहे #Goldenapron3 week 6 Shilpa Limbkar -
डाळ वडा
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे.. Kavita basutkar -
झुणका स्टफड दही वडा
#न्यूइयरउडदाच्या डाळीचे दहीवडे तर अफलातूनच पण त्यात चना डाळीचा झुणका स्टाफ्फ करून दहीवडे एकदम मस्त झालेत माझी इनोव्हेटिव्ह पाककृती आहे. Spruha Bari -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
-
मेथी स्टफ्ड कचोरी वडा
#न्युयिअरकचोरी सारणात मेथी घालून स्टफ्ड वडा केला आहे वडा अधिक पोषक बनविण्यासाठी मेथी, व आवरणात उडीद डाळ वापरली आहे .थंडीत योग्य अशी पाककृती! Spruha Bari -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळवडा वडा म्हटलं डोळ्यासमोर बटाटेवडा मेदू वडा ,मुग डाळ वडा ,मटकी वडा ,शेपू वडा, दक्षिणेतला डाळवडा ,मख्खन बडा, उडदाच्या डाळीचा वडा ते फलाफेल हमस असे जगातील,भारतातील विविध राज्यांतील विविध नावांनी प्रसिद्ध असलेले चमचमीत वडे डोळ्यासमोर तरळू लागतात..खऱंतर वडे,भजी, पकोडे, मुटके,मुठिया हे आपल्या खाद्य जीवनाच्या पुस्तकातील एक जिव्हाळ्याचे पान.. आपली खाद्यसंस्कृती, आपला रोजचा आहार खमंग चविष्ट करणारं हे पान..आणि तितकेच पौष्टिकही.. डाळवडा कीवर्ड वाचल्यावर साउथ चे स्ट्रीट फूड असलेला डाळवडा करावं असं वाटलं होतं पण तितक्यातच माझी मैत्रीण रेणू कुलकर्णी हिची नागपूर विदर्भाची खासियत असलेली,पहचान असलेली प्रसिद्ध डाळ वडा ही रेसिपी मी वाचली. नागपूर ,विदर्भात होळीच्या सणाला पुरणपोळी बरोबर हा डाळ वडा करतात..आणि हा डाळ वडा भातात कुस्करुन त्यावर मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन कढी किंवा चिंचेच्या भाताबरोबर हा वडाभात खाल्ला जातो..खमंग स्वादिष्ट अशी signature dish आहे ही या प्रांताची.. अतिशय सुंदर आणि झटपट होणारी बिना कांदा लसणाची ही खमंग रेसिपी करायचं ठरवलंच मी.. त्यानिमित्ताने एका वेगळ्या खाद्यसंस्कृतीचे बोट मी धरणार होते.आता होळी पण जवळच आली आहे तर तुम्हाला विदर्भ, नागपूरच्या मेन्यू कार्ड वरच्या संत्रा बर्फी, तर्री पोहे ,गोळा भात, वडा भात,डाळ वडा या यादीतील खमंग कुरकुरीत डाळ वडा direct नागपूर हून मी मुंबईत कसा केला ते सांगते.. खूप खूप धन्यवाद रेणू या खमंग रेसिपी बद्दल😊🌹❤️मी डाळीचा भरडा न काढता डाळी भिजवून त्यात बिलकुल पाणी न घालता वाटून घेऊन हे डाळवडे केली आहेत. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट असे हे डाळवडे झालेले आहेत.. Bhagyashree Lele -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा.. कोणत्याही ऋतू मध्ये, गरमागरम वडे , सोबत हिरवी मिरची आणि चटणी म्हटले, की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा..असे हे वडे, मी आज, तुरीची आणि मसुरीची डाळ वापरून केले आहे... Varsha Ingole Bele -
मुंग डाळ वडा (moong dal vada recipe in marathi)
#KS3# मुंग डाळवडा वडा हा कोणताही असो ,छान होतो पण हा मूंग दल वडा एकदम भन्नाट झाला आहे. माझ्या कल्पनेपेक्षा पण खूप super'b झाला आहे... क्रिस्पी टेस्टी चटाके दार मुंग डाळ वडा कसा बनवला आहे चला तर मग बघुया. Gital Haria -
मूगदाळ व चना डाळ वडे (Moongdal Chanadal Vade Recipe In Marathi)
#SSR#श्रावण स्पेशल मूगदाळ व चना डाळ वडे Savita Totare Metrewar -
पपया डाळ वडा (papaya daal vada recipe in marathi)
#SRस्टार्टर्स म्हणजे तर पार्टीची शान....आणि चमचमीतस्टार्टर्स ने तर ही वाढवायलाच हवी,म्हणुन मस्त हेल्दी आणि टेस्टी पपया डाळ वडा रेसिपी..... Supriya Thengadi -
-
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
मसूर डाळ वडा (masoor dal vada recipe in marathi)
मसूर डाळ ही जास्त खाण्यात येत नाही तेव्हा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवता येतात का हे पाहूया मसूर डाळ वडा हा उत्तम चवीला लागतो चला तर मग आज बनवण्यात आपण मसूरडाळ वडा Supriya Devkar -
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SR डाळ वडा हा एक टिपिकल दाक्षिणात्य पदार्थ. परंतु सध्या तो इतका आपलासा झालाय कि कधी संध्याकाळी नाश्त्याला चहासोबत हमखास घराघरात केला जातो. डाळ वडा वेगवेगळ्या डाळींपासून बनवू शकतो, प्रत्येकाची आपापली style आणि चव असते. आम्हाला मुगाच्या डाळीचा आवडतो. त्यामुळे मी बनवलाय मूगडाळीचा डाळ वाडा. #SR सुप्रिया घुडे -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
-
-
मटकीच्या डाळीचा झणझणीत डाळ कांदा (matkichya dalicha dal kanda recipe in marathi)
#cpm3चण्याच्या डाळीचा डाळ कांदा आपण बनवतोच ,पण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा पण एकदम टेस्टी लागतो.मी त्यात टोमॅटो पण घातला आहे त्याऐवजी आमचूर पावडर पण मस्त लागते.गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत झणझणीत डाळ कांदा म्हणजे जणू मेजवानीच... Preeti V. Salvi -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#KS2कोल्हापूर, सातारा,सांगली इथल्या लोकांना आवडणारी झुणका भाकर खूपच फेमस आहे.असल्या प्रकारचा झुणका फक्त तिथे गेल्यावरच त्याचा खाण्याचा आनंद घेता येतो आपणही झुणका बनवतो पण तो झुणका बेसनाचा असतो पण चना डाळ पाट्यावर वाटून त्या डाळीचा झुणका म्हणजे "आह ---अजूनही जिभेवर चव आहे .माझ्या कडे पाटा नाहीये म्हणून मी मिक्सर मध्येच जाड अशी वाटली आहे .तसाही खुप छान लागतो.तुम्ही ही बनवुन बघा तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले .. Kavita basutkar -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
स्वीट कॉर्न वडा (Sweet Corn Vada Recipe In Marathi)
#BRRब्रेकफास्ट रेसिपीझटपट होणारा टेस्टी असा वडा आहे. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्टफ डाळ वडे (stuff daal vada recipe in marathi)
#SR-आज कुरकुरीत असे डाळ वडे केले आहेत,पण काही तरी वेगळे करण्याचा म्हणजेच त्यात चीझ घालून क्रीस्पि , चविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे,पण सूंदर चव झालेली आहे.सर्वाना आवडतील असे....... Shital Patil -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4#week4 " कांद्याच्या पातीची भाजी"चना डाळ घालून अतिशय चविष्ट होते ही भाजी..सिजन मध्ये आम्ही नेहमीच बनवतो. आणि आवडीने खातो.. कांद्याची पात घालून पिठलं, पीठ पेरून भाजी, झुणका, लाल तिखट घालून भाजी, हिरवी मिरची लसूण घालून भाजी.. अशा अनेक प्रकारे भाजी बनवू शकतो.. आवडीनुसार..मी हिरवी मिरची लसूण घालून बनवली आहे.. त्यामुळे भाजीचा रंग हिरवागार राहातो आणि टेस्टी होते.. लता धानापुने -
नागपूर स्पेशल वडा भात (vada bhaat recipe in marathi)
#KS3 थीम 3 : विदर्भरेसिपी क्र.1 नागपूर स्पेशल वडा भात.नागपूरचे अनेक प्रकार प्रसिध्द आहेत. भजी भात,गोळे भात,वडा भात,वांगी भात, इ. Sujata Gengaje -
-
डाळ वडा (daal vada recipe in marathi)
#SRडाळ वडाचटपटीत व पौष्टिक सुध्दा, आणि गुजरात मध्ये प्रसिद्ध असलेल्या डाळ वड्यांची रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/10994942
टिप्पण्या