झटपट चटपटीत भेळ(चाट)

Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
नाशिक

गोल्डन एप्रन ३ विक १३

झटपट चटपटीत भेळ(चाट)

गोल्डन एप्रन ३ विक १३

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रॅमशेव कुरमुरे
  2. 40 ग्रॅमखारी बुंदी
  3. 1कांदा बारीक चिरलेला (छोटा)
  4. छोटाटोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1/2 टीस्पून चाट मसाला
  6. 1/2 टी स्पूनबारीक चिरलेली कैरी
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. गरज वाटल्यास मीठ
  10. 1 टिस्पून टोमॅटो सॉस
  11. 4पाणीपुरीच्या पुऱ्याचा चुरा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पातेल्यात शेव कुरमुरे घालावे आणि खारी बुंदी मिक्स करावे

  2. 2

    आता चाट मध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर मिक्स करावे

  3. 3

    लाल तिखट मीठ चाट मसाला टोमॅटो सॉस मिक्स करून चटपटीत झटपटीत भेळ तयार करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Limbkar
Shilpa Limbkar @cook_20269433
रोजी
नाशिक
नवनवीन पदार्थ व स्वयंपाक बनवणे माझं वेड. विश्व आहे.
पुढे वाचा

Similar Recipes