"पौष्टिक भेळ"(paushtik bhel recipe in marathi)

Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
वसई / महाराष्ट्र

#GA4
#WEEK26
#Keyword_BHEL

एक पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता... जो लहानांपासून मोठ्यांना ही खूप आवडतो...!!! आणि करायला ही सोपी रेसिपी आहे..👌👌

"पौष्टिक भेळ"(paushtik bhel recipe in marathi)

#GA4
#WEEK26
#Keyword_BHEL

एक पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता... जो लहानांपासून मोठ्यांना ही खूप आवडतो...!!! आणि करायला ही सोपी रेसिपी आहे..👌👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
2 servings
  1. 1 कपमोड आलेली मटकी
  2. 1 कपकुरमुरे
  3. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  4. 1छोटा बारीक चिरलेला कांदा
  5. 1छोटा बारीक चिरलेला टोमॅटो
  6. 1/4 टीस्पूनजीरे पावडर
  7. 1/4 टीस्पून काळीमिरी पावडर
  8. 1/4 टीस्पून चाट मसाला
  9. चवीनुसार मीठ
  10. अर्ध्या लिंबाचा रस
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी एका बाउल मध्ये मोड आलेली आणि वाफावलेली मटकी घ्या,त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालुन घ्या

  2. 2

    त्या नंतर बारीक चिरलेली मिरची काळीमिरी पूड, जीरे पुड घालून घ्या

  3. 3

    आता चाट मसाला चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा

  4. 4

    बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या,आणि मिक्स करून घ्या

  5. 5

    शेवटी त्यात कुरमुरे घालून घ्या,आपली पौष्टिक भेळ खायला तयार आहे.. संध्याकाळच्या मधल्या भुकेसाठी सोपा असा पर्याय... फक्त कडधान्याना मोड आणून ठेवले, की वेळेवर ही भेळ करता येते, इथे मटकी ऐवजी चणे,किंवा मूग वापरले तरी चालतील. 👌

  6. 6

    आपली पौष्टिक भेळ खायला तयार आहे.. संध्याकाळच्या मधल्या भुकेसाठी सोपा असा पर्याय... फक्त कडधान्याना मोड आणून ठेवले, की वेळेवर ही भेळ करता येते, इथे मटकी ऐवजी चणे,किंवा मूग वापरले तरी चालतील. 👌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Siddhesh Raut
Shital Siddhesh Raut @brunch4appetite
रोजी
वसई / महाराष्ट्र
Hello friends, I'm shital raut ,I'm a nursing professional but extremely passionate about food and cooking ,i love to celebrate each and every day with life And good lifestyle...!!i love to faces multiple tasks...!!So here imSo let's get started...😊follow me for recipe videos on Instagram@brunch4appetite#Amother#youtuber#homechef #instagrammer
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes