गोळे पिठलं (gole pithla recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
#md
टिपिकल आईची रेसिपी...
गोळे पिठलं (gole pithla recipe in marathi)
#md
टिपिकल आईची रेसिपी...
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे.
- 2
बेसन पिठात हळद, तिखट, गरम मसाला, धणे-जीरे पूड,ओवा,मीठ टाकून सर्व एकत्र करणे. थोडे थोडे पाणी घालून पीठाचा गोळा करणे. तेलाचा हात लावून मळून त्याचे छोटे छोटे गोळे करुन घेणे.
- 3
मिरच्या, कोथिंबीर, कांदा, खोबरं, आलं,लसूण वाटून घ्यावे.
- 4
कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम झाल्यावर मोहरी जीरे, कढीपत्ता, हिंग घालावा. वाटण टाकून चांगले परतून घ्यावे.
- 5
गोळे टाकून हलक्या हाताने थोडे मसाल्यात परतावे. बेसन पेस्ट व १/२ कप पाणी घालून उकळी आणावी. मीठ चवीनुसार टाकावे. एक वाफ काढावी. गॅस बंद करावा.
- 6
वरुन कोथिंबीर घालावी. गोळे पिठलं भाकरी सोबत खायला तयार.
- 7
अफलातून टेस्ट...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
#KS3 थीम ३ : विदर्भ, रेसिपी ४"कढी " ही रेसिपी तर सर्वच बनवितात. पण खास"कढी गोळे " ही रेसिपी विदर्भाची खासियत. तर मग ही खासियत आपण अनुभवलीच पाहिजे हा माझा अट्टाहास. म्हणून ही रेसिपी करण्याचा प्रयत्न.. आणि ती आवडलीही..🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
Prachi Manerikae कढी गोळे रेसिपी बघितली या आधी पणी कडी गोळे केले होते ते पण माझी ती रेसिपी फसली मजा म्हणजे कढि उकळायला लागली कि गोळी टाकायचे तर उळण्या आधीच त्याच्यात गोळे टाकले तर ते सगळे माझे विरघळले पण आता तुम्ही सांगितलं त्यामुळे कढीगोळे खूप छान झाले सर्वाना खूप आवडले फक्त मी त्याच्यात एक बदल केला की मी बेसन भिजवून गोळे प्रथम एक मिनिट मायक्रोवेव केले केले. Deepali dake Kulkarni -
पाण्यातील गोळे (panyatle gole recipe in marathi)
#KS3# विदर्भ... पाण्यातील गोळे.. ग्रामीण भागामध्ये ज्यावेळी भाज्या मिळत नाही, त्यावेळी घरी असलेल्या सामग्री मधूनच हि रस्सेदार भाजी केल्या जाते . घरी असलेली तुरी ची चुरी गोळे करण्यासाठी वापरल्या जाते. साधारणता खेड्यांमध्ये तुरीची डाळ केल्यानंतर तुरीची चुरी निघते, त्याचप्रमाणे कळणा ही निघतो. मग या तुरीच्या चुरीचा किंवा कळण्याचा वापर हे गोळे करण्यासाठी केला जातो.. पण मी इथे तुरीची डाळ वापरली आहे. तेव्हा एकदा नक्की हा प्रकार करून पहा... Varsha Ingole Bele -
-
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#KS3#week3#विदर्भ थीम#रेसिपी 2#नागपुर स्पेशल Shubhangee Kumbhar -
-
कनोरचे गोळे (kanoreche gole recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीकनोर अर्थात तूर डाळी चे*कण*... तुरीच्या डाळीच्या कणापासून हे गोळे बनवले जातात.... विदर्भातील प्रखर उन्ह आणि पाण्याची चणचण यामुळे उन्हाळ्यात पूर्वी पालेभाज्या फारशा मिळत नसतं. त्यामुळे डाळी आणि कडधान्याचा उपयोग बऱ्यापैकी होत असे. आताची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. आजकाल पाल्या भाज्या या बाराही महिने बऱ्यापैकी उपलब्ध असतात, अपवाद काही रानभाज्या सोडल्या तर... यामुळेच हे कनोरपासून केले जाणारे गोळे आता मागे पडत चालले आहे... आधी घरोघरी हा पदार्थ हमखास व्हायचा. कारण विदर्भात तुरीचे पीक हे मुबलक प्रमाणात मिळत असल्याने, प्रत्येकाकडे तुरीच्या चूरी म्हणजेच तूरीचे कण हे राहायचेच.. आणि मग त्यापासून कितीतरी पदार्थ केले जायचे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे *कनोर चे गोळे*....ही रेसिपी करताना माझ्याकडे तूरीच्या चूरी उपलब्ध नव्हत्या. मग मी त्याऐवजी घरीच केलेली तुरीच्या डाळीचा वापर केला. तूमच्या कडे जर कनोर असेल तर तूम्ही नक्की त्याचा वापर करा...चला तरकरायचे मग...*कनोरचे गोळे*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
कनोर चे गोळे (kanorche gole recipe in marathi)
#KS3विदर्भामध्ये पाण्याची चणचण असल्यामुळे पालेभाज्या पेक्षा कडधान्य डाळी यांचा जेवणात जास्त वापर केला जातो कनोर म्हणजे तुरीच्या डाळीची कणी तर या कण्यापासून गोळे बनवून त्याची आमटी बनवली जाते ही डिश तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये मिळणार नाही पण विदर्भातील ही पारंपारिक डिश आहे तिथी खेडोपाड्यात घराघरात ही डिश तुम्हाला पाहायला मिळेलचला तर मग आपण याची रेसिपी पाहू ,रेसिपी म्हणाल तर अगदी साधीच आहे पण भाकरीबरोबर भाताबरोबर खूप चविष्ट लागतो आणि पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
"खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं" (pithla recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशल" खान्देशी घेरलेलं खमंग पिठलं " किंवा "गाठीचं पिठलं" झटपट होणार अस्सल गावरान मेनू, म्हणजे पिठलं...!!पिठलं आणि भाकरी हे म्हणजे अगदी भन्नाट समीकरण...त्यात पिठलं चुलीवरच असलं म्हणजे तर सोने पे सुहागा वाली फीलिंग....!! मी आज मातीच्या भांड्यात पिठलं बनवून थोडा गावरान फील आणायचा प्रयत्न केलाय..☺️☺️ आणि अगदीच मस्त आणि अफलातून बेत झालाय...!!तेव्हा नक्की करून पाहा..👌👌 Shital Siddhesh Raut -
-
-
कढी गोळे (kadhi gole recipe in marathi)
#GA4करीता मी कढी गोळे ही रेसिपी शेयर करते आहे. अतिशय स्वादिष्ट अशी ही डिश आहे. Pritibala Shyamkuwar Borkar -
पालकाचे पिठलं- भाकरी. (palkache pithla bharkhri recipe in marathi)
#लंच#पिठलंभाकरी#सोमवारपिठलं भाकरी हा सर्वांच्या आवडीचा बेत.. कधीही घाईघाईत असताना किंवा बाहेरून पटकन आल्यावर लवकर होणारी रेसिपी म्हणजे पिठले...तसे पिठले खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनविले जाते. आज मी पालकाचे पिठले केले आहे.त्याचे झालं असे रेगुलर चेक अप साठी म्हणून डॉक्टरांकडे गेले होते. तर त्यांनी हिमोग्लोबिन कमी झाल्याचे सांगितले. आणि सोबतच पालक, बीट चे सेवन जास्त प्रमाणात करायच याची सुध्दा ताकीद दिली... त्यामुळे मग पालक कुठे कुठे आणि कुठल्या प्रकारे आहारात वापरता येईल याचा सतत मनी विचार चालू असतो. आणि तसेही साप्ताहिक लंच प्लॅनर साठी पिठलं भाकरी ची थीम. मग काय पालकाचे पिठले करण्याचा केला प्लॅन.. पण त्यातही एक अडचण होतीच... मुलीला बिलकुल पालक आवडत नाही. मग त्यावर उपाय शोधला पालक थोडी ब्लांच करून, त्याची प्युरी करून, ती पिठल्यात घातली आणि काय भन्नाट झाले म्हणून सांगू चवीला आणि सोबत गरमा गरम भाकर आहाहा.. 😋तेव्हा नक्की ट्राय करा पालकाचे पिठलं भाकरी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
पोह्यांचे वडे (pohyache vade recipe in marathi)
#mdमाझी आई सुगरणच आहे. आईने केलेल्या सगळ्याच रेसिपी मला आवडतात. आज मी माझ्या आईची "पोह्यांचे वडे" ही रेसिपी मी घेऊन आले आहे. प्रयत्न केला आहे आई करते तसेच वडे करण्याचा. मला आठवतंय उन्हाळ्यात सुट्टीमधे पाहुणा आला की आंब्याच्या रसाच्या सोबत आई पोह्यांचे वडे हमखास करायची. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध असल्याने भारतात येणे झालेच नाही. त्यामुळे आईला भेटता आले नाही आणि आईच्या हाताच्या रेसिपीजचा अनंद नाही अनुभवता आला. लवकरच सगळी परिस्थिती पूर्ववत होईल आशी आशा करू या... आजची रेसिपी मी माझ्या आईला डेडीकेट करते "Happy Mother's Day". Shilpa Pankaj Desai -
पोह्याचे खुसखुशीत थालीपीठ (ponhyanche thalipeeth recipe in marathi)
पोह्यामध्ये लोह आणि अॅ॑टीऑक्सिडंट तसेच कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया सुधारते व रक्ताभिसरण सुरळीत चालते. त्यामुळे ऑक्सिजन पातळीही वाढते. असा हा पचनास हलका, पौष्टिक, स्वादिष्ट पोह्यांचे थालीपीठ... Manisha Shete - Vispute -
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
-
-
नागपुरी गोळे भात (gole bhaat recipe in marathi)
#KS3 महाराष्ट्राचे किचन स्टार : थिम ३ : विदर्भ' साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे ~ नागपुरी गोळे भात. सुप्रिया घुडे -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#गावरान रेसिपी कॉन्टेस्ट#कढी गोळेगावरान म्हटलं की,गाव आठवत चुलीवरचा मस्त जेवणाचा बेत आठवतो.त्या वातावरणात अस्सल गावची मज्जाच वेगळी असते.विदर्भात काही पदार्थ ही खास असतात जसे की, कढी गोळे चुलीवर केलेले...अहहा....तोंडाला पाणी सुटले हो ना....काही हरकत नाही सध्या गावात जरी नसलो तरीही त्याच पद्धतीने मातीच्या भांड्यात केलेले अतिशय पौष्टिक असा पदार्थ उपावस असला की, आई नेहमी कढी गोळे करायची त्यावर वरून लाल मिरचीच्या फोडणी ची धार घातलेले तेल.... कांदा,लसूण विरहित पण तितकेच चविष्ट... कढी गोळेही रेसिपी माझ्या आईची आहे.नेहमी केली की, माझा तिला फोन जातो....अगदी तुझ्याच सारखे झालेत.....तुम्हीही नक्की करून पहा... मातीच्या भांड्यात त्याची चव काही वेगळीच..गावाच्या मायेची... Shweta Khode Thengadi -
मसाला वांगी आणि ज्वारीची भाकरी (masala vangi anijowarichi bhakhri recipe in marathi)
#md आपण कितीही मोठे झालो तरी जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत माहेरी जाऊन आईच्या हातचे खाण्यात वेगळेच सुख आणि समाधान असते.माझी आई वांगी, फणसाची भाजी खुप छान करायची.साधी , कमी मसाले वापरून पण तिच्या हाताला वेगळीच चव होती.सासुबाई देखील फोडणी चा भात, थालीपीठ छान चुलीवर करायच्या.भन्नाट लागायचे.आईच्या हातची वांग्याची भाजी आज मी केली. Archana bangare -
कुळीथाचं पिठलं (kulithach pithla recipe in marathi)
#mfrworld food day च्या निमित्यानेमाझी अतिशय आवडती रेसिपी.....मस्त ताकातलं आंबट कुळीथाचं पिठलं....सोबत इंद्रायणी तांदळाचा गुरगुट्या भात.......अहाहा मस्त च Supriya Thengadi -
-
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपी Manisha Shete - Vispute -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14994427
टिप्पण्या (2)