कुळीथ पिठलं (kulith pithla recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#EB11 #W11
#Healthydiet
तांदूळ आणि चपाती बरोबर सर्व्ह करा. हे खूप आरोग्यदायी आणि स्वादिष्ट आहे. बहुतेक हिवाळ्यात.

कुळीथ पिठलं (kulith pithla recipe in marathi)

#EB11 #W11
#Healthydiet
तांदूळ आणि चपाती बरोबर सर्व्ह करा. हे खूप आरोग्यदायी आणि स्वादिष्ट आहे. बहुतेक हिवाळ्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनट
3लोक
  1. 1 वाटीकुळीथ पीठ
  2. 1/2 वाटीतुरीची वरण
  3. 12 तुकडेलसूण
  4. १,१/२ चमचा मिरची
  5. 1/2 चमचाहळद
  6. 12पाने कढीपत्ता
  7. चवीनुसारमीठ
  8. चिमूटभरहिंग
  9. 2 चमचेतेल
  10. 1 चमचागूळ
  11. कोथिंबीरीने सजवा
  12. 1टीस्पून . जिर

कुकिंग सूचना

25 मिनट
  1. 1

    कुळीथ पिठात मीठ,तिखट,हळद,गूळ,वरण आणि 3 पाणी घालून एकजीव करावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात हिंग,जिर,ठेचलेला लसूण,कढीपत्ता घालून वरील मिश्रण त्यात घालून छान ढवळावे 4मिनिट शिजू द्यावे

  3. 3

    कोथिंबीरीने सजवाभात आणि चपाती बरोबर सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes