चवळीची उसळ

#फोटोग्राफी
कडधान्य म्हणजे पौष्टिकच!
मी नेहमी अशीच उसळ बनवते ,म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविशी वाटली.चवळीची उसळ झटपट होणारी आहे.
चला तर मग बघुयात चवळीची उसळ!
चवळीची उसळ
#फोटोग्राफी
कडधान्य म्हणजे पौष्टिकच!
मी नेहमी अशीच उसळ बनवते ,म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविशी वाटली.चवळीची उसळ झटपट होणारी आहे.
चला तर मग बघुयात चवळीची उसळ!
कुकिंग सूचना
- 1
बटाट्याचे सालासकट काप करून घ्यावेत.(साला मध्ये जीवनसत्त्व भरपूर असते तसेच ते चवीलाही छान लागतात.). कूकर मध्ये चवळी आणि बटाटे शिजवून घ्यावेत.
- 2
वाटण बनविण्यासाठी कांदा आणि खोबरचे उभे काप करून ते कढईत थोडे तेल घालून भाजून घ्यावे.थोडे तीळ घालून भाजून घ्यावे. मिक्सर मधून वाटून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात हळद, लाल तिखट, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि मिरची कोथिंबीर पेस्ट घालून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतावे.मसाले सुद्धा छान शिजतात. आता ह्यात वाटण आणि गरम मसाला घालून परतावे.
- 4
वाटण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावे. आता ह्यात शिजविलेली चवळी आणि बटाटे घालून मिक्स करून घ्यावे. थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून एक वाफ काढावी. चवळीची उसळ तयार!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
चवळीची उसळ
#lockdownrecipeह्या lockdown चा वेळी सगळ्या भाज्या बाजारात मिळतात अस नाही. कडधान्य मात्र घरात जनरली उपलब्ध असतेच. त्यातून आज केलेली सोपी रेसिपी म्हणजे चवळीची उसळ . भाकरी , पोळी , भात बरोबर छान लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
झटपट अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#lockdownझटपट होणारी आणि आपल्या घरातील कमितकमी उपलब्ध साहित्य वापरून होणारी,चवीलाही छान अशी ही रेसिपी आहे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
चवळीची उसळ भाजी रेसिपी (chavdi chi usad bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीची उसळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#jbrचवळीची उसळ कांदा-टोमॅटो मध्ये केलीकी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
-
वालाचे बिरडे
#goldenapron3#week15#keyword:sprouts#कडधान्यवालाचे बिरडे म्हणजे आमच्या कोकणी माणसांचा विक पॉइंट! सणवार असो किंवा समारंभ बिरडे हे असतेच.आमचे नैवेद्याचे ताट बिरड्याशिवाय अपुर्णच!आईकडून शिकलेले हे बिरडे चवीला खुपचं छान लागते.(हा आईइतकी चव नाही हाताला!) पण तिने शिकवल्याप्रमाणे बनवते, चवदार! हे थोडे वेगळे बनविलेले आहे मी, ह्यात मी कोकम ऐवजी टोमॅटो वापरून केलं आहे.खूप छान लागते असंही. भातासोबत किंवा भाकरी सोबत खुप छान लागते.चला तर मग बघुयात कोकणी वालाचे बिरडे... Priyanka Sudesh -
चवळिची उसळ (chavdichi usad recipe in marathi)
#फोटोग्राफी उसळी कुठल्याही असोत त्यात प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात. मग ही चविष्ट व चटपटीत करून बघुयात म्हणजे सगळ्याना आवडेल. Jyoti Chandratre -
-
मसाला रस्सा उसळ
#फोटोग्राफीमसाला रस्सा उसळआज मुल म्हणत होती की ,"आई आज काही तरी रस्सा ची भाजी बनाव, पण रस्सा भाजी बनवण्या साठी भाज्या नवत्या, अंडा करी बनाऊ म्हंटले तर अंड नवते, तर मग फ्रीज मधे बघितले तर मोड आलेले मूग होते, मूग दिसले मुलांना तर त्यांनी वाकडे तिकडे तोंड बनविले, मी मग विचार केला आणि झणझणीत रस्सा उसळ बनविते असे ठरविले, आणि केली मस्त झणझणीत उसळ, पण जेव्हा जेवली मुल तर एकदम खुश ,,म्हणतात कसे आई आता उसळ अशीच बनवीत जा आणि नेहमी बनव...... Sonal Isal Kolhe -
बरबटीची उसळ (barbtichi usal recipe in marathi)
नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खावून कंटाळा येतो. म्हणून कडधान्य म्हणून बरबटीची उसळ करत आहे. कडधान्यां मध्ये प्रोटीन्स असतात. म्हणून आठवड्या तून एकदा तरी मी कडधान्याचा वापर करते.कडद्याने खाण्यासाठी पौष्टिक पण असतात. rucha dachewar -
चण्याची उसळ (chanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीकधी घरात भाजी नसेल तर एखादे कडधान्य भिजत टाकले की त्याची उसळ करता येत तसेच टिफीन साठी हा एक उत्तम मेनू आहे.. Tanaya Vaibhav Kharkar -
मुंगाची उसळ (रशेदार) (moongachi usal recipe in marathi)
#kdr कड धान्य स्पेशल:आपल्या जेवणास कड धान्य चां महत्वाचा हिस्सा आहे , सोमवारी आमच्या घरात सर्वांना आवडती मुंगा ची उसळ नेहमी बनवते. मूंग हे अस कडधान्य की पोटाला पाचक आहे,पोट व्यवस्थित साफ होते आणि फार वेग वेळ्या रेसिपी बनवूषक्तात.आज मी मूंगा ची थोडी रस वाली उसळ बनवते. Varsha S M -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #मंगळवार अटक मटक चवळी चटक चवळी लागली गोड गोड जिभेला आला फोड फोड जिभेचा फोड फुटेना घरचा पाहुणा उठेना..लहानपणी या बडबड गीतातूनच आपल्याला चवळीची ओळख होते..मानवाने तर दोन हजार वर्षांपासूनच चवळीची लागवड, मशागत करायला सुरुवात केलीये..मी वाचले तेव्हां विश्वासच बसला नाही माझा.. अतिशय गुणकारी असे हे कडधान्य शरीराला Protein,Calcium चा मुबलक पुरवठा करणारे त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच यांचा पूरेपूर फायदा..गरोदर स्त्रियांपासून ते वजन कमी करण्यासाठी नेटाने प्रयत्न करणार्यांपर्यंत फायदाच प्रत्येकाला..वजन कमी करण्याच्या या चवळीच्या खासियतमुळेच की काय..एखाद्या शेलाट्या अंगाच्या स्त्रीला "चवळीची शेंग" अगदी अशी उपमा देत असावेत..अशी प्रत्येक कडधान्याची महती..चला तर मग आज आपण बिना कांदा लसणाची चवळीची उसळ करु या ... Bhagyashree Lele -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
-
चण्याची उसळ
#फोटोग्राफी लहानपणी आपण आजारी पडल्यावर आपले फॅमिली डॉक्टर औषधा पेक्षा भर द्यायचे ते एका विशिष्ट आहारावर, चणे आणि शेंगदाणे त्यात चण्याची उसळ तर इन्स्टंट ताकतीचा स्रोत, तर चला आज आपण ही बनवूया चण्याची उसळ Sushma Shendarkar -
चवळी पालक वडे (chawali palak wade recipe in marathi)
#GA4 #week12 #beans राजमा चवळी ही कडधान्य आपल्या आहारात आर्वजुन असावी प्रोटिन स्रोत नेहमी चवळीची आमटी उसळ खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो म्हणुन मी आज चवळी पालक वडे बनवले कसे विचारता चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
हिरव्या वाटाण्याची उसळ (hirvya watanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफी 8 मोड आलेल्या कडधाण्याची आपण नेहमीच उसळ करतो...वेगळी काहीतरी म्हणून आज मी ही रेसिपी कारत आहे... Mansi Patwari -
-
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
"गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
#GR"गावरान शेव भाजी " अस्सल महाराष्ट्राची भाजी म्हणजे शेव भाजी... एकदम झटपट होणारी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचे बरेच प्रकार बघायला मिळतात...यातलाच एक प्रकार म्हणजे काळ्या मसाल्यात बनवलेली गावरान शेव भाजी.. चला तर मग रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#आख्खी चवळीची सुखी भाजी जास्त साहित्य न वापरता. Sapna Telkar -
मटकीची उसळ (mataki usal recipe in marathi)
कडधान्य आरोग्याला खूप जास्त चांगले आहे , माझ्याकडे नेहमी कडधान्य होत राहतात,मटकी मध्ये भरपूर फायबर ,ऊर्जा,प्रोटीन्स ,व्हिटॅमिन,असतात.आज मी नाश्त्याला मटकीची उसळ बनवीत आहे. चाट,सलाड,कोशिंबीर, मध्ये मटकीची उपयोग करते. उसळ हा एक हेल्धी नाष्टा आहे. rucha dachewar -
चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)
#cooksnapअनिता देसाई ताईची चवळी उसळ कुकस्नॅप केली आहे. मी थोडा जास्त रस्सा भाजीत ठेवला आहे. Manisha Shete - Vispute
More Recipes
टिप्पण्या