मुंगाची उसळ (रशेदार) (moongachi usal recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120

#kdr कड धान्य स्पेशल:आपल्या जेवणास कड धान्य चां महत्वाचा हिस्सा आहे , सोमवारी आमच्या घरात सर्वांना आवडती मुंगा ची उसळ नेहमी बनवते. मूंग हे अस कडधान्य की पोटाला पाचक आहे,पोट व्यवस्थित साफ होते आणि फार वेग वेळ्या रेसिपी बनवूषक्तात.आज मी मूंगा ची थोडी रस वाली उसळ बनवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिंट
  1. 1 वाटीमुंग
  2. 1कांदा
  3. 2 टेबलस्पून तेल
  4. 1/2 चमचाआले-लसूण पेस्ट
  5. 1/2 चमचाखोबरे वाटण
  6. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पूड
  7. हळद
  8. धने जीरे पूड संडे मसाला
  9. मीठ चवीनुसार
  10. 1 चमचाबारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

२० मिंट
  1. 1

    प्रथम मूंग पाच ते आठ तास भिजत ठेवा, त्यानंतर एका पराती मधे मूग धून काढून द्या.

  2. 2

    आता कांदा बारीक चिरून घ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आता गॅसवर एका टोपात मध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाले की चिरलेला कांदा फोडणीला घाला आणि आले-लसूण पेस्ट खोबऱ्याची पेस्ट हे सर्व परतून घ्या.

  3. 3

    आता सर्व मसाले आणि मीठ टाकून भाजी मध्ये अर्धा ग्लास पाणी घालून उकळत ठेवा, आत्ता पाणी अर्थ आटल की मूंग शिजले असेल तर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून द्या आणि गॅस बंद करा. मस्त खमंग मुगाची भाजी चपाती किंवा भाता सोबत खायला तयार आहे.🍲🧆😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
रोजी
Cooking is my favourite hobby. I love making variety of recipes and try experimenting with my cooking ideas.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes