कोशिंबीर

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183

#फोटोग्राफी माझ्या नवऱ्याला दही आवडत नाही म्हणून नेहमी अशीच बनवते.

कोशिंबीर

#फोटोग्राफी माझ्या नवऱ्याला दही आवडत नाही म्हणून नेहमी अशीच बनवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपकाकडी
  2. 1टोमॅटो
  3. 1कांदा
  4. 1 टिस्पून तिखट
  5. 1 टिस्पून चाट मसाला

कुकिंग सूचना

  1. 1

    काकडी, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतले.

  2. 2

    मीठ, तिखट,चाट मसाला व बारीक चिरून घेतलेले.काकडी टोमॅटो कांदा सर्व साहित्य एकत्र करून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_21522183
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes