काजू लस्सी

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#स्ट्रीट उन्हाळा आला की सगळ्यांनाच खूप पाणी पाणी होत असते.मग आपण घरात असो किंवा बाहेर आपली तहान शमविण्यासाठी आणि पोटाला शीतलता मिळण्यासाठी थंडपेय प्रिफर करतो.म्हणून मग आपण शक्यतो थंड, हलके, पोटभरीचे, लिक्विड फुड प्रिफर करतो. बाहेर रस्त्यावर हा अगदी सहज मिळणारा आणि आवर्जून व अधिकाधिक सेवन केला जाणारा लस्सी पदार्थ आहे. लस्सी हे पोटाला हानीकारक काही नाही हायजीनही आहे. त्यात कुठलेही पेस्टिसाइड नाहीत आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा या पेयाला खूप महत्त्वाचे मानले आहे. तर काजूची टेस्टी व घट्ट दाट अशी लस्सी झटपट कशी होते ते बघूया. ही लस्सी शुगर-फ्री पण बनू शकते जशी मी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामगोड दही
  2. 25 ग्रामकाजू
  3. चिमुटभर मीठ
  4. आवश्‍यकतेप्रमाणे साखर
  5. 3 टीस्पूनघट्ट मलई

कुकिंग सूचना

  1. 1

    एक मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम दही फेटून घ्या.मग त्यात थोडे पाणी आणि मीठ घालुन पुन्हा फिरवा.

  2. 2

    त्यात जर आवश्यकता वाटल्यास थोडी साखर आणि काजू घालून नंतर थोडे परत मिक्सर वर फिरवणे.आता या लस्सी ला छान दाटपणा येतो आणि टेस्टही खूप सुंदर येते.

  3. 3

    आता हे सर्व लिक्विड एका भांड्यात काढून घ्यावे.मग क्लासमध्ये सर करावे क्लासमध्ये घातले की त्यात वरून मलई आणि काजूचे पीस घालून त्याला डेकोरेट करावे आणि यमी बनवावे.त्याच्या साखर न घालता सुद्धा ही नसती गोल्ड मी लागते.जशी मी केली.आपल्याला हवे असे आपण असल्यास आपण त्यात साखर घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes