ग्रिन कॅपसिकम भाजी

Shweta Sonawane @cook_21220008
कुकिंग सूचना
- 1
शिमला मिरची, कांदा,टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी आणि कडीपत्ता घेऊन घ्यावा.
- 2
कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व कडीपत्ता तडतडू देऊन त्यात कांदा,टोमॅटो व कोथिंबीर घालून चांगले एकजीव करून घ्यावे
- 3
एकजीव झाल्यावर त्यात शिमला मिरची घालून त्यात लाल तिखट व मीठ घालून चांगले परतून घ्यावे
- 4
परतल्यानंतर त्यात शेंगदाणा कुट घालून चांगले एकजीव करून त्यावर झाकण ठेवून शिमला मिरची शिजवून घ्यावी.पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्यावी
- 5
ग्रिन कॅपसिकम भाजी खाण्यासाठी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
अंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#ks3अंबाडीची भाजी ही खूप पौष्टीक असते . स्किन इन्फेक्शन रोखण्यासाठी साठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, कॅन्सर ला रोखण्यासाठी ,डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी खूप उपयोगी आहे. तसेच ही भाजी महालक्ष्मीच्या प्रसादात आणि गजानन महाराज प्रकट दिनाच्या उत्सवात हमखास करतात. अजूनही ग्रामीण भागात ही भाजी करतात परंतु शहरी भागात थोडी अभावानेच मिळते. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात आणि सध्याच्या या महामारी च्या काळात तिचा वापर वाढवला पाहिजे. Ashwini Anant Randive -
-
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3Week 3'कूकपॅड रेसिपी मॅगझीन' च्या निमित्ताने "मटकीची भाजी" बनविली आहे. ती शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
शेजवान अंडाफ्राय (schezwan anda fry recipe in marathi)
#अंडा जुहू चौपाटीला एका स्टॉलवर खाल्लेला हा पदार्थ, तिथे अंड्याची पोळी बनवून त्यावर शेजवान मसाला टाकतात. पण मी यात थोडे बदल केले आणि घरच्यांनी पहिल्या नंबराने पास केल. Sushma Shendarkar -
सिमला मिर्च ची रस्सा भाजी (shimla mirchi chi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#रस्सा भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in martahi)
#cpm5Week5Recipe magazineझटपट होणारी टिफिन साठी एकदम मस्त वांग बटाटा भाजी Suvarna Potdar -
शेंगदाण्याची चटणी /शेंदाणा भाजी (shengdanyachi bhaji recipe in marathi)
ऊनाळयात भाज्या कमी मिळतात तर तेथे हि भाजी बनवतात #ks4 Punita Bhatia -
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12334851
टिप्पण्या