सिमला मिर्च ची रस्सा भाजी (shimla mirchi chi rassa bhaji recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#cpm6
#week6
#रस्सा भाजी

सिमला मिर्च ची रस्सा भाजी (shimla mirchi chi rassa bhaji recipe in marathi)

#cpm6
#week6
#रस्सा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २०
  1. 1 पावशिमला मिर्च
  2. 1 टीस्पूनजिर, मोहरी
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 1बारीक चिरलेला टोमॅटो
  5. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/2 टेबलस्पूनधणेपूड, मसाला, हळद
  8. चवीपुरते मीठ
  9. तेल
  10. पाणी
  11. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ ते २०
  1. 1

    प्रथम शिमला मिर्च चिरून पाणी आणि मीठ टाकून बाजूला ठेवून द्या व एका कढईत तेल तेल टाकून कांदा आले लसूण पेस्ट छान शिजवून घ्यावे व वरील सर्व मसाले टाकून २ मिनिटे परतून घ्या

  2. 2

    नंतर टोमॅटो टाकून ३ मिनिटे टोमॅटो छान शिजवून घ्यावे व नंतर शिमला मिर्च घालून ५ मिनिटे मंद आचेवर मुरवून घ्यावे म्हणजे

  3. 3

    भाजीला छान तेल सुटतात नंतर शेंगदाणे कुठ घालून २ मिनिटे परतून घ्या व आवश्यक ते नुसार पाणी टाकून रस्सा ला २ उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यावे व मस्त कोथिंबीर घालून मिक्स करून सर्व्ह करावे पोळी भाता बरोबर 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes