तवा फ्राय भेंडी

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
Kalyan

तवा फ्राय भेंडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पाव किलो भेंडी
  2. 4 टेबलस्पून शेंगदाणा कुट
  3. 2 टेबलस्पून लाल तिखट
  4. चवीनुसार मीठ
  5. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी स्वच्छ घेऊन कापून घ्यावी.

  2. 2

    शेंगदाणा कुट, लाल तिखट व मीठ चांगले एकत्र करून घेणे.एक मसाला करुन घेणे.

  3. 3

    भेंडी मध्ये मसाला भरून घेणे

  4. 4

    तवा गरम करून त्यात आवश्यकतेनुसार तेल टाकून त्यात भेंडी फ्राय करावी.हवी तशी डिश सजवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes