कलरफुल भाजी

Shweta Sonawane @cook_21220008
कुकिंग सूचना
- 1
- 2
कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कांदा, टोमॅटो टाकून चांगले परतून घ्यावे.हे झाल्यानंतर त्यात बटाटा व शिमला मिरची घालून एकजीव करावे
- 3
चांगले परतून झाल्यावर त्यात लाल तिखट, मीठ व शेंगदाणे कुट घालुन एक वाफ आणावी. भाजी शिकण्यास ठेवावी
- 4
कलरफुल भाजी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकरमकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते.त्यावेळी सर्व भाज्या मिक्स करून भाजी करतात. ती भाजी भोगी च्या दिवशी करतात म्हणून त्या भाजीला भोगीची भाजी म्हणतात.ह्या काळात भाज्यांचा हंगाम असतो. बाजारात भरपूर वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात.थंडी पण सुरु असते अशावेळी ह्या गरम गरम भाज्या खूप छान लागतात. Shama Mangale -
-
-
-
-
-
रतलाम शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1झणझणीत तिखट अशी ही रस्सा भाजी बघताच तोंडाला पाणी सुटले.:-) Anjita Mahajan -
पांढऱ्या वाटण्याची भाजी (pandrya vatanyachi bhaji recipe in marathi)
#kdrपांढर्या वाटाण्यांना महाराष्ट्र आणि कोकणात सेफ वातना, गोवा प्रदेशातील दावो वटाणा, उत्तर भागातील माटर, दक्षिणेकडील पट्टानी असे म्हणतात. साफेद वटण्याची भाजी ही पारंपारिक मराठी डिश आहे, जी स्थानिक मुंबईतील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. Priyanka Girkar -
-
-
-
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 - सिमला मिरची रस्सा भाजी Sujata Kulkarni -
भोगी स्पेशल / भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यात मुबलक पीक आलेले असतात.तेव्हा हिवाळ्यात अशी ही भाजी संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही भाजी करतात.:-) Anjita Mahajan -
-
कलरफुल नवरत्न घोळाणा (colorful navratna gholana recipe in marathi)
#कुकस्नॅपमी तेजल जांगजोड मॅडम ची नवरत्न घोळाणा रेसिपी कुकस्नॅप केली.खूप टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
-
लेकुरवाळी भाजी (lekurwadi bhaaji recipe in marathi)
#cooksnapघरात आज भाज्या अगदीच संपल्या होत्या, काय करायचे विचार करताना एकदम आपल्या गृपवर अंजली ताईंची लेकुरवाळी भाजी रेसिपी पहिली होती ती आठवली, म्हटले चला आज आपल्या कडच्या उरल्यासुरल्या भाज्या काढून हीच भाजी करूया... आणि खरंच एक चवदार भाजी पटकन तयार झाली.. धन्यवाद अंजली भाईक ताई!Pradnya Purandare
-
-
सिमला मिर्च ची रस्सा भाजी (shimla mirchi chi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#रस्सा भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #Week 9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week9# भोगीची भाजी😋😋 Madhuri Watekar -
शिमला मिरची आणि ताजी बरबटी ची मिक्स भाजी (shimla mirchi ani barbati recipe in marathi)
#GA4#week4#shimla mirch# Vaishu Gabhole -
ढोबळी मिरची ची रस्सा भाजी (dhobli mirchi chi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6week6Recipemagzine Suvarna Potdar -
सिमला बटाटा भाजी (shimla batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week4GA4 मधल्या bell paper म्हणजे सिमला मिर्च ची निवड करून मी आज हि झटपट आणि चविष्ट भाजी बनवलेली आहे. बघा तुम्हाला आवडते काय Sneha Barapatre -
-
भोगी ची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
नेहमीच मसाल्याच खातो त्यामूळे जास्त मसाले न वापरता साधी सुधी भाजी खाण्यात वेगळी च मजा.... SONALI SURYAWANSHI -
गवार ची भाजी (Gavar bhaji recipe in marathi)
#trendingगवार भाजी ही तंतुमय पदार्थ यात मोडतेजे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे.तंतुमय fibre food आपल्या शरीरातीलघातक पदार्थ बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. Anjita Mahajan -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
लांब लांब कोवळे दोडके याची छान भाजी होते.विशेष हे फायबर युक्त आहे.:-) Anjita Mahajan -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
नेहमीची भेंडी चमचमीत बनवायची असेल तर नक्कीच अशी बनवून पहा. Supriya Devkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12377589
टिप्पण्या