कोल्हापुरी मिसळ (misal recipe in marathi)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#आई ....आईला स्नॅक्स मध्ये मिसळ.खूप आवडते ... आणि सगळ्या प्रकारचे वडी पण आवडते ..पण कोल्हापुरी मिसळ पण खूप आवडते...आज आई तुझ्या साठी बनवत आहे...तुझी आवडती मिसळ...मिस यू मॉम...लव यू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २०० ग्रॅम मटकी
  2. 1 वाटीकिसलले खोबरे
  3. 2कांदा
  4. 1टॉमॅटो
  5. 2 चमचाआले लसूण मिरची पेस्ट
  6. 1 चमचाकोल्हापुरी मसाला
  7. 1/2 चमचाहळद
  8. 2ब्रेड स्लाइस
  9. 1लिंबू
  10. 1 वाटीमिक्स फरसाण
  11. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    मटकी बुजवून ठेवावी रात्रीच..

  2. 2

    आले लसूण मिरची पेस्ट बनवून घ्यावी..आणि कांदा खोबरे भाजून वाटून घ्यावे.

  3. 3

    टोप गॅस वर ठेवून त्या मध्ये तेल घालून तिखट कांदा कापून हळद घालून आले लसूण मिरची पेस्ट मसाला घाला..

  4. 4

    मग कांदा खोबरे मसाला घाला.चांगला परतून घ्या.

  5. 5

    मसाला भाजून झाला की मटकी घाला आणि मटकी चांगली मिक्स करून मीठ व पाणी घाला..जेवढे लागेल तेवढेच..

  6. 6

    झाली आपली मस्त मिसळ तयार. खायला देताना त्या वर फरसाण कांदा लिंबू घालून ब्रेड बरोबर खायला द्या...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes