बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)

#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा...
बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा...
कुकिंग सूचना
- 1
बिटरूट गरम पाण्यात 10 मिनिटे उकळून घ्यावे, थंड झाल्यावर सोलून किसून घ्यावे
- 2
कढीईत तूप तापल्यावर त्यात रवा घालून मंद आचेवर गुलाबी रंगाची होईपर्यंत छान परतून घ्यावे साधारण 10 मिनिटे लागतात
- 3
रवा छान परतल्यावर त्यात उकडून किसलेले बिटरूट घालावा व 4 मिनिटे परतावा. नंतर दूध घालून झाकून 3-5 मिनिटे शिजू द्यावे.
- 4
आता रवा छान फुललेला असेल, आता त्यात साखर घालावी व एकजीव करून पुन्हा 2 मिनिटे झाकून शिजवून घ्यावे. गॅस बंद करावा व चांदीचा वर्क असल्यास व बदाम चे काप घालून गार्नीश करावे व गरम गरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आंबा शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा.. Bhagyashree Lele -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
शिरा (shira recipe inmarathi)
#रेसिपीबुक #week7#post1#सात्विक रेसिपीज सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा नेहमी छान वाटतो आणि चव पण त्याची एकदम सात्विक असते R.s. Ashwini -
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा Prachi Manerikar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी प्रसादाचा शिरा म्हणजे अहाहा मग तो कुठलाही असो मन तृप्त होते हा शिरा घरी तयार केला तर तशीच चव येईलच असे नाही पण माझा शिरा झाला हो तसा बघुया रेसीपी. Veena Suki Bobhate -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
आज दावदशी , सकाली उपवास सोड़ायला माझ्या घरी लापशी , केळ चा शिरा आणि आंब्याचा सिझन मध्ये आंब्याचा शिरा बनतो,माझा मुलगा प्लेन शिरा खात नाही पण आंब्याचा शिरा, पायनपल शिरा अगदी आवडीने खातो..आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे Smita Kiran Patil -
साबुदाण्याचा शिरा (sabudana shira recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा हा शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर उभा राहतो रव्याचा शिरा पण हा शिरा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता. Tanaya Vaibhav Kharkar -
-
मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराआज जरा विचार करतच शिरा करायला घेतला, आंब्याचा शिरा तर बहुतेकांनी पोस्ट टाकली म्हणून म्हटलं चला आज पाईनएप्पल शिरा करू या. करायला घेतला तसं लेक म्हणाली मम्मी मला आंब्याचा शिरा खायचाय..... आता काय करावं विचार करत करतच शिरा बनवला आणि केले ना दोन्ही फ्लेवरचे.... बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय ते... Deepa Gad -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
आंब्याचा शिरा
#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा Tina Vartak -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#MS श्री गणेश जयंती किंवा सत्यनारायण च्या पुजे साठी सर्वात आधी प्रसादाचा शिरा करावा लागतो.आणि परंपरेनुसार आता नव्या पिढीला तसा शिरा करता येत नसल्या मुळेहे सर्व रेसिपी मोजमापा मध्ये आहेपूजेसाठी बरोबर प्रसादाचा शिरा बनवू शकतात. Neha Suryawanshi -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
शिरा
#goldenapron3#week14#keyword#sujiरवा अर्थात सुजी चा शिरा आपल्या घरी नेहमीच असतो ... पण माज्या लेकाला सत्यनारायण पूजे चा शीर च आवडतो। त्या साठी म्हणून मी कायम दुधा चा पंधरा शिरा करते। आणि हा खूप सॉफ्ट आणि चविष्ट बनतो। पण पूजे चा टेस्ट काही वेगळं च असतो। तरी सुद्धा जवळ पास तसा शिरा करण्या चा प्रयत्न असतो। Sarita Harpale -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
-
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच. Reshma Sachin Durgude -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
दूधा चा शिरा (doodh sheera recipe in marathi)
# दूध शिरा- दुधाचा शिरा म्हणजेच आपण प्रसादासाठी बनवलेला शिरा याची चव अप्रतिम लागते कारण आपण पूर्ण श्रद्धा भक्तीने हा प्रसाद बनवतो ... Anitangiri -
मूग डाळ शिरा (moong dal shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरासहज आणि सोप्या अशा या मूग डाळ शिरा चा आस्वाद घेऊया. Ankita Khangar -
शिरा (shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा म्हणजे जवळपास सर्वांच्या घरी बनवला जाणारा आणि सर्वांनाच आवडणारा पदार्थ . सत्यनारायण पूजा असेल तर प्रसादाला शिरा हवाच . झटपट काहीतरी गोड करायचं असेल तर शिरा हा उत्तम पर्याय असतो . Shital shete -
-
-
रोझ शिरा (rose shira recipe in marathi)
#आई #फोटोग्राफीशिर्डीत....साई।मुंबईत....घाई।फुलात....जाई।गल्लीत....भाई।पण जगात सगळ्यात भारी आपलीच आई।हर ताले की चाबी है उसके हाथ मे,मेरे साई और आई का आशीर्वाद हो जिसके साथ मे।हो खरंच काही आज आईला डेडीकेट डिश बनवायची... पण Lockdown मुळे आईला भेटू शकत नाही म्हणून साई ला नेवैद्य लावते तसा.... साई आणि आई या दोघांनाही आजा रोझ शिरा नेवैद्य लावला आहे ।गोड मानून घे ग आई।माझ्या लाईफच्या बुक चा कव्हर पेज माझी आहे जीने माझ्या लाईफ ची सुरुवात करून दिली आणि लास्ट पेज साई तुम्ही ... माझ्या लाईफचं पुस्तक तुम्हा दोघां शिवाय सुंदर दिसणारच नाही। Tejal Jangjod -
-
गुळाचा शिरा (gulacha shira recipe in marathi)
#GA4 #week7#breakfast#शिरानेहमी आपण साखर वापरून शिरा बनवतो पण मला आणि माझ्या घरच्यांना गुळाचा शिरा फार आवडतो. सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असला पाहिजे. Supriya Devkar -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या