मँगो शिरा (mango shira recipe in marathi)

#फोटोग्राफी
सध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा
मँगो शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी
सध्या आंब्याचा महिना असल्यामुळे आंब्याला खूप महत्त्व आहे म्हणून आज स्पेशल आंब्याचा शिरा करून बघा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 चमचे तूप गरम करून त्यात रवा खमंग भाजून घेतला त्यानंतर रवा थंड करत ठेऊन परत कढईत उरलेले सगळे तूप घालून गरम केले त्यात काजू आणि मनुके घालून 3 4 सेकंद ठेवले मनुके फुगल्यावर त्यात भाजलेला रवा घातला परत चांगला भाजून घेतला 15 ते 20 मिनिटे भाजून झाल्यावर त्यात आंब्याचा रस घालून चांगले ढवळले आंबा गोड असल्यामुळे साखर 1कपा पेक्षा कमी घातली तरी चालते रस चांगला एकजीव झाल्यावर
- 2
उकळत पाणी रव्यात घालीन गुठळी न होता पटापट ढवळून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी 5 ते 7 मिनिटे झाल्यावर गॅस बंद करावा शिरा तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मँगो पाईनएप्पल शिरा (mango pineapple shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराआज जरा विचार करतच शिरा करायला घेतला, आंब्याचा शिरा तर बहुतेकांनी पोस्ट टाकली म्हणून म्हटलं चला आज पाईनएप्पल शिरा करू या. करायला घेतला तसं लेक म्हणाली मम्मी मला आंब्याचा शिरा खायचाय..... आता काय करावं विचार करत करतच शिरा बनवला आणि केले ना दोन्ही फ्लेवरचे.... बघा बरं तुम्हाला कसा वाटतोय ते... Deepa Gad -
-
मँगो फ्लेवर शिरा (mango flavour sheera recipe in marathi)
#gp केळ घालून प्रसादी शिरा करतात, आंब्याचा रस घालूनही खूप छान शिरा झाला. त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
-
आंबा शिरा (mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी... म्हणता म्हणता आंब्याचा सिझन संपला पण..सायोनारा सायोनारा म्हणायला लागला की हा...शेवटचे दोन आंबे राहिले होते...काय करावं बरं..कुठचा पदार्थ करुन या सिझनचा शेवट एकदम गोड करावा... आणि फळांच्या राजा कडून परत लवकर यायचं promise घ्यावं ... संगीत मैफिलीत भैरवी गाऊन कळसाध्याय गाठतात...तसंच काहीसं मनात होतं..तितक्यात प्रसादाचा शिरा..ही रेसिपी आठवली..आणि घेतला करायला आंबा शिरा.. Bhagyashree Lele -
आंब्याचा शिरा
#फोटोग्राफी शिरा तर माहीतीच आहे सगळयांना पण आज काय तरी वेगळे करुन बघु असा विचार आला आणि बनवला आंब्याचा शिरा Tina Vartak -
आंब्याचा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBS... उन्हाळा आणि आंबे यांचे घट्ट नाते.. मग कच्चा आंबा असो किंवा पिकला.. तर आज मी केलेला आहे आंब्याचा रस वापरून शिरा.. खूप छान लागतो.. उन्हाळ्याला निरोप देताना... नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
आज दावदशी , सकाली उपवास सोड़ायला माझ्या घरी लापशी , केळ चा शिरा आणि आंब्याचा सिझन मध्ये आंब्याचा शिरा बनतो,माझा मुलगा प्लेन शिरा खात नाही पण आंब्याचा शिरा, पायनपल शिरा अगदी आवडीने खातो..आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे Smita Kiran Patil -
चॉकलेट मँगो शिरा (chocolate mango shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिराखूप पौष्टिक असतो रवा. रव्या पासून आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. Prajakta Patil -
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBSआंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा.... Supriya Thengadi -
-
रव्याचा शिरा (मऊ आणि लुसलुशित) (shira recipe in marathi)
#झटपटसत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो. जर तो देवाच्या मंदिरात असेल तर त्याची चव जरा आणखीनच छान होते असं मला वाटतं तर आज मी झटपट 10 मिनिटात तय्यार होणारा असा हा शिरा बनवणार आहे. Deveshri Bagul -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
बिटरूट शिरा (beetrrot shira recipe in marathi)
#फोटोग्राफी शिरा— शिरा तसा प्रसादाचा फेव्हरेट... पण कधीतरी अननसाचा, आंबा मोसमात आंब्याचा.. हे पण तितकेच चविष्ट... आज बनवलेला माझ्या लेकीचा व सासू सासर्यांच्या आवडीचा... Dipti Warange -
गव्हाच्या सोजीचा शिरा (ghawachi suji shira recipe in marathi)
गणपती असल्यामुळे रोज काहीतरी गोड नैवेद्य देवाला असतो करोना चा भीती नी काहीही प्रसाद बाहेरून आणल्या जात नाही म्हणून आज बाप्पाचा प्रसाद म्हणून गव्हाचा सोजीचा शिरा केला कणकेचा किंवा रव्याचा शिरा पण नेहमीच करतो पण हा शिरा खूप सुंदर लागतो नक्की करून बघा Deepali dake Kulkarni -
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
भक्ती चव्हाण यांचा आंब्याचा शिरा कुकस्नॅप केला. चैत्रगौरीचं तृतीया चा प्रसाद करायचा होता म्हणून आंब्याचा शिरा केला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद. Deepali dake Kulkarni -
-
-
मँगो आप्पे (mango appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11मी आज आंब्याचा आटवलेला पल्प घालून मँगो आप्पे बनविले इतका मस्त स्वाद आला आहे ..... Deepa Gad -
मँगो आइसक्रीम (mango ice cream recipe in marathi)
#icr उन्हाळा म्हटले की, काहीतरी थंडगार हवेच असते. आईस्क्रीम असली तर, फारच छान! लहानांपासून मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ आणि उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो, म्हणून मी आज मॅंगो आईस्क्रीम बनवली आहे. बनवायला एकदम सोपी आणि सॉफ्ट.अशी आईस्क्रीम आहे. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
-
-
-
-
मँगो-गुलकंद लस्सी (mango gulkand lassi recipe in marathi)
#amr #सध्या आंब्याचा सिझन असल्याने लस्सी बनविण्याचा विचार झाला.मस्त मँगो गुलकंद फ्लेवर आले. Dilip Bele
More Recipes
टिप्पण्या