नाचणी-सत्व आंबील

Shital Patil @ssp7890
--डायबेटीस, डायट करण्यासाठी, लहान मुले, वदधासाठी उपयुक्त नाष्टा........ सहज,सोपा, लवकर होणारा......
नाचणी-सत्व आंबील
--डायबेटीस, डायट करण्यासाठी, लहान मुले, वदधासाठी उपयुक्त नाष्टा........ सहज,सोपा, लवकर होणारा......
कुकिंग सूचना
- 1
साहित्य ताटात घेतले. नंतर कढईत तूप घालून खरपूस पीठ भाजले.
- 2
कढईत तूप जिरं,कढीपत्ता, हिंग,मटार घालून खमंग फोडणी दिली. आता फोडणी त पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. हळूहळू भाजलेले पीठ घालावे. चांगले शिजल्यावर त्यात दही घालून एकजीव करावे.
- 3
अंबील तयार करून गरमगरम खाण्यास द्यावे. चविष्ट,पौष्टिक, रूचकर पदार्थ आहे. प़त्येकाने करावाच!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल रेसिपी ,' नाचणी ' म्हणजे कॅल्शिअम व इतर खनिजांचं भंडार !लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त , असे हे नाचणी अंबिल ! Madhuri Shah -
नाचणी डोसा (nachni dosa resipe in marathi)
#GA4#Week20#Ragiनाचणी पचायला हलकी असते. नाचणी थंड,पित्तशामक आहे.तसेच लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. nilam jadhav -
इन्स्टंट रवा ढोकळा (instant rava dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट- # बुधवार सहज सोपा झटपट होणारा पदार्थ आहे. मुलांना, मोठ्यांनाही खाण्या योग्य. Shital Patil -
कोरोना-मुक्त गटागट (gatagat recipe in marathi)
#सध्या कोरोनावर मात करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधांची गरज आहे, म्हणून मी इम्युनिटी वाढवण्यासाठी पाचक,अशी गटागट गोळ्या केलेल्या आहेत.आताच्या स्थितीत सर्र्वाना उपयुक्त ठरणार आहेत.तेव्हा प़त्येकाने जरूर करून ठेवाव्यात,चर्या वर्ष भर टिकतात. Shital Patil -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
तेल रहित नाष्टा (tel rahit nashta recipe in marathi)
डायटिंग साठी उपयुक्त असणारा झटपट नाष्टा ! !यात आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतो. चलातरमग करूया ...... Shital Patil -
नाचणीचा उपमा😋 (nachnicha upma recipe in marathi)
नेहमी आपण रव्याचा उपमा करतो पण हा नाचणीच्या उपमा खुप पोष्टीक आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे. Vaishnavi Dodke -
नाचणीची आंबील
नाचणी...यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्याशिवाय त्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते, जे हाडांचे आरोग्य, पचन आणि रक्ताभिसरणासाठी फायदेशीर ठरू शकते.नाचणी पीठाची आंबिल हा उत्कृष्ट आरोग्यदायी प्रकार आहे.😃 P G VrishaLi -
फोडणीच्या शेवया
झटपट होणारा, मुलांच्या डब्यात देण्यासारखा. घरातल्याच उपलब्ध वस्तूंपासून बनवता येण्यासारखा, हा चविष्ट नाष्टा पौष्टिक आणि पोटभरीचा.वृद्धांसाठी सुद्धा उपयुक्त. Anushri Pai -
नाचणी धिरडी.. (nachni dhirde recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड--रागी नाचणी मानवाला मिळालेलं वरदान..पचायला हलके तृणधान्य म्हणूनच आरोग्यासाठी लाभदायक आहे.कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमचा भरपूर स्त्रोत आहे या छोट्याश्या दाण्यांमध्ये.. त्यामुळे साहजिकच हाडांच्या वाढीसाठी, बळकटीसाठी सर्व वयोगटातील आबालवृद्धांसाठी हे magic meal च..यात fibers असल्यामुळे मुळे वजन कमी करण्यासाठी याचा हमखास उपयोग केला जातो.. डायबिटीससाठी तर अत्यंत उपयुक्त अन्नपदार्थ ..म्हणून या ना त्या कारणाने नाचणीच्या आहारात समावेश व्हायलाच हवा.. आज मी नाचणीची झटपट होणारी पारंपरिक धिरडी कशी करायची ती रेसिपी सांगते.. Bhagyashree Lele -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#नाचणी_सत्व Bhagyashree Lele -
रागी माल्ट (raagi maalt recipe in marathi)
#GA4#week20 की वर्ड रागी/ नाचणी. ... वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त! Varsha Ingole Bele -
"नाचणी सत्वाचे आंबील" (nachni satvache ambli recipe in marathi)
#GA4#week20#keyword_ragi"नाचणी सत्वाचे आंबील" नाचणी म्हणजे सगळ्यात व्होल्सम असून सगळ्यात जास्त कॅल्शियम असलेले नॉन डेरी ग्रेन आहे, ज्यात लोह, तसेच प्रथिने खुप जास्त प्रमाणात असतात... जे कुपोषित बालकांना, वयस्कर, तसेच आपल्याला ही खूप फायद्याचे आहे... माझ्या 3 वर्षाच्या मुलीची तर दररोजची सकाळ नाचणी सत्त्व खाऊनच होते, तिला तर फारच आवडते...तिला काहीही ब्रेकफास्ट दिला तरी नंतर नाचणीसत्त्व हे द्यावेच लागते...👌👌 Shital Siddhesh Raut -
जिरामटार राईस, फोडणीचे वरण (jeera matar rice phodhniche varan recipe in marathi)
#सगळ्यात सोपा व झटपट होणारा पोटभरीचा मेनु तसेच लहान मोठ्यांच्या आवडीचा चला तर बघुया Chhaya Paradhi -
नाचणी सत्व वीद स्वीट ॲन्ड साल्टी पेच (nachni satva recipe in marathi)
#EB5#w5#विंटरस्पेशलरेसिपीनाचणीचे सत्व अगदी चार महिन्याच्या बाळापासून तर जेष्ठांपर्यत सगळ्यांना पचायला हलके व पौष्टीक असे आज मी बनवले आहे. हे एक ते दिड महीना एयर टाईट कंटेनर मध्ये भरून स्टोअर करून ठेवले असता टिकते.चला तर मग बघूया ही रेसेपि. Jyoti Chandratre -
नाचणी सूप (Ragi Porridge Recipe in Marathi)
#सूपनाचणी मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नाचणी सूप खूप फायदेशीर आहे. मी आज नाचणीची weight loss करण्यासाठी रेसिपी बनवली आहे. खूप हेल्दी पण आहे. Deveshri Bagul -
नाचणी सुकडी (nachni sukhdi recipe in marathi)
#GA4#week20#रागी#नाचणी#बर्फीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये रागी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . रागी ,नाचणी,मडुआ,फिंगर मिलेट,मरुवा,केलवारागु, नुत्यकुंडल,नागली,नचीरी, असे बरेच वेगवेगळ्या नावाने आपल्याकडे रागीला उच्चारले जाते.नावे वेगळी आहे पण गुण मात्र एकच आहे. रागी हा इतका पौष्टीक आहे शिशू पासून तर वृद्धापर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. महिलांसाठी तितका हा उपयोगी आहे आपल्या रोजच्या आहारात रागी समाविष्ट केली पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने रागी आपल्या रोजच्या आहारात घेतली पाहिजे इडली, ढोकळे ,घावणे ,डोसा ,लाडू पोळी, भाकऱ्या ,पेच,सूप, सलाद अशी वेगवेगळी पदार्थ बनवू आपण नाचणी आहारात घेऊ शकतो भरपूर कॅल्शियम ,लोह ,हाय फायबर ,पोटॅशियम, विटामिन b1,वितामिन b2 अशी बरीच गुण रागित आहे . योग्य प्रमाणात आहार घेतले तर ते नुकसान नाही करत मि रागी पासून एक गुजराती पारंपारिक पदार्थ सुकडी ज्याला पकवान असेही म्हणतात तूप आणि गूळ टाकून हा पदार्थ खूपच पौष्टीक आहे एकदा बनून ठेवला म्हणजे रोज थोडा थोडा आपण घेऊ शकतो. तर बघूया नाचणी ची सुकडी कशी बनवली Chetana Bhojak -
नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)
#gurपौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले Charusheela Prabhu -
नाचणीचे पानगे (nachni pange recipe in marathi)
#GA4#week20#keyword-ragi नाचणीनाचणी अतिशय पौष्टिक आहे सकाळी नाश्ता करताना अश्या पौष्टिक पदार्थ चा समावेश आहारात असणे गरजेचे आहे.झटपट होणारा पदार्थ नाचणीचे पानगे...चहा सोबत मस्त लगतात. Shweta Khode Thengadi -
पौष्टिक उपमा (upma recipe in marathi)
सकाळचा पोटभरीचा नाष्टा, ज्याने पौष्टिक तत्वे पोटात जातात,त्याच बरोबर खायला ही मस्त....👌👌 Shital Siddhesh Raut -
नाचणी ज्वारी बिस्कीट
#lockdown#लॉकडाऊन बिस्कीट मुलांना अतिशय आवडतात. नाचणी ज्वारी ची बिस्कीट मुलासाठी पोश्टिक पण आहेत व भूक भागवण्यासाठी पण उत्तम आहेत. Swayampak by Tanaya -
-
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
-
ब्रेडचा उपमा (bread cha upma recipe in marathi)
#goldenapron3 #breadब्रेडचा उपमा सोपा व झटपट होणारा नाष्टा व सगळयांच्या आवडीचा चला बघुया Chhaya Paradhi -
-
-
ज्वारीची आंबील...
#ट्रेंडिंगरेसिपीज#आंबील"ज्वारीची आंबील"पचायला हलकी, पौष्टिक, आणि तेवढीच हेल्दी रुचकर देखील... या आंबीलच्या सेवनाने शरीराला शितलता मिळते. शरीरातील दाह कमी होतो... 💃 💕 Vasudha Gudhe -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12413561
टिप्पण्या