तेल रहित नाष्टा (tel rahit nashta recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

डायटिंग साठी उपयुक्त असणारा झटपट नाष्टा ! !यात आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतो. चलातरमग करूया ......

तेल रहित नाष्टा (tel rahit nashta recipe in marathi)

डायटिंग साठी उपयुक्त असणारा झटपट नाष्टा ! !यात आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतो. चलातरमग करूया ......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
सर्विग्ज ३
  1. १०० ग्रॅम बारीक रवा
  2. ५० ग्रॅम पोहे
  3. ६० ग्रॅम सोया चंक्स
  4. 1बटाटा
  5. 1 टेबलस्पूनआलं+लसूण पेस्ट
  6. 3 टेबलस्पूनमटार,
  7. 2 टेबलस्पूनगाजर
  8. 3 टेबलस्पूनसिमला मिरची
  9. फोडणी साहित्य
  10. १ टेबलस्पून मोहरी
  11. 1 टेबलस्पून जिरं
  12. 1/2 टेबलस्पूनहिंग
  13. पाने कडीपत्ता
  14. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  15. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  16. फोडणीसाठी तेल
  17. चवीप्रमाणेमीठ
  18. 1 टेबलस्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व जिन्नस एकत्र करुन घेऊ.बटाटा साल काढून कापून घ्या.पोहे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.सोया,बटाटा, पोहे मिक्सर मधून बारीक करून घ्या त्यात रवा मिक्स करा.

  2. 2

    आता मिश्रणात तिखट, पेस्ट,भाज्या कापून मीठ घालून एकजीव करून घ्या.कढयीत तेल घालून झणझणीत फोडणी करून घ्यावी.मोहरी,जिरं,हिंग. कडीपत्ता, हिरवी मिरची घालून केलेली फोडणी मिश्रणात ओतावी बेकिंग पावडर घालून गॅसवर वाफवण्यासाठी ठेवावे.वरून कोथिंबीर घालून घ्या.

  3. 3

    सर्व जिन्नस एकत्र करुन मिक्सर केले.१० मिनिटे झाल्यावर थंड करून घ्यावे.

  4. 4

    आता थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.आवडत असेल तर त्यावर कुरकुरीत करावे.नाहीतर तशाच खाऊ शकता.चटणीची गरज नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes