मॅगीभेल (maggi bhel recipe in marathi)

#आई😘
आई
डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी .....
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ......
डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ......
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई .....
माझ्या डिशच नाव #मॅगीभेल
खायला छान चविष्ट, चटपटीत , माझ्या #आई खूप खूप आवडली होती माझ्या घरी आल्यानंतर मी स्पेशल तिच्या साठीच बनवली होती ,
#स्वेताताई आमले यांनी मला या cookpad मराठी बद्दल माहिती दिली आणि मला माझी ही छोटीशी रेसिपी शो करायला मिळाली,,,, मी धन्यवाद😘💕 करते मला मार्गदर्शन केले
चला तर कशी बनवायची बघू,,,,,,
मॅगीभेल (maggi bhel recipe in marathi)
#आई😘
आई
डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी .....
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ......
डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ......
आणि
डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई .....
माझ्या डिशच नाव #मॅगीभेल
खायला छान चविष्ट, चटपटीत , माझ्या #आई खूप खूप आवडली होती माझ्या घरी आल्यानंतर मी स्पेशल तिच्या साठीच बनवली होती ,
#स्वेताताई आमले यांनी मला या cookpad मराठी बद्दल माहिती दिली आणि मला माझी ही छोटीशी रेसिपी शो करायला मिळाली,,,, मी धन्यवाद😘💕 करते मला मार्गदर्शन केले
चला तर कशी बनवायची बघू,,,,,,
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका पातेल्यात 1 टेबल स्पून तेल घाला त्यात मॅगी बारीक करून ब्राऊन होत पर्यंत परतून घ्या, छान ब्राऊन झाले की त्यात १/२कप पाणी घालून मॅगी मसाला घालावा लगेच पातेल् झाकुन २ मिनिटे होऊ द्या, २ मिनिटे झाली की १ प्लेट मध्ये ती मॅगी काढून घ्या
- 2
त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटर चवीपुरते मिठ आणि शेव टाकून छान मिसळून घ्यावे,,,,,, मॅगीभेल तयार 💁,,,,,,
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅगी नुडल्स खीर. (maggi noodles kheer recipe in marathi)
मध्यंतरीं दोन तीन वर्षाच्या आधी माझ्या सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती त्यांना जेवण बिलकुल जात नसे अशा वेळेस काहीतरी गोड खाण्याची इच्छा त्यांची होत असायची. एक दिवशी रात्रीला त्याची शेवयाची खीर खाण्याची इच्छा झाली. आणि त्यावेळेस माझ्याकडे शेवया नव्हत्या. आणि खीर मला खाऊ घालायची होती. पण काय करायचे सुचत नव्हते. मग घरी मॅगी नुडल्स चे पॅकेट होते. त्या मॅगी नुडल्स पासूनच मी त्यांच्यासाठी खीर बनवली आणि ती खूपच अप्रतिम झाली होती. माझ्या सासऱ्यांना म्हणजेच आनाजीला ती खीर खूप आवडली... 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅगी भेळ (maggi bhel recipe in marathi)
#झटपट#photographyमॅगी ही लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती, आम्हालाही खूप आवडते, तर हा एक मॅगीचा प्रकार मी आज झटपट थीमसाठी केला. झटपट बनणारी आणि छोटी भूक भागवण्यासाठी आपण ही मॅगी भेळ बनवू शकतो, पाहुण्यांना पण देण्यास हरकत नाही. मॅगी बनवताना मला कच्ची मॅगी खायला खूप आवडतं, दर वेळी मी पॅकेट मध्ये तुटलेले छोटे छोटे मॅगी चे तुकडे खाते, आणि ही भेळ बनवताना मी मॅगी भाजली ती पण मी मस्त गरम गरम टेस्ट करून पाहिली, गरम गरम नुकतंच शिजलेले मला खायला खूपच आवडत, खूपच छान टेस्ट लागली मस्त भाजलेल्या कुरकुरीत मॅगी ची, आणि भेळ तर खूपच मस्त. तुम्ही मॅगी भेळ बनवली नसेल तर एकदा नक्की करून पहा, खूप सोपी आहे. तुमच्या मुलांना नक्की आवडेल. Pallavi Maudekar Parate -
शिरखुरमा (sheerkhurma recipe in marathi)
#myfirstrecipe ...# माझी मैत्रीण जोशना खडतकर तिने तिने मला किती किती कुक पॅड बद्दल माहिती दिली. मला कुकिंग ची फार आवड असल्यामुळे हे मला खूप छान वाटलं तर माझ्या मैत्रिणी जोशणाची सजेशन घेऊन मी माझी पहिली रेसिपी तयार केलेली आहे आणि या कुक पॅडवर पोस्ट करत आहे .कुकपँड रेसिपीज बघून मीही माझी फर्स्ट रेसिपी पोस्ट करत आहे . याबद्दल मी जोशना ला धन्यवाद देते,,, 😘💕 मला मार्गदर्शन मला केल्याबद्दल मी तुला धन्यवाद देते थँक्यू ....#मी माझी पहिली रेसिपी शीर खुरमा ईद की स्पेशल साठी बनवलेली आहे आणि माझ्या घरच्यांनी खूप आवडीने खाल्ली.. चला तर कशी बनवायची बघू,,,,,, Monali Modak -
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल. (masala maggi in chinesse style recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी नुडल्सचा वापर करून मी ही रेसिपी केली आहे.मला आत्ताही आठवतं, माझी मोठी मुलगी शाळेत होती, तेव्हा मी तिला मॅगी करून तिच्या लंच अवर मध्ये पोचवून द्यायची. आणि तसाही माझा नियम होता की, मी मंडे टू थर्सडे भाजी पोळी डब्यात द्याची आणि फ्रायडे सॅटर्डे ला त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ घालायचे. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ जर कुठला असेल तर तो म्हणजे मॅगी असायचा. पण हे सर्व शक्य होत, मुलीची शाळा अगदी घराजवळ असल्याकारणाने...पण माझी लहान मुलीची शाळा मात्र दूर होती. आणि तिला हि फ्रायडे सॅटर्डे ला मॅगी ही करून हवी असायची. मला हेही माहीत होतं मॅगी गरमच खायला चांगली वाटते. आणि थंड झाल्यावर ती स्टिकी होते. मग थोडा विचार करून तिच्यासाठी चायनीज स्टाइलने ही मॅगी करून तिला मी डब्यात येत असे. या प्रकारे केलेली मॅगी तुम्ही थंड ही खाऊ शकता. आणि अगदी सुटसुटीत अशी मॅगी होते. विशेष म्हणजे यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात घातल्याने मुलांच्या पोटामध्ये त्यांच्या नकळत का होईना फायबर देखील जातं... आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आपण खाऊ घातला, याचे देखील समाधान आपल्याला मिळते...नाही का....?तेव्हा नक्की ट्राय करा *मसाला मॅगी इन चायनीज स्टाईल*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
मुगडाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)
#wdमाझी आई माझ्या साठी नेहमी प्रेरणा देणारी आहे.मी १३ वर्षाची असताना माझ्या वडिलांचा स्वर्गवास झाले.माझ्या आई वर जसे आभाळ च कोसळले.तिचे वय सुद्धा खुप कमी होते तेव्हा तिला होणारा त्रास मला दिसत होता.पण माझी आई खूप खंबीर होती माझ्या व माझ्या लहान भावा साठी ती निगरगट्ट झाली आणि आम्हाला आयुष्यात छान मार्गी लावला.तिचा त्रास भरून काढणे अशक्य आहे पण तिच्या साठी माझ्या कढून एक छोटीशी भेट.तिला गोड खूप आवडतं म्हणून तिच्या साठी अगदी तिच्या सारखा गोड मुगाचा शीरा( हलवा) मी वुमेन्स डे साठी डेडीकेट करते.लव यू मम्मी 😘😘. Deepali Bhat-Sohani -
-
मॅगी कॅबेज रोल्स (maggi cabbage rolls recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collab#cabbagerollsमॅगी ची कॉन्टेस्ट चालू आहे मॅगी वापरून पदार्थ काहीतरी नवीन पदार्थ तयार करायचे आहे आता मॅगी बद्दल मुलांबरोबर जरा चर्चा केली माझ्या डोक्यात एक डिश होती स्प्रिंग रोल ती मी तयार करायच्या विचारात होते तेव्हाच मुलीने आयडिया दिला आई स्प्रिंग रोल न बनवता कॅबेज रोल बनव सध्या खूप ट्रेनडमध्ये आहे आपल्यापेक्षा मुलांना सध्या मार्केट मध्ये कोणत्या पदार्थाचा ट्रेंड आहे ते माहीत असते त्यामुळे यांच्याशी डिस्कस केल्यावर काहीतरी नवीन पदार्थ मिळतो डिस्कस करताकरता पदार्थ कसा तयार करायचा त्याची प्लॅनिंग केले आणि पदार्थ तयार केला मॅगी नूडल्स आणि मॅगी टोमॅटो हॉटे&स्वीट सॉसचा वापर करून डिश तयार केली आणि अतिशय टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट डिश तयार झाली आहे. मैद्याचा वरून स्प्रिंग रोल वापरण्यापेक्षा पत्ता कोबीच्या पानांचा स्प्रिंग रोल छान झाला आहे त्यात मॅगी नूडल्स आणि सॉस वापरून तयार केलेले स्टॉफिंग खुपच छान झाले आहे. आणि हेल्दी ऑप्शन पण आहे कमी तेलात /तेल न वापरता तयार झालेला हा पदार्थ आहे. यात अजूनही बरेच पदार्थ आपण वापरू शकतो मी भाज्यांचा वापर केला आहे आपण टोफू, पनीर असेही युज करू शकतो. डिश एकदा डोक्यात तयार झाल्यावर बऱ्याच प्रकारचे बदल करून आणि वेगवेगळे घटक वापरून आपण डिश तयार करू शकतो. आता मॅगी हेल्दी पद्धतीने कशी मुलांना खाऊ घालायची हे रेसिपी तयार करताना बऱ्याच प्रकारे कळले.तर चला बघूया मॅगी बरोबर काय नवीन पदार्थ तयार केला 'कॅबेज मॅगी रोल'🍜🌶️🥕🥗 Chetana Bhojak -
व्हेज मॅगी आटा नुडल्स (veg mango aata noodles recipe in marathi)
#cooksnapआजची ही रेसिपी ह्या ग्रुप मधील ..Dipali patil...Shweta Sonawane.. आणि Preeti V. Salvi यांनी बनविलेल्या त्यांच्या रेसिपी वरून cooksnap केली आहे.तशी मॅगी माझ्या दोन्ही मुलींच्या आवडीची. त्यांना कधी ही विचारा नाश्त्याला काय करू... उत्तर असते मॅगी... म्हणून आज ठरवले कि आपण हिच रेसिपी cooksnap करायची.. म्हणुन शोध घेतला तर काय... माझ्या बर्याच मैत्रीणीनी हि रेसिपी आपापल्या पद्धतीने केली होती...मग म्हटलं सर्वाच्या रेसिपी मधून थोडी थोडी आयडिया घेऊन... आणि आपला ही त्यात टच देऊन रेसिपी तयार करायची... आणि अशा प्रकारे माझी व्हेज मॅगी आटा नूडल्स रेडी टू इट.... 💕💕👍👍 Vasudha Gudhe -
वालपापडी आणि फरसबीची भाजी (valpapadi farasbean bhaji recipe in marathi)
ही भाजी माझी आई खूप छान करते. त्यामुळे मी येथे तिच्या पद्धतीने बनवते. मला ही भाजी खूप आवडते.Rutuja Tushar Ghodke
-
ईजी चीजी मसाला मॅगी चपाती कोन (CHEESE MASALA MAGGI CHAPATI CONE RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes #Collab, मी आणि माझी दोन्ही मुलं आम्ही मॅगी लवर्स आहोत. आज मी मसाला मॅगी वेरिएंट वापरून मस्तपैकी त्यात चीज वापरून फिलिंग तयार केले आहे आणि पोळीचे छोटे छोटे कोन बनवून त्यात चीजी मॅगीचा फिलिंग भरून मस्तपैकी क्रिस्पी फ्राय केले आहेत. आणि मॅगी हाॅट अँड स्वीट सॉस बरोबर सर्व्ह केलेत चवीलातर अप्रतिम झालेत तुम्हीही ट्राय करून बघा आणि हा पदार्थ पार्टीसाठी उत्तम मेनू आहे. Anuja A Muley -
-
अंबाडीची पातळ भाजी (ambadichi patal bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हाताची आंबाडीची पातळ भाजी..अतिशय मस्त करते माझी आई ही भाजी. तिच्या या भाजीला तोड नाही.. आणि तसेही मला देखील आईच्या हाताची ही भाजी खूप आवडते..चला करूया मग... *आंबाडीची पातळ भाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
मॅगी नुडल्स कस्टर्ड (maggi noddles custard recipe in marathi)
#rbr#Week2#श्रावण_शेफ_विक२# रक्षाबंधन_रेसिपी_चॉलेंज मी आज युनिक पद्धतीने मॅगी पासुन गोड पदार्थांची रेसिपी सादर करणार आहे .......ती म्हणजे,#मॅगी_नुडल्स_कस्टर्ड 😋तुम्ही सर्वांना मॅगी नुडल्स चे अनेक प्रकार माहिती असेल, पण मी डेझर्ट फॉम मध्ये बनवलेली मॅगी रेसिपी आज रक्षाबंधन च्या दिवसा निमित्त तुमच्या सामोर सादर करत आहेत,,,, तुमच्या भावाला या प्रकारचा युनिक गोड पदार्थ करून खावू घाला,,,, नक्कीच आवडेल 😍👌👉 चला तर पाहुया रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
मॅगी पिझ्झा (maggi pizza recipe in marathi)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी सर्वांच्या आवडीची लहानांपासून मोठ्यांच्या आवडीची झटपट तयार होणारी छोटी-मोठी भूक भागवणारी 'मॅगी ' एकटे राहणाऱ्या व्यक्तींसाठी मॅगी खरंच खूपच उपयोगाची अशी ठरली आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना एकटे राहावे लागते काही वेळेस होस्टेलमध्ये राहणारी मुले कामानिमित्त काही लोक एकटे राहतात तेव्हा त्यांची भूक ही मॅगी भागवते. 'दोन मिनिटं रुक सकते है मम्मी बडी गजब की भूक लगी मॅगी चाहिये मुझे अभी 'ही ॲडवटाईज आज खूप आठवली आम्ही जाहिरात पाहूनच मोठे झालो मॅगी तर मिळाली नाही पण आई झाल्यानंतर मॅगी बनवायची मॅगी करून द्याईची आणि मॅगी खायची सवय लागली. मलाही मॅगि खूप आवडते सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण घरात नेहमीच फिट आणि फाईन असतो असे नाही बऱ्याच वेळेस आपण आजारी पडतो थकतो अशा वेळेस ही मॅगी खूप उपयोगी पडते. मॅगी चे महत्व मला उत्तराखंड यात्रा करताना जास्त झाले उत्तराखंड यात्रेत उंच उंच पर्वतांवर राहणार छोटे-छोटे हॉटेल्स मध्ये मॅगी उपलब्ध होतील बऱ्याच ठिकाणी सुख-सुविधा पोहोचतील असे नाही नेहमी पोळी भाजी भात आपल्याला अवेलेबल होईल असे नाही अशा वेळेस मॅगी आपली भूक भागवते हे पाहून खूप बरे वाटलेआजमी मॅगी पासून पिझ्झा तयार केला आहे हा पिझ्झा बनवताना मी एक गृहिणी म्हणून नाही बनवला असा विचार करून बनवला की मी एक बॅचलर आहे आणि मला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली तर आता मॅगी पासून पिझ्झा कसा करायचा हा विचार करून मी हा पिज्जा तयार केला आहे. हा पिझ्झा मायकओवन मधे तयार करता येईल . पण गॅस वर कसा Chetana Bhojak -
दाल बाटी (dal bati recipe in marathi)
#स्ट्रीम...आज मी तयार करते दाल बाटी राजस्थान ची प्रसिद्ध पदार्थ. माझ्या पद्धतीने तयार करते तसे तर मला नवीन नवीन पदार्थ तयार कराला आवड आहे. आणि मला कुकपड मराठी मध्ये संधी मिळाली धन्यवाद.मग आता तयार करते दाल बाटी..... Jaishri hate -
मॅगी थालीपीठ (maggi thalipeeth recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabमॅगी ही लहानां पासून मोठ्यानं पर्यंत सर्वांची आवडती आणि होते ही झटपट माझ्या ही मुलांना मॅगी खूप आवडते, त्यामुळे ह्याच मॅगी च काहीतरी वेगळं म्हणून सकाळच्या नाश्त्यासाठी मी हे मॅगी थालीपिठ बनविले मुलांना फार फार आवडले. हे थालीपिठ बनतात ही छान पटकन होतात त्यात आपण आवडी नुसार वेगवेगळ्या भाज्या ही घालू शकतो म्हणजे ज्या मुलांना आवडतं नाही त्याही, मग काय मॅग्गी आहे ना मग बस, मुल ही खुश आणि आई ही खुश चला तर मग बघुयात मॅगी थालीपीठ ची पाककृती. Shilpa Wani -
टिक्का पनीर मॅगी विद शेजवान सॉस (tikka paneer maggi with schezwan sauce recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab "बस दोन मिनिट " म्हणून मॅगी नूडल्स लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप पसंत आहे . अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी मॅगी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. टिक्का पनीर मॅगी माझ्या मुलीला खूप आवडते, पनीर आणि भाज्यांमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन ,विटामिन्स ,आणि मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Najnin Khan -
मॅगी स्टफ इडली (maggi stuff idli recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab साऊथ इंडियन लोकांची इडली आणि आपली २ मिनिट वाली मॅगी यांची सांगड घालून ही मॅगी स्टफ इडली तयार केली.... बघा कशी वाटते.... Aparna Nilesh -
-
मॅगी भेळ (Maggi bhel recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes #Collabआपली आवडती मॅगी एका नव्या आणि चटपटीत स्वरूपात मॅगी भेळ या आपल्या सर्वांच्या आवडत्या चौपाटी पदार्थाचा मॅगी सोबत सुरेख व अनोखा मेळ.. Pooja Katake Vyas -
शेव भाजी(sev bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आई करते आणि मला खूप आवडते. Shruti Kulkarni-Modak -
मॅगी_१९८३ (MAGGI 1983 RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab#मॅगी_१९८३आजकाल हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत "मॅगी पॉइंट्स" झाले आहेत. ब्रेकफास्ट, लंच, डिनर सबकुछ मॅगी टाईम आहेत.पण माझा मॅगीशी संबंध आला १९८३ मध्ये, ३८ वर्षांपूर्वी, जेव्हा मॅगी बाजारात पहिल्यांदा आली (त्याच साली भारताने पहिला वर्ल्ड कप मिळवला होता)! तिचा आकार आजच्या मॅगीच्या दुप्पट होता आणि किंमत होती ₹२/-, होय, दोन रुपये. इतकंच नव्हे तर मॅगीच्या एका पाकिटावर २ स्केच पॅन मिळत होती, गिफ्ट म्हणून. एक लाल आणि एक हिरवं. आम्ही तेव्हा अशी लाल- हिरवी खूप स्केच पॅन गोळा केली होती.मॅगी तेव्हा चिकन, लसूण, सांबार आणि कॅप्सिकम ह्या फ्लेवर मध्ये मिळे.मात्र मॅगी खाण्याची परवानगी फक्त रविवारी संध्याकाळी असायची. आणि आईला हे खाणे निकृष्ट, निसत्त्व वाटायचं म्हणून मग ती त्यात जे जे काही घालायची ते हळूहळू आवडायला लागलं.आज तीच माझ्या आईची रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोचवते आहे. मला खात्री आहे ती तुम्हालाही फार आवडेल.ह्या दोन मिनिटात तयार होणाऱ्या मॅगीने मार्केट असं काही हाताळलं की बस्स रे बस्स! ती चक्क ब्रँड नेम झाली. Sunfeast, Top Ramen, Patanjali, अश्या अनेक कंपनी मग मार्केटमध्ये उतरल्या आणि लोक मात्र अमुक कंपनीची "मॅगी" खाल्ली असं अजूनही म्हणतात. ये हुई ना बात! मध्यंतरी मोठं गंडांतर आलं खरं, पण त्यातून धडा घेऊन, सुधारणा करून, नवीन फ्लेवर्स आणून (हो, मीही पूर्वीचा कॅप्सिकाम फ्लेवर वापरला आहे) मॅगीने पुन्हा स्थान मिळवलं. Rohini Kelapure -
मॅगी मसाला ऑमलेट (MAGGI MASALA OMLEET RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicInMinutes#Collab' मॅगी ' लहान मुलांना तर आवडतेच पण मोठे पण या मॅगी चे नक्कीच चाहते आहेत.मग रोज वेगवेगळ्या पद्धतीने मी बनवत असते पण काल समजले की आपल्याला अजुन काही तरी वेगळा पदार्थ बनवून तयार करायचा आहे हा काही मी वेगळा बनवला नाही... दोनदा तीनदा बनवला आहे या आधी ...पण आज तुमच्या सोबत मॅगी च्या निमित्ताने शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
पाका मधली दहीपुरी (pakamadhli dahi puri recipe in marathi)
#आईमाझ्या माझ्या लग्न झाल्यानंतर माझ्या दुसऱ्या आईने माझ्या आयुष्यात प्रवेश केला..ते म्हणजे माझ्या सासुबाई आई, त्यांची ही रेसिपी तुमच्यासमोर मी सादर करीत आहे,,जन्माची आई म्हणजे जिने जन्म दिला ती जन्माची आई,आणि माझ्या कर्माची आई म्हणजे माझ्या सासूबाई,,माझ्या आईप्रमाणे माझ्या सासुबाई पण तशाच प्रेमळ आई होत्या,,माझ्या आईसारख्या पण त्या खूप माया करणाऱ्या होत्या ,माझ्या आई ची जशी मी लाडकी होती तशी त्यांची पण लाडकी होती...बरेच जण मला म्हणायचे की सासुबाईंचे तुझं कसं पटू शकत,,अतिशय सुंदर नात आमचं होते,. त्या माझ्या मैत्रिणी सारख्या होत्या,,नागपूरला तब्येतीचे चेकअप करायला त्या यायच्या तर त्यांना मीच डॉक्टर कडे घेऊन जायची, आणि त्यांना सगळीकडे फिरवायची,मला त्या खूप आवडायच्या, त्यांनी मला कधीच सूने सारखं नाही ठेवले, लग्नानंतर पहिली रेसिपी त्यांनी मला हीच शिकवली, आणि मला ती खूप आवडली आणि मी ती अजूनही आवडीने करते,अशा लोभस , सात्विक, खूप माया करणाऱ्या या माझ्या आई म्हणजे माझ्या सासू आई त्यांना शतशः प्रणाम,, Sonal Isal Kolhe -
चटपटीत मॅगी मसाला (maggi masala recipe in marathi)
#mfr मॅगी मसाला चटपटीत खाण्याचं मनझाले की झटपट होणारी मॅगी मसाला .. 🍜🍜🍝 Rajashree Yele -
रोल धिरडे
#अंजली | मी काही काळ लुप्त झाली होती पण अंजलीमुळे मला संधी मिळाली आणि माझ्या आईकडुन शिकलेली त्याला गडचिरोली जिल्हा तांदळाचे पीक खुप होते त्यामुळे तीथे हयाला आयते पण म्हणतात असा थोडक्यात परिचयSurekha Warhade
-
शिरखुरमा/शेवयी खीर (sheer khurma kheer recipe in marathi)
#fdr ......फ्रेंडशिप सप्ताहाच्या निमित्ताने आणि कुकपॅडवर माझी१०० च्या वर रेसिपी पूर्ण झाल्याबद्दल , काही तरी गोड पदार्थ म्हणून 😋😘मला ही ११२ वी रेसिपी माझ्या कुकपॅड मैत्रिणी ना समर्पित करायला आवडेल ज्यांनी मला नेहमीच आपल्या आवडीनिवडी आणि माझ्या रेसिपीवरील टिप्पण्यांसह प्रोत्साहित केले, मी त्याची खरचं खूप आभारी आहे🙏🙏👉🙇आणि या कुकपॅड मुळे मला खूप सुंदर सुगरनी मैत्रीणी मिळाल्या बद्दल 😘😘😍 🤗 thanku so much🙏😊 cookpad🙏😍 Jyotshna Vishal Khadatkar -
झटका पाणीपूरी (panipuri recipe in marathi)
#पाणीपुरीमी एका स्पर्धत गेली होती त्याचा उल्लेख मी इथे नाही करत पण जेव्हा आम्ही लासट सैकेण्ड राउंड मधे आलो तेव्हा माझ्या सोबत अस्लेया प्रतिस्पर्धी ग्रुप ने ही झटका पाणी पूरी केली होती.. तिथे आम्ही सगळ्याच मैत्रिणी सारख्याच होतो त्यामूळे ही तिची रेसीपी पाणी पूरी ची मी थोडा माझा ट्वीस्ट देऊन बनवायला लागली घरी सगळ्यांनाच खूप आवडते... तिच मी तुम्च्या सोबत शेयर करते Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या (3)