मॅगी नुडल्स कस्टर्ड (maggi noddles custard recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#rbr
#Week2
#श्रावण_शेफ_विक२
# रक्षाबंधन_रेसिपी_चॉलेंज

मी आज युनिक पद्धतीने मॅगी पासुन गोड पदार्थांची रेसिपी सादर करणार आहे .......ती म्हणजे,
#मॅगी_नुडल्स_कस्टर्ड 😋
तुम्ही सर्वांना मॅगी नुडल्स चे अनेक प्रकार माहिती असेल, पण मी डेझर्ट फॉम मध्ये बनवलेली मॅगी रेसिपी आज रक्षाबंधन च्या दिवसा निमित्त तुमच्या सामोर सादर करत आहेत,,,,
तुमच्या भावाला या प्रकारचा युनिक गोड पदार्थ करून खावू घाला,,,, नक्कीच आवडेल 😍👌
👉 चला तर पाहुया रेसिपी👉

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1मॅगी पॅकेट
  2. 1/2 लिटरदूध
  3. 2 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर (इलायची फ्लेवर्स)
  4. 4 टेबलस्पूनसाखर
  5. काजू बदाम पिस्ता

कुकिंग सूचना

5 मि
  1. 1

    सर्व प्रथम एका पॅन मध्ये दुध गरम करून साखर मिक्स करून घ्यावे व नंतर दुध छान गरम झाले की १पॅकेट मॅगी नुडल्स दुधात टाकून २ मिनिटे शिजवून घ्यावे

  2. 2

    नंतर २ टेबलस्पून कस्टर्ड पावडर मध्ये ½ कप दुध घालून छान मिक्स करून घ्यावे व नंतर तयार मॅगी नुडल्स दुधात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ओतून व्हिस्करने छान मिक्स करून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात बदाम,पिस्त्याचे काप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. घट्ट झाल्यावर मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यावे.व सर्व्हिंग वाटी मध्ये काढून

  4. 4

    ३ तासांकरीता फ्रिज मध्ये ठेवून सेट करून घ्यावे व नंतर थंड थंड डेझर्ट फॉम मध्ये बनलेली मॅगी कस्टर्ड चा आंनद घ्यावे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes