मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)

सायली सावंत @cook_22852731
#गोलडन ऐपरोन 3.0 विक 17 किवड मेंगो
मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#गोलडन ऐपरोन 3.0 विक 17 किवड मेंगो
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा आले, ४ चंमचे साखर, नंतर कापून ठेवलेले आंबे, एक कप दही,१ चमचा मध, एक चमचा व्हॅनिला इसेन्स,थोडे आईस क्युब्ज घालून मिक्सरला बारीक वाटून घेणे. मग त्यात एक कप दूध घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
- 2
आता तीन ग्लासात आईस क्युब्ज घालून, त्यात तयार मँगो स्मुदी घालावी व त्यामध्ये कापून ठेवलेले थोडे आंब्याचे तुकडे घाला. आणी सर्व्ह करा थंडगार मँगो स्मुदी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. madhura bhaip -
मँगो लस्सी विथ आईसक्रीम (mango lassi with ice-cream recipe in marathi)
#मँगो#दिपालीपाटील Pallavi Mahajan -
-
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मँगो टरबूज क़ीम स्मूदी (mango tarbuj cream smoothie recipe in marathi)
#मँगो ---काय करावे ते सुचेनासे झाले, आणि घरात टरबूज पाहताच ही रेसिपी सुचली,, आंबा शिजनला इतक्या रेसिपी करण्याची पहिलीच वेळ, तेव्हा अंकिता मँडमना थँक्स.......२ Shital Patil -
मँगो योगर्ट स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगो मॅंगो योगर्ट स्मूदी हेल्दी अशी स्मूदी आहे, कारण यामध्ये भिजवलेले बदाम,केळ,मध, योगर्ट, आंबा यांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्मूदी हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा संबोधली जाते. चवीलाही खूप टेस्टी लागते. एक ग्लास पिल्यावर तुमचं पोट भरून जात. त्यामुळे पोटोबा पण खुश होऊन जातो. Shweta Amle -
मॅंगो मिंट स्मुदि (mango mint smoothie recipe in marathi)
#मॅंगोउन्हाळ्यात खूप आंबे खायला मिळत आहे , आणि सर्व घरी आहेत तर एक दिवस ही आंब्याशिवय जात नाही , तर मग आंब्याचे काय काय प्रकार करता येईल सध्या तोच शोध सुरू आहे ...तर आज सकाळी सकाळी नाश्ता सोबत स्मुदी बनवली Maya Bawane Damai -
-
-
-
-
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
-
क्रंची चॉकलेटी मँगो स्मूदी (crunchy chocolate mango smoothie recipe in marathi)
#मँगो स्मूदि ओर ड्रिंक Meenal Tayade-Vidhale -
मँगो,कोकोनट स्मूदी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ओल्या पाण्याच शाहाळ त्यातली मलाई वापरून केलेले मँगो कोकोनट स्मूदी ... Varsha Deshpande -
मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमाझा मुलाला आणि मिस्टरानां मँगो खूप आवडतात आणि त्यापासून बनवलेल्या डिशेस ही खूप आवडतात. Jyoti Kinkar -
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
-
मँगो स्मूदि (mango smoothie recipe in marathi)
#amr # मँगो स्मूदि # थोडीशी लस्सी, थोडे मिल्क शेक, असे काहीतरी मिक्स, असा हा प्रकार.. चवीला मात्र दोन्ही पेक्षा वेगळा... Varsha Ingole Bele -
-
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
-
चिया बनाना स्मुदी (chia banana smoothies recipe in marathi)
#GA4#week17#chiaचिया सिड्स फॅट रिड्युस करतात. रोज तुम्ही फक्त चिया सिड्स पाण्यातभिजवुन घेतल्या तरी झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होते.अशा या पौष्टीक चिया सिड्सची ही टेस्टी रेसिपी.....चिया किंवा सब्जा दोन्ही वेगवेगळे आहेत,पण गुणधर्म थोडेफार सारखेच असतात,पण मी चिया सिड्स ऐवजी सब्जा वापरुन केली आहे. Supriya Thengadi -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#चीजगोल्डन एप्रन 4 विक 17 मधील पझल क्रमांक 17 मधील कीवर्ड चीज ओळखून मी सर्वांचा आवडता चीज पराठा बनवला आहे. Rohini Deshkar -
-
मॅंगो स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगोस्मूदी.... आंबा हा फळांचा राजा तो पण सगळ्यांचा आवडता. राजा कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते. आम्ही तर याला आंम रस म्हणतो. पण तुमच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन मँगो स्मुदी बनवते मी 😊😍माझ्या घरी उन्हाळ्यात कोणी पण पाहुणे आले तर आमरस होतोच आणि पाहुणे पण असे असतात की दोन-तीन दिवस राहून जातात . अतिथी देवो भव:🙏 माझ्या घरी तर सगळ्यांचा आवडता आंबा मग तर आम रस करायचं... Jaishri hate -
मँगो कस्तर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड रेसिपी मॅगझिन चॅलेंजविक 1साठी फणसाचे सांदन, आम्रखंड,मँगो मुस, मँगो कस्तर्ड आणि सरगुंडे याकीवर्ड्स मधून मी मँगो कस्तर्ड ही रेसिपी पोष्ट मी आता पोस्ट करणार काजुआहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12508658
टिप्पण्या