स्टीम मेथी कॅप्स (steam methi caps recipe in marathi)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
Nashik

#स्टीम

स्टीम मेथी कॅप्स (steam methi caps recipe in marathi)

#स्टीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीगव्हाचे पीठ
  2. 2 वाटीचिरलेली मेथी
  3. 2 टीस्पूनतिखट
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनधनेजीरे पावडर
  6. 2 टेबलस्पून मोहन साठी तेल
  7. चवीपुरते मीठ
  8. १०-१२ पाने कडीपत्ता
  9. 2सुख्या लाल मिरच्या
  10. 1 टेबलस्पूनडाळीचे पीठ
  11. २०० मीली ताक
  12. 1/4 टीस्पूनमेथी
  13. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे
  14. 1 टीस्पूनतूप
  15. कोथिंबीर
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. चवीपुरती साखर

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठात, चवीपुरते मीठ व मोहन तेल घालणे. १ वाटी त्यात मेथी ची भाजी,तिखट,हळद,धनेजीरे पावडर,हिंग घालून पीठ घट्ट भिजवणे. १/२ तास झाकून ठेवणे. नंतर पुऱ्या करतो त्याप्रमाणे लाटून त्याला कॅपच्या आकार देणे,ते फुलासारखेही दिसतात व वाफवण्यास. वाफवल्यावर १/२ तास थंड होऊ देणे.

  2. 2

    त्यानंतर फोडणीसाठी तेल तापत ठेवणे, त्यात हिंग मोहरीजीरे टाकणे, नंतर कडीपत्ता,तीळ, लाल मिरच्या टाकणे. १ वाटी चिरलेली मेथी,१/४ टीस्पून हळद,१ टीस्पून लाल तिखट टाकून झणझणीत फोडणी करणे. वरील मेथीकॅप्स टाकून परतून घेणे, ५-१० मिनिटे सिम गॅस वर ठेवणे व वरतून कोथिंबीर टाकणे. अश्याप्रकारे आगळी वेगळी स्टीम मेथी कॅप्स तयार....

  3. 3
  4. 4

    कढी : २०० मील ताक, १ टेबलस्पून डाळीचे पीठ ताकात मिक्स करून घेणे. त्यात चवीपुरते मीठ व साखर टाकणे. तुपाची फोडणी करून त्यात हिंग मोहरीजीरे, मेथया, कडीपत्ता,लालमिर्ची,२ लवंग टाकून खमंग फोडणी ताकाच्या मिश्रणात टाकणे व चांगली उकळून घेणे. सर्व्ह करताना स्टीम मेथी कॅप्स वर भरपूर तूप टाकणे व कढी बरोबर सर्व्ह करणे. अत्यंत पौष्टीक रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Shah
Mangal Shah @mangal51
रोजी
Nashik
I am passionate about cooking variety of food dishes. I have been cooking different variety of dishes for the past 40 years at home as well as in local contests. I have won many prizes in cooking competitions in Nashik and have also presented on TV cooking show.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes