मेथीथेपला गुजराती स्टाईल (methi thepla recipe in marathi)

#पश्चिम #गुजरात
#गुजरात
#thepla
#मेथीथेपला
#थेपला
#मेथीथेपलागुजरातीस्टाईल
गुजरात म्हटले म्हणजे खवय्येगिरी सर्वांच्या डोक्यात येते त्यांच्या पदार्थांची वेगवेगळी नावं वेगवेगळी चव सगळ्यांच्या आवडीचे असे त्यांचे पदार्थ विशेष म्हणजे बाकी देशांमध्येही सगळे पदार्थ फेमस. त्यात थेपला हा पदार्थ बऱ्याच देशांमध्ये फेमस आहे . सरस कुठेही पटकन मिळणारा हा पदार्थ. बऱ्याच शॉप मध्ये आपल्याला थेपला आज अवेलेबल असतो. विशेष लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी हा बरोबर घेण्यासाठी परफेक्ट असा पदार्थ आहे. तुम्ही देशातल्या देशात जाओ किंवा देशाच्या बाहेर जा थेपला तुम्हाला सगळ्यांकडेच पाहायला मिळेल. बरेच जण थेपले बनवून त्याची व्याक्युम पॅकिंग करून लांब प्रवासासाठी नेतात आणि बरेच दिवस या थेपल्याला आपला आधार बनवतात. पोट भरण्याचे परफेक्ट साधन म्हणजे थेपल्याला मानले जाते. इतका हा थेपला पौष्टीक आणि आवडीचा पदार्थ आहे. थेपला नास्ता,दुपारचे जेवण , रात्री चे जेवणात कधी ही खाल्ला जातो . रेसिपीत आपल्याला दिसेल थेपला प्रवासात नेतांना कसा बनवायचा.
ते बोलतात ना गुजरातीत--
"मेथी ना थेपला मरच्या नो आथानो, अने केरी नो चुंदो"
बस अटलोच ,वधारे कई नथी"😊😊☺️☺️
गुजराती फ्रेंड असल्यामुळे एवढी गुजराती येते 😊
मेथीथेपला गुजराती स्टाईल (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात
#गुजरात
#thepla
#मेथीथेपला
#थेपला
#मेथीथेपलागुजरातीस्टाईल
गुजरात म्हटले म्हणजे खवय्येगिरी सर्वांच्या डोक्यात येते त्यांच्या पदार्थांची वेगवेगळी नावं वेगवेगळी चव सगळ्यांच्या आवडीचे असे त्यांचे पदार्थ विशेष म्हणजे बाकी देशांमध्येही सगळे पदार्थ फेमस. त्यात थेपला हा पदार्थ बऱ्याच देशांमध्ये फेमस आहे . सरस कुठेही पटकन मिळणारा हा पदार्थ. बऱ्याच शॉप मध्ये आपल्याला थेपला आज अवेलेबल असतो. विशेष लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी हा बरोबर घेण्यासाठी परफेक्ट असा पदार्थ आहे. तुम्ही देशातल्या देशात जाओ किंवा देशाच्या बाहेर जा थेपला तुम्हाला सगळ्यांकडेच पाहायला मिळेल. बरेच जण थेपले बनवून त्याची व्याक्युम पॅकिंग करून लांब प्रवासासाठी नेतात आणि बरेच दिवस या थेपल्याला आपला आधार बनवतात. पोट भरण्याचे परफेक्ट साधन म्हणजे थेपल्याला मानले जाते. इतका हा थेपला पौष्टीक आणि आवडीचा पदार्थ आहे. थेपला नास्ता,दुपारचे जेवण , रात्री चे जेवणात कधी ही खाल्ला जातो . रेसिपीत आपल्याला दिसेल थेपला प्रवासात नेतांना कसा बनवायचा.
ते बोलतात ना गुजरातीत--
"मेथी ना थेपला मरच्या नो आथानो, अने केरी नो चुंदो"
बस अटलोच ,वधारे कई नथी"😊😊☺️☺️
गुजराती फ्रेंड असल्यामुळे एवढी गुजराती येते 😊
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मेथीचे पाने धुऊन वाळवून हँन्ड चॉपर मध्ये टाकून घेऊ, लसणाच्या पाकळ्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर टाकून बारीक चॉप करून घेऊ.
- 2
आता मोठ्या बाऊलमध्ये भाजी चॉप केलेली टाकून घेऊन वरती गव्हाचे पीठ मैदा, बाकीचे सर्व मसाले टाकून घेऊ.
- 3
आता पिठात मोहन टाकू, आंबट दही टाकू, दही टाकल्याने थेपला बराच काळ टिकतो. कसुरी मेथी टाकून सर्व पीठ एकत्र मिक्स करून घेऊन हळूहळू लागेल तितके पाणी टाकून पीठ मळून घेऊन. खूप घट्ट ही नाही आणि खूप नरम नाही मिडीयम असे पीठ मळावे. पीठ थोड्यावेळ झाकून ठेवायचे नंतर थेपले बनवायला घ्यायचे.
- 4
आता पोळपाटावर पिठाचे गोल पेढे बनवून पोळी सारखे पातळ थेपले लाटून घेऊ. तव्यावर दोन्ही साईड ने तेल टाकून थेपले खरपूस भाजून घेऊन. तयार आपले थेपले. ह्या पद्धतीने केल्याने थेपले नरम राहतात
- 5
थेपले मिरचीचे लोणचे आणि मुरब्बा बरोबर सर्व करायचं
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#sessionalfood#seasonalvegetable#methi#methitheplaहिवाळ्यात मेथी या भाजीचा उपयोग नक्की आहारात केला पाहिजे मेथी या भाजीपासून आरोग्यावर होणारे बरेच फायदे आपल्याला दिसतात.हिवाळ्यात बाजारात खूप छान मेथी मिळते कवळी अशी मेथी, मेथीचे बरेच प्रकार हिवाळ्यात करून खाता येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रकार थेपला हा केव्हा खाता येणारा असा पदार्थ आहे नाश्त्यातून ,जेवणातून रात्रीच्या जेवणातून जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हाही आपण थेपले खाऊ शकतो मी मेथी , कोथंबीर चा वापर करून थेपले तयार केले आहे.रेसिपी तू नक्कीच बघा Chetana Bhojak -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
राजस्थानी पारंपारिक गट्टा भाजी (gatta bhaji recipe in marathi)
#cooksnap#wd#Gattabhajiहिंदी कम्युनिटी तल्या ओथर Priya sharma यांची गट्टा भाजी हि रेसिपी सेम माझी आई बनवते तशीच आहे त्याची रेसिपी आणि आईची रेसिपी जवळपास सेम आहे फक्त थोडा फार बदल आहे. राजस्थानची फेमस आणि पारंपारिक गट्टा भाजी हि रेसिपी आहे आता राजस्थानचे खाद्य पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कुठेच जावे लागत नाही बऱ्याच ठिकाणी राजस्थानी थाळी सिस्टम मध्ये आपल्याला राजस्थानी जेवण चाखायला मिळतेराजस्थान मध्ये बेसन ,गहू ,मूग ,मोठ असे बरेच प्रकारचे धान्य वापरून रोजच्या आहारात घेतले जाते त्या पासून बनणाऱ्या वस्तू रोजच्या जेवणातून आहारातून घेतल्या जातात. गट्टा भाजी बनवताना नेहमी मला माझ्या आई ची आठवण येते आई ही भाजी अशा प्रकारे तयार करून आम्हाला जेवणातून देत डाळ ,बाटी, गट्टा हे कॉम्बिनेशन ठरलेले असते. डाळ, बाटी, गट्टा भाजी असायलाच पाहिजे तरच जेवण परिपूर्ण होते. जेव्हाही मी पारंपारिक जेवण तयार करते तेव्हा आईची खूप आठवण येते तिच्याकडून खूप काही शिकले आहे तिने खूप तयार करून ठेवले आहे त्यामुळे आज कसलाच त्रास होत नाही. त्यासाठी आईचे खूप खूप धन्यवाद🙏Priya sharma यांची खूप खूप धन्यवाद त्यांच्या रेसिपी मुळे मला ही रेसिपी शेअर करण्याची इच्छा झाली Chetana Bhojak -
गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
#GA4 #week4#गुजरातीगुजराती पदार्थ हे बरेच से बेसन वापरून बनवलेले जातात. ढोकळा हा खूप फेमस प्रकार आहे जो जवळपास नेहमी बनवला जातो. आज गुजराती पद्धतीने ढोकळा बनवूयात. Supriya Devkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
सध्दया मेथी मुबलक प्रमाणित मिळते व ताजी हिरवी गार मेथी पाहीली की घ्यावीशीच वाटते मग त्याचे विवीधप्कार करता येतात, भाज्या, पराठा वगेरे त्या पैकी मेथीचे थेपले हा प्रकार खुप छान टेस्टी व लुसलुशीत असा पदार्थ आहे व प्रवासाला जाताना खुप उपयोगी आहे , टीकतोही व छान लागतो. Shobha Deshmukh -
खानदेशी उडदाचे वडे (khandesi udadache vade recipe in marathi)
#ks4 महाराष्ट्राचे खानदेश या भागातल्या आपल्या सर्वांना गर्व होईल अशा कवयित्री आपल्याला मिळाल्या'संत बहिणाबाई चौधरी' यांना असे कोणीच मिळणार याची ओळखत नाही बहिणाबाई ज्या समाजाचा होत्या तो समाज म्हणजे लेवा पाटील समाज, या समाजातून आपल्याला इतक्या थोर अशा कवयित्री लाभल्या निरक्षर असूनही सुंदर ओव्या रचणाऱ्या बहिणाबाई आपल्या सगळ्यांसाठी एक खूप छान उदाहरण घेऊन आल्या आज आपण प्रत्येक गृहिणीला खूप छान उदाहरण त्यांनी आपल्या कवितांमधून आपल्याला दिल्या सुगरण हा शब्द सुगरणीचा खोपा ही कविता आपल्याला देणाऱ्या बहिणाबाई बहिणाबाई च्या कविता जगभरात प्रसिद्ध आहे जीवनाचा आणि जगण्याचा खरा अर्थ आपल्याला त्यांच्या कवितातून दिसून येईल'अरे संसार संसार जसा तवा चुल्यावरआधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नयेराऊळाच्या कयसाले लोटा कधी म्हनू नये'किती अर्थपूर्ण आणि सरळ असा या ओवीचा अर्थ आपल्याला त्यांनी आपल्याला समजवले आहेअशा अजून बऱ्याच कविता तून आपल्याला आयुष्या वर भाष्य करणाऱ्या बहिणाबाई हा ठेवा आपल्याला मिळाला आहे एक गृहिणी असून घरात काम करता करता सुचलेल्या कविता त्यांनी त्या छानपणे रचल्या1000 ते 1400 वर्षांपूर्वी पूर्वी स्थलांतरित झालेला लेवा पाटील समाज जळगाव आणि मलकापूर तालुक्यात सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळेलशास्त्र, धर्म ,कर्म ,सुरक्षा कर्तव्य या तत्त्वांवर चालणारा हा समाज सुरुवातीच्या काळात क्षत्रिय म्हणून संबोधला जायचा अतिशय श्रीमंत भक्कम असा हा लेवा पाटील समाज, या समाजात शेतकरी आणि खूप मेहनती कष्ट करू अशी लोकं आपल्याला दिसतिल मी तयार केलेला पदार्थ काळ्या उडीद डाळीचे वडे या समाजाची खाद्यसंस्कृती आहे तर रेसिपी तू नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केला आहे. Chetana Bhojak -
मसाला थेपला (masala thepla recipe in marathi)
#GA4#week 20Theme theplaथेपला हा भाज्यांपासून किंवा भाज्यांशिवाय बनविता येतो.प्रवासासाठी तर त्याच्या इतका सुटसुटीत आणि पोटभरू पदार्थ नाही.शिवाय चटणी, लोणचे, दही, भाजी जे उपलब्ध असेल त्यासोबत खाता येतो. Pragati Hakim -
मेथी पावभाजी खाकरा (methi pavbhaji khakhra recipe in marathi)
# पश्चिम#गुजरात # पश्चिम# गुजरात# मेथी पावभाजी खाकरापश्चिम भारतात विविध प्रकारच्या पाककृती आहेत.आज मी गुजरात मधील लोकप्रिय असलेला मेथी खाकरा हा कुरकुरीत आणि टिकावू पदार्थ करत आहे.भारता मध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये निरनिराळे पदार्थ लोकप्रिय. आहेत आमच्या शेजारी खूप गुजराथी लोक राहतात. त्यांना रेसिपी विचारून मी आज पहिल्यांदाच मेथी खाकरा हा पदार्थ केला आहे. बिना तेलाचा हा पदार्थ पौष्टिक,आणि टिकावू आणि हेल्दी नाष्टा आहे.प्रवासामध्ये पण नेता येतो .दहा पंधरा दिवस हा पदार्थ खराब होत नाही. गुजराथी लोकांचा ऑल टाईम फेवरेट नाष्टा आहे. rucha dachewar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये फेमस असणारा पदार्थ आहे. Shama Mangale -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
दुधीचा थेपला (dodhicha thepla recipe in marathi)
#GA4#week20#थेपलागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये थेपला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . दुधीचे थेपले आरोग्यासाठी खूपच चांगले आणि बनवायला हे खूप सोपे खायला ही खूप चविष्ट थेपला मला हा प्रकार खुप आवडतो इतका सोपा आहे पिठात भाजी टाकून एक पदार्थ तयार होतो या पदार्थाबरोबर लोणचे ,दही सर्व करू शकतो नाश्ता, दुपारचे जेवण ,डिनर केव्हाही हा बनवला तरी चालतो 'पोळी ची पोळी 'भाजी ची भाजी' असा हा पदार्थ आहे म्हणजे ते म्हणतात ना 'एक तीर मे दो निशान' खूप जास्त मेहनत न करता पदार्थ तयार होतो वेगळी भाजी किंवा पोळी बनवण्या पेक्षा सोप्पा प्रकार आहे हा. आपआपल्या भाज्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ तयार करू शकतो. दूधीचे गुण सगळ्यांना माहीत आहे भरपूर पाणी असल्यामुळे थेपले बनवायला खूप चांगली आहे थेपल्यासाठी दुधी वापरलेले खूपच चांगले त्यानिमित्ताने दुधी आपल्या आहारातही घेतली जाते.तर बघूया 'दुधीचा थेपला' Chetana Bhojak -
मेथी मसाला खाकरा (Methi masala khakhra recipe in marathi)
#EB14 #W14 खाकरा हा पदार्थ गुजराती असून. नाश्ता म्हणून खाल्ला जाणारा आहे हा पदार्थ. तसा बनवायला अगदी सोपा आहे. पण वेळ लागतो. चला तर मग बनवूयात खाकरा. Supriya Devkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#md"मेथी थेपला" मला नाही आठवत अगदी स्वतः कमवायला लागे पर्यंत मी कधी हॉटेल ला जाऊन जेवली असेन, किंवा काही खाल्लं असेल कधीच नाही....!! फार फार तर एखादा वडापाव तो ही शाळेजवळ, आईच्या माहिती बाहेर... गुपचूप...!!😉 बाबांना बाहेरच जेवण कधीच आवडायचं नाही,आणि आई तर स्ट्रिक्टली घरचेच जेवण जेवायचं या तत्वांची...😊😊 जेव्हा कधी गावी किंवा बाहेर जायचं म्हटलं...की माझी आई नेहमी असे थेपले किंवा चपाती भाजी, पुरी भाजी, सुका जवळा भाकरी अस काहीतरी सोबत करून घ्यायची, तिला वाटे की प्रवासात बाहेरच खाण्यापेक्षा घरच पौष्टिक खाण नेहमीच चांगल...!!आणि आईच्या हातचं... काहीही खाण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...!! माझ्या आईची थेपला रेसिपी आज शेअर करत आहे, जी मी बहुतेक वेळा करते, माझा मुलगा पण मला नेहमी सांगतो, की आजी बनवते तसे थेपले करून दे.... ☺️☺️ मागे न लागता, मूल स्वतःहून काही पौष्टिक खायला मागतात...या सारखं सुख या जगात तरी नाही...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
बाजरी मेथी मकाईना ढे बरा (bajari methi makai thebra recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रोन 4 चे पझल मधील गुजराती हा किविर्ड ओळखून मी पारंपरिक बाजरी मेथी मकाई ढे बरा हा पदार्थ केला. सर्वांना तो इतका आवडला की लगेच संपून देखील गेला .हा पदार्थ करण्याची प्रेरणा मला कूक पॅड ने दिली त्या बद्दल धन्यवाद Rohini Deshkar -
मसाला थेपले (masala thepla recipe in marathi)
#GA4#week20#thepla हा कीवर्ड घेऊन मी #मसाला_थेपला रेसिपी सादर करत आहे.इंडियन फ्लॅट ब्रेड मध्ये अनेक पदार्थ येतात जसं की भाकरी, थालीपीठ, पराठा, डोसा, इ. पण त्यातला ठेपला हा सर्वाधिक लोकप्रिय आहे.थेपला ही खास गुजराती डिश आहे. कोणतीही भाजी आणि/किंवा विविध मसाले तसेच कोणत्याही धान्याचे आणि डाळीचे पीठ एकत्र करून हा पोळी सदृश प्रकार बनवला जातो. विशेष म्हणजे हा किमान तीन ते चार दिवस टिकत असल्याने प्रवासात न्यायला अति उत्तम पदार्थ आहे.लोणचे, दही, भाज्यांमध्ये खासकरून बटाट्याची भाजी यासोबत अप्रतिम लागतो. गुजरातमध्ये नाश्त्याला थेपला हमखास असतोच. तिथे तर म्हणतातच "सवारे सवारे नाश्ता मा थेपला खासे तो बीजू काई खावानू जरुरतच नथी" म्हणजे सकाळी जर नाष्ट्यामध्ये थेपला खाल्ला तर मग दुसरं काही खाण्याची गरजच नाही! इतका पोटभरीचा ठेपला पाहता पाहता सर्वांचाच आवडता झालाय त्यात काय नवल?मुंबईत तर एकेका केंद्रावरून सरासरी ६००-८०० ठेपले सहज विकले जातात. काही केंद्रांवर तर दहा किलो मिश्रणाचे ठेपले करून दुकानांमध्ये विकायला ठेवले जातात. चला तर पाहूया थेपला ह्या करायला सोप्या, टिकाऊ आणि पोटभरीच्या पौष्टिक पदार्थाची रेसिपी. Rohini Kelapure -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)
#bfr#dhokla#ढोकळा#snacksगुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकारहा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोचअसा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो. Chetana Bhojak -
वरण फळ(Varan Fal Recipe In Marathi)
#varanfal#वरणफळ#Daldhokli#chakolyaरात्रीचा जेवणात वरणफळ हा परफेक्ट असा वन पॉट मील आहे रात्रीच्या जेवनातून घ्यायला खूप छान लागते सगळ्यांना आवडते ही आवडीने खाल्ले जाते.वरणफळ बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतो त्यात खट्टा- मीठा फ्लेवर दिला तर अजून छान लागते वरणफळ बरोबर पापड चुरून खाल्ला तर खूप चविष्ट लागते. Chetana Bhojak -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
दिवाळी फराळ चकली (Chakli Recipe In Marathi)
#DDRदिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण खूप मोठ्या थाटात साजरा केला जातो. या सणात भरपूर प्रकारचे फराळ दिवाळी तयार केले जातात या फराळांची खूप रेलचेल घरात असते सर्व कुटुंब एकत्र दिवाळी एकत्र साजरा करतात आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेतात पदार्थांची देवाणघेवानही खूप प्रेमाने केली जाते प्रत्येकाच्या हाताचे वेगवेगळे फराळाची चव हे वेगळे असते त्यामुळे बरेच प्रकारचे फराळ तयार केले त्यातला चकली हा प्रमुख असा दिवाळीत तयार केला जाणारा प्रकार आहे तो सगळ्यांचाच आवडीचा असतो. चकलीची रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या