वेज मंचूरियन (veg manchurian recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

वेज मंचूरियन (veg manchurian recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
4 सर्व्हिंग्ज
  1. मंचूरियन बॉल्स साठी
  2. 100 ग्रामगव्हाचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनकॉर्न स्टार्च
  4. 200 ग्रामपत्ताकोबी
  5. 200 ग्रामगाजर
  6. 7 ते 8 लसूण पाकळ्या
  7. 3 ते 4 हिरव्या मिरच्या
  8. कोथिंबीर
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. तेल तळण्यासाठी
  11. ग्रेवी साठी
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1कांदा
  14. 1ढोबली मिर्ची
  15. 100 ग्रामकांदेपात
  16. 2 टीस्पूनसोया सॉस
  17. 2 टीस्पूनचिली सॉस
  18. 2 टीस्पूनटोमेटो सॉस
  19. 1 टेबलस्पूनकॉर्न स्टार्च
  20. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    मंचूरियन बॉल्स साठी पत्ताकोबी, गाजर,हिरव्या मिरच्या,लसूण व कोथिंबीर बारीक चिरून किवा किसून घ्यावे व त्यात गव्हाचे पीठ,कॉर्न स्टार्च व मीठ घालावे व मिश्रण एकजीव करावे

  2. 2

    तयार मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यावे व गरम तेलात खरपूस तळून घ्यावे

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा व ढोबळी मिरची परतून घ्यावे व त्यात सगळे सॉस,मीठ,पाणी घालावे व एक उकळी आणावी व एका छोट्या वाटीत कॉर्न स्टार्च चे गोळ बनवून त्यात घालावे

  4. 4

    सगळे मिश्रण एकजीव करावे,उकळी आल्यावर त्यात तयार मंचूरियन बॉल्स घालून चांगले मिक्स करून घ्यावे व त्यात कांदे पात चीरुन घालावी व गरम गरम खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes