गोबी मंचूरियन (gobi manchurian recipe in marathi)

#SR
मंचूरियन म्हंटले की सर्वांच्याच आवडीचे😋 पण विशेष करून मुलांना फारच आवडतात मंचूरियन म्हंटले की मुलं खुश🤗
मी ग्रेवी मंचूरियन बनविले खूप छान झाले घरात सर्वांनाच खूप आवडले
गोबी मंचूरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR
मंचूरियन म्हंटले की सर्वांच्याच आवडीचे😋 पण विशेष करून मुलांना फारच आवडतात मंचूरियन म्हंटले की मुलं खुश🤗
मी ग्रेवी मंचूरियन बनविले खूप छान झाले घरात सर्वांनाच खूप आवडले
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कोबी घेऊन स्वच्छ धुऊन घ्यावा व त्याचे मोठी मोठी तुरे कापून घ्यावे
- 2
नंतर एका भांड्यात पाणी ठेवून गॅस वर ठेवावे गॅस चालू करावा पाण्यात पाच मिनिटे कोबी ब्लांच करून द्यावा
- 3
नंतर चाळणीत टाकून वरतून थंड पाणी टाकावे कोबी एकदम कोरडा होऊ द्यावा
- 4
आता एक बाउल घेऊन त्यात तीन चमचे कॉर्नफ्लॉवर व तीन चमचे मैदा घेऊन एकत्र करावा त्यात तिखट मीठ घालून पाणी टाकून पेस्ट करावी
- 5
या पेस्टमध्ये चाळणीत टाकलेले कोबीची तुरे टाकून निट मिक्स करावे
- 6
आता एका कढईत तेल टाकून गॅस वर गरम करायला ठेवावे तेल तापले की मिडीयम फ्लेम वर कोबीचे तुरे तळून घ्यावे
- 7
आता गॅस हाय फ्लेमवर करून तळलेले फ्लॉवरचे मंचूरियन पुन्हा तळून घ्यावेत म्हणजे मंचूरियन क्रिस्पी होतात
- 8
आता ग्रेव्हीसाठी एक कांदा, सिमला मिरची व कांद्याची पात बारीक कापून घ्यावी सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्याव्या
- 9
ग्रेव्ही बनवण्यासाठी एक भांडे घेऊन त्यात तेल टाकावे तेल तापले की लसणाच्या पाकळ्या बारीक करून कापून टाकाव्यात थोड्या लाल झाल्या की त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची व कांद्याची पात टाकावी पाच मिनिटं गॅस वर तसेच ठेवावे नंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप घालावे
- 10
आता त्यात थोडे पाणी घालून गॅस वर पाच मिनिटे ठेवावे नंतर एका बाऊलमध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याची पेस्ट करून घ्यावी व मिश्रणात टाकावी पाच मिनिटे ठेवावे ग्रेव्ही तयार होते
- 11
नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून कोबीचे मंचुरियन घालावे
- 12
सर्व मिश्रण मिक्स करून पाच मिनिट गॅस वर ठेवावे पाच मिनिटांनी गॅस बंद करून गरम गरम सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SR गोबी मंचुरीयन हे सध्याच्या जमान्यात प्रत्येक घरातील आवडते स्टार्टर त्यामुळे मी पण कमी साहित्यात झटपट गोबी मंचुरीयन बनवली तर मग बघूयात कशी केली मी गोबी मंचुरीयन ते ... Pooja Katake Vyas -
वेज गोबी मंचुरियन कटलेट (veg gobi manchurian cutlets recipe in marathi)
#SR मंचुरियन ही लहान मुलांना आवडणारी एक चायनीज डिश ...... आज मी तिला कटलेट चे रुप देऊन मंचुरियन कटलेट बनविले. हे कटलेट करताना मी मैद्याचा वापर केलेला नाही... भाज्या मिक्स करून त्यांना चायनीज फ्लेवर देऊन मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार केलेले आहेत.... Aparna Nilesh -
गोबी मंच्युरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRटेस्टी चायनीज स्टार्टर Manisha Shete - Vispute -
गोबी मंच्युरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR स्टार्टर्स मध्ये थोडे क्रिस्पी, थोडे आंबट गोड गोबी मंच्युरियन आपले मूड आणि चव दोन्ही बदलतो. Priya Lekurwale -
ड्राय क्रिस्पी मंचूरियन (dry crispy manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1#मंचूरियन, मुलांना मंचूरियन फार आवडतात Vrunda Shende -
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRइंडो-चायनीजघरी सगळ्यांनाच आवडणारं असं गोबी मंचुरीयन चीज रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak -
-
-
गोभी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटलं की विविध रेसिपी समोर येतात खूप छान रेसिपी असतात आणि आज गोबी मंचुरियन थीम मग काय मुलांची आणि मोठ्यांनची पण मजा. Deepali dake Kulkarni -
गोबी मन्चुयरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)
#CHR कोबी मच्युरियन चायनीज रेसीपी सर्वांनाच आवडणारी . Shobha Deshmukh -
कॉर्न पकोडा मंचुरीयन (corn pakoda Manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीआज मी कॉर्न पकोडे बनविले होते तेव्हा डोक्यात विचार चालू होते फ्युजन रेसिपी काय करावी याचे, आणि एकदम एक कल्पना सुचली की आपण हे पकोड्यांचे मंचुरीयन बनविले तर. मग काय, डोक्यात एकदा आले की मग करून बघणारच अस म्हणून त्यातलेच थोडे पकोडे बाजूला ठेवले आणि लागले कामाला मंचुरीयन सॉस बनविला त्यात हे पकोडे टाकले, झाले की फ्युजन रेसिपी, हाहा काय मस्त झालेत........खरंतर घरात उपलब्ध होते त्या समानातच हे केलेत. Deepa Gad -
-
पोटॅटो मंचूरियन (potato manchurian recipe in marathi)
#GA4झटपट होणारे व उपलब्ध साहित्यात तयार होणारे चटपटीत पोटॅटो मंचुरियन Shubhangi Dudhal-Pharande -
स्ट्रीट स्टाईल गोबी मुंचुरियन (street style gobi manchurian recipe in marathi)
#SRखरतर ही chinese dish आहे..पण सगळीकडे ही स्ट्रीट मध्ये ही हल्ली मिळू लागली आहे..या डिश ची एक आठवण आहे माझी....माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा माझ्या हाताचा कोणता पदार्थ खाल्ला असेल तर तो हा पदार्थ आहे😃😃😃...( १२ वर्षापूर्वी😃😃😃) ..असो आपण recipe पाहू Megha Jamadade -
-
गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीगोबी मंचुरियन ही एक इंडो चायनीज फ्युजन रेसिपी आहे Deveshri Bagul -
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
गोबी मंचुरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)
#CHR मंचूरियन हा चायनीज प्रकार कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील एक चटपटीत असणारा हा पदार्थ थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात भरपूर प्रमाणात बनवला जातो आपणही आज हा पदार्थ बनवूयात Supriya Devkar -
ग्रेव्ही मंचूरियन (gravy manchurian recipe in marathi)
#camb#ग्रेव्ही मंचूरियनसगळ्यांना आवडणारी अशी ग्रेव्ही मंचूरियन ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
गोभी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR फ्लावर ही पौष्टीक भाजी आहे. त्यात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे तसेच कॉल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन, ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. हयाच्या सेवनाने रक्त शुद्ध होते . सांध्याचे दुखणे कमी होते. पोटदुखी कमी होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहाते. तसेच कांद्याची हिरवी पातही हृदयासाठी महत्वपूर्ण आहे. ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी मदत होते. हाडांसाठी फायदेशिर. श्वसन प्रक्रियेसाठी मदत करते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. कैंसरचा धोका कमी करण्यास मदत होते. संक्रमण पासुन रोकता येते अशा सर्व गुणांनी परीपुर्ण असलेल्या भाज्यांची रेसिपी चला आज बघुया Chhaya Paradhi -
मंचूरियन पकोडा (manchurian pakoda recipe in marathi)
मंचूरियन पकोडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा...😊चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambसर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
व्हेज मंचुरीयन (Veg Manchurian Recipe In Marathi)
भुकेला पर्याय म्हणून आज बनविले व्हेज मंचुरीयन Deepa Gad -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
स्ट्रीट स्टाईल मंच्युरियन (Street style manchurian recipe in marathi)
#SFRरोज रोज घरची भाजी पोळी खाऊन कंटाळा आला की एखादे वेळेस बाहेरचे चमचमीत खायची इच्छा होतेच.. असेच काही जर घरी बनविले तर.. मुलांची मज्जाच असते.चला तर पाहूया रेसीपी स्ट्रीट स्टाईल मंचुरियन.... Priya Lekurwale -
बिटरूट गोबी मंचूरियन (beetroot Gobi Manchurian recipe in marathi)
#फ्राइडमंचूरियन म्हटलं की कोबी,गाजर, कांदापात यांचा समावेश असतो. आज आपण बनवनार आहोत ते बिटरूट कोबी पासून मंचूरियन. Supriya Devkar -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
- तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
- कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
- चीझ-बाॅल (cheese ball recipe in marathi)
- चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
टिप्पण्या (2)