गोबी मंचूरियन (gobi manchurian recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लावर कट करून घ्या. लसूण, मिरची, आलं,कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घ्या
- 2
आता एका भांड्यामध्ये पाणी ऍड करून त्यामध्ये मीठ टाका आणि मध्यम आचेवर पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये कट केलेला फ्लॉवर ऍड करून शिजवून घेणे. पूर्ण शिजवायचा नाही हाफ बॉईल करायचा.
- 3
आता मंचुरी चा बॅटर बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ,आले-लसूण पेस्ट ऍड करा आणि छान मिक्स करून पातळ बॅटर तयार करून घ्या. आणि यामध्ये शिजवलेला गोबी ॲड करा आणि छान मिक्स करून घ्या.
- 4
आता तळण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करून घ्या आणि मध्यम आचेवर गोबी तळून घेणे.
- 5
आता ग्रेव्ही बनविण्यासाठी पॅन मध्ये तेल ऍड करा आणि तेल गरम झाल्यावर ती मध्यम आचेवरती कांदा आणि आलं, मिरची लसूण हे क्रश करून ॲड करा आणि दोन मिनिटे परतून घ्या.
- 6
आता यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप आणि थोडेसे पाणी टाकून सर्व मिक्स करून घ्या.
- 7
आता या ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी यामध्ये कोण स्टार्च ऍड करा आणि छान मिक्स करून घ्या ग्रेव्ही मस्त घट्ट बनते.
- 8
आता तळलेल्या गोबी मंचुरी ग्रेवी मध्ये ऍड करून छान मिक्स करून घ्या वरून कांदा पात टाकून सर्व्ह करा.
- 9
मस्त अशी वरून क्रिस्पी आतून मऊसर अगदी रेस्टॉरंट स्टाईल कोबी मंचुरी बनते नक्की ट्राय करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गोबी मंचूरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR मंचूरियन म्हंटले की सर्वांच्याच आवडीचे😋 पण विशेष करून मुलांना फारच आवडतात मंचूरियन म्हंटले की मुलं खुश🤗मी ग्रेवी मंचूरियन बनविले खूप छान झाले घरात सर्वांनाच खूप आवडले Sapna Sawaji -
-
गोबी मंच्युरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRटेस्टी चायनीज स्टार्टर Manisha Shete - Vispute -
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SR गोबी मंचुरीयन हे सध्याच्या जमान्यात प्रत्येक घरातील आवडते स्टार्टर त्यामुळे मी पण कमी साहित्यात झटपट गोबी मंचुरीयन बनवली तर मग बघूयात कशी केली मी गोबी मंचुरीयन ते ... Pooja Katake Vyas -
गोबी मंच्युरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR स्टार्टर्स मध्ये थोडे क्रिस्पी, थोडे आंबट गोड गोबी मंच्युरियन आपले मूड आणि चव दोन्ही बदलतो. Priya Lekurwale -
-
गोबी मंन्चूरियन (gobi manchuria recipe in marathi)
#sr#गोबीमंन्चूरियनछोटी मोठी पार्टी असो किंवा काही समारंभ स्टार्टर चे काम सर्वात महत्त्वाचे असते सर्वात आधी आपल्याला लागलेली भूक स्टाटर भागवते आता तर सगळीकडेच पद्धत झालेली आहे जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व केले जाते त्यामुळे लागलेल्या भूक स्टाटर मुळे भागवली जातेजेवणापेक्षा स्टार्टर इतके आवडते की बाकीचे पदार्थ तेवढी खाण्याची इच्छा राहत नाही मग ते स्टार्टरआकर्षक आणि विशिष्ट असे असल्यामुळे सगळ्या चा धाव स्टार्टर कडे असतो घरात लहान छोट्या मोठ्या बर्थडे पार्टी असो किटी पार्टी जेवणापेक्षा स्नॅक्स वस्तू बनवून पार्टी सेलिब्रेट करतात हे स्टार्टर सर्वात महत्वाचे भूमिका करतात स्टार्टर खाऊन सगळे आनंदित होतात आणि पार्टी खूपच जबरदस्त होती याचे श्रेय त्या स्टार्टर खाऊन स्टार्टर ला जाते असे हे स्नॅक्स पदार्थ पटकन पोट भराऊ असे पदार्थ असतात आणि खायलाही खूप छान लागतो जवळपास सगळ्यांनाचाच स्टार्टर आवडीचा असतोरेस्टॉरंट मध्ये ही आपण जेवणाच्या आधी स्टार्टर पदार्थ सर्वात आधी ऑर्डर करतो या स्टार्टर पदार्थाने आपल्याला पूर्ण जेवण झाल्याचा आनंद मिळतो .आता घरात कोणतीही पार्टी असतो अशा प्रकारची छान पदार्थ घरात कसे तयार करता येईल ते बघूयागोबी मंचुरियन हा आपल्याच देशातल्या लोकांनी आपल्या स्वतःच्या आवडीनुसार तयार केलेला पदार्थ आहे . थोडक्यात म्हणजे फुल गोबीचे भजी पण किती वेगळ्या पद्धतीने बनवून वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट आणि बनवण्याची पद्धत पाहिली तर खूपच छान त्यामुळे पूर्ण पदार्थाला जबरदस्त अशी चव येतेबघुया गोबी मंचुरियन हा स्टार्टर कसा तयार केलाआपणही घरात बनवून सगळ्यांकडून कौतुक करून घेऊया Chetana Bhojak -
गोबी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRइंडो-चायनीजघरी सगळ्यांनाच आवडणारं असं गोबी मंचुरीयन चीज रेसिपी पाहुयात... Dhanashree Phatak -
स्ट्रीट स्टाईल गोबी मुंचुरियन (street style gobi manchurian recipe in marathi)
#SRखरतर ही chinese dish आहे..पण सगळीकडे ही स्ट्रीट मध्ये ही हल्ली मिळू लागली आहे..या डिश ची एक आठवण आहे माझी....माझ्या नवऱ्याने पहिल्यांदा माझ्या हाताचा कोणता पदार्थ खाल्ला असेल तर तो हा पदार्थ आहे😃😃😃...( १२ वर्षापूर्वी😃😃😃) ..असो आपण recipe पाहू Megha Jamadade -
-
-
गोभी मंचुरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR फ्लावर ही पौष्टीक भाजी आहे. त्यात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे तसेच कॉल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन, ऍन्टीऑक्सिडेन्ट आढळतात. हयाच्या सेवनाने रक्त शुद्ध होते . सांध्याचे दुखणे कमी होते. पोटदुखी कमी होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहाते. तसेच कांद्याची हिरवी पातही हृदयासाठी महत्वपूर्ण आहे. ब्लड शुगर लेवल नियंत्रित करण्यासाठी मदत होते. हाडांसाठी फायदेशिर. श्वसन प्रक्रियेसाठी मदत करते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. कैंसरचा धोका कमी करण्यास मदत होते. संक्रमण पासुन रोकता येते अशा सर्व गुणांनी परीपुर्ण असलेल्या भाज्यांची रेसिपी चला आज बघुया Chhaya Paradhi -
गोभी मंचुरीयन (gobi manchurian recipe in marathi)
#SRस्टार्टर म्हटलं की विविध रेसिपी समोर येतात खूप छान रेसिपी असतात आणि आज गोबी मंचुरियन थीम मग काय मुलांची आणि मोठ्यांनची पण मजा. Deepali dake Kulkarni -
वेज गोबी मंचुरियन कटलेट (veg gobi manchurian cutlets recipe in marathi)
#SR मंचुरियन ही लहान मुलांना आवडणारी एक चायनीज डिश ...... आज मी तिला कटलेट चे रुप देऊन मंचुरियन कटलेट बनविले. हे कटलेट करताना मी मैद्याचा वापर केलेला नाही... भाज्या मिक्स करून त्यांना चायनीज फ्लेवर देऊन मस्त कुरकुरीत असे हे कटलेट तयार केलेले आहेत.... Aparna Nilesh -
गोबी मन्चुरिअन (Gobi Manchurian Recipe in Marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीगोबी मंचुरियन ही एक इंडो चायनीज फ्युजन रेसिपी आहे Deveshri Bagul -
-
बिटरूट गोबी मंचूरियन (beetroot Gobi Manchurian recipe in marathi)
#फ्राइडमंचूरियन म्हटलं की कोबी,गाजर, कांदापात यांचा समावेश असतो. आज आपण बनवनार आहोत ते बिटरूट कोबी पासून मंचूरियन. Supriya Devkar -
पोटॅटो मंचूरियन (potato manchurian recipe in marathi)
#GA4झटपट होणारे व उपलब्ध साहित्यात तयार होणारे चटपटीत पोटॅटो मंचुरियन Shubhangi Dudhal-Pharande -
गोबी मन्चुयरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)
#CHR कोबी मच्युरियन चायनीज रेसीपी सर्वांनाच आवडणारी . Shobha Deshmukh -
गोबी 65 (gobi 65 recipe in marathi)
#गोबीही एक साऊथ इंडियन डीश आहे. पावसात गरम गरम गोबी 65 खायला मस्त. ही साधारण भज्या सारखी लागते. दुपारच्या चहा बरोबर खायला मस्त. ही रेसिपी माझ्या मुलीनी बनवली. Shama Mangale -
गोबी मंचुरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)
#CHR मंचूरियन हा चायनीज प्रकार कोणाला आवडत नसेल असे फार कमी लोक असतील एक चटपटीत असणारा हा पदार्थ थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात भरपूर प्रमाणात बनवला जातो आपणही आज हा पदार्थ बनवूयात Supriya Devkar -
-
-
कोबी ड्राय मंचुरीयन (kobi dry manchurian recipe in marathi)
#SR #कोबी मंचुरीयन भाज्या लपवण्यासाठी छान आहे नि लहान थोरांना आवडते त्यातल्या भाज्या त्यांना कळतच नाही मस्त आनंदाने खातात सर्वच.असे हे मंचुरीयन कसे बनवायचे ते बघुयात. Hema Wane -
-
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SRनमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
ड्राय क्रिस्पी मंचूरियन (dry crispy manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 1#मंचूरियन, मुलांना मंचूरियन फार आवडतात Vrunda Shende -
व्हेज मंचुरीयन (veg manchurian recipe in marathi)
#GA4#week3घरच्या घरी करता येणारा हॉटेलच्या थाटाचा चमचमीत पदार्थ व्हेज मंचुरीयन,,, तर चला मैत्रिणींनो बघूया कशाप्रकारे बनवले जातात ,,, Vaishu Gabhole
More Recipes
- बीटरूट सॅलड... बीटाची कोशिंबीर.. (beetachi koshimbir recipe in marathi)
- कच्च्या केळीचे काप (raw banana kaal) (kachyachya kediche kaap recipe in marathi)
- इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
- सूजी हलवा / साजूक तुपातला शिरा (suji hlawa recipe in marathi)
- चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
टिप्पण्या