बटाटे वडे,बटाटे भजी (batate vada ani bhaji recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#फॅमिली
Lock down सुरू होऊन आज 52 दिवस झाले वडा पाव खाऊन बरेच महिने झाले पाव नाही येत पण वडे आणि भजी तर नक्की च करू शकत होते आणि वडे तर ह्यांचा वीक पॉईंट आहे मग काय आज म्हटलं होऊन जाऊ दे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 जण
  1. 4मोठे उकडलेले बटाटे
  2. 1 चमचाजिर ओवा लाल तिखट हळद
  3. 2 चमचेमीठ
  4. 2 कपबेसन
  5. 4 कपतेल
  6. 3 चमचेपुदिना चटणी

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकडवून सोलून कुस्करुन घेतळव त्यात हळद पुदिना चटणी,हिंग,मीठ घालून गोळे करून ठेवले कच्च्या बटाट्याचे पातळ काप केले

  2. 2

    बेसन मध्ये हळद मीठ हिंग लाल तिखट घालून पाणी घालून दाटसर पेस्ट केली तेल तापल्यावर बटाट्याचे गोळे मग काप अस एक एक करून तळून घेतले

  3. 3

    गरमा गरम भजी आणि वडे चटणी सोबत फस्त केले

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes