छोले भटुरे (chole bature recipe in marathi)

 Varsha Paithankar
Varsha Paithankar @cook_23106202

छोले भटुरे (chole bature recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम काबुली चने
  2. 3मोठे कांदे
  3. ८/१० लसुण पाकळ्या
  4. 1/2 इंचआलं
  5. 2 टिस्पून लाल तिखट
  6. 2 टिस्पून मिठ
  7. 1 टिस्पून गरम मसाला
  8. २/३ तमाल पत्र
  9. 1/2 टिस्पून हळद
  10. 2टमाटो
  11. १०० ग्रॅम तेल फोडणीसाठी
  12. भटुरे साठी साहित्य
  13. १०० ग्रॅम मैदा
  14. ५० ग्रॅम रवा
  15. २/३ टिस्पून दही
  16. 1/2 टिस्पून बेकिंग सोडा
  17. १/२ किलो तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    भिजवलेले छोले कुकर मध्ये ४/५शिट्टी काढून शिजून घ्यावे आणि वरील दिलेल्या सगळ्या मसाल्यांची पेस्ट करून छान तेलामध्ये फोडणी करून परतून घ्यावी.

  2. 2

    परतलेल्या मसाल्यात छोले घालुन थोडे वाफेवर होऊ द्यावे आणि थोडे पाणि घालुन उकळू द्यावे झाले आपले छोले तयार.

  3. 3

    रवा,मैदा,दही,तेल,मिठ, बेकिंग सोडा हे सगळं पाणि घालुन घट्ट भिजुन घ्यावे

  4. 4

    तयार गोळ्याच्या पुऱ्या लाटून तळून घ्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
 Varsha Paithankar
Varsha Paithankar @cook_23106202
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes