दही पुदीना चटणी (DAHI PUDINA CHUTNEY RECIPE IN MARATHI)

Sadhana chavan @cook_22641631
हॉटेल मध्ये जी ग्रीन चटणी तंदूरी किंवा कबाब बरोबर खातो ती कशी बनत असेल या शोधात ही चटणी बनवली गेली.
दही पुदीना चटणी (DAHI PUDINA CHUTNEY RECIPE IN MARATHI)
हॉटेल मध्ये जी ग्रीन चटणी तंदूरी किंवा कबाब बरोबर खातो ती कशी बनत असेल या शोधात ही चटणी बनवली गेली.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सर मध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरची,आल,लसूण,जिरे,दही व मीठ घालून बारीक वाटून घ्यावे.
- 2
आणि आता आपली दही पुदिना चटणी तयार आहे. ही चटणी आपण चिकन तंदुरी,कबाब, कींवा सँडविजच्या ब्रेडला लावण्या साठी वापरू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बहुपयोगी पुदीना दही चटणी (pudina dahi chutney recipe in marathi)
#CNपानातल्या डाव्या बाजूचे स्थान म्हणजे पापड, लोणचे,चटणी. महत्वाची रुची वाढवण्यासाठी. कटलेट, कबाब, पराठे, सँडविची सोबतीण-पुदीना चटणी!!! Manisha Shete - Vispute -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#एकदम चटपटीत चटणी कुठल्या ही चाट बरोबर लागणारी .तुम्ही ही चटणी नक्की करून ठेवा .मग चाट बनवणे एकदम सोपे होईल. Hema Wane -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#पुदिनाचटणी#चटणीपुदिना चटणी प्रत्येक नाश्त्याचा प्रकार बरोबर लागणारी महत्त्वाची अशी चटणी आहे, कोणत्याही स्नॅक्स केला तर ही चटणी लागतेच म्हणून ही चटणी तयार करून आठवडाभर आपण ठेवू शकतोपुदिन्याची चटणी रोजच्या आहारातून घेतली तर अन्न पचायला खूप चांगली असतेमाझ्याकडे नेहमीची चटणी तयार असते अशा प्रकारची चटणी मी बाजारातून कोथिंबीर, पुदिना आणला लगेच त्याची चटणी वाटून डीपफ्रीज मध्ये ठेवून ते केव्हाही लागते ती वापरता येतेरेसिपी तू नक्कीच बघा पुदिन्याची चटणी Chetana Bhojak -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN#जेवणाची डावी बाजू सतावणारी चटणी कधी तिखट,कधी आंबटगोड,गोड तुरट, काही तरी जेवणात हवं असतंच😋 Madhuri Watekar -
कोथंबीर पुदिन्याची चटणी (kothimbir pudina chutney recipe in marathi)
#cn चटणीचा प्रत्येक चाट मध्ये किंवा स्नॅक्स मध्ये वापर होतो. चटणी अनेक प्रकारच्या असतात पण ही चटणी जास्त प्रमाणात वापरली जाते. Reshma Sachin Durgude -
रिफ्रेशिंग पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNपुदीना म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. तर ज्याला भारतात पुदीना या नावाने ओळखले जाते त्यालाच Mint असे इंग्लिशमध्ये म्हणतात.. ही एक औषधीय वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत. पुदीन्याचा वापर हा फक्त स्वयंपाकातच नाहीतर पचन सुधारण्यासाठी, वजन घटवण्यासाठी, मळमळणं, डिप्रेशन, थकवा आणि डोकेदुखीवर आराम मिळवण्यासाठीही होतो.गुणकारी पूदिन्यापासून मी ही रिफ्रेशिंग चटणी बनवली आहे . जी सॅन्डविच ,चाट रेसिपी साठी ,कबाब किंवा कटलेट सोबत खाऊ शकता...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
शेंगदाणा दही चटणी (Shengdana Dahi Chutney Recipe In Marathi)
#SORअप्पे, डोसा ,इडली बरोबर दही शेंगदाणा चटणी खूप छान लागते. Vandana Shelar -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKR#कैरीपुदिनाचटणीया सीजनमध्ये भरपूर कैरी बाजारात उपलब्ध होते तेव्हा हिरवी चटणी करताना मी नेहमीच कैरीचा वापर करते शिवाय पहिल्यांदाच पाहण्यात आले की लिंबू खूप महागले आहे दहा किंवा वीस रुपयात एक लिंबू बाजारात मिळत आहे., मग अशा वेळेस आंबटपणा देण्यासाठी कैरीचा ही वापर करता येतो त्याप्रमाणेच इथे कैरीचा वापर करून हिरवी चटणी तयार केली आहे खूप छान आणि टेस्टी अशी चटणी तयार होते.कैरी मुळे चटणीचे स्टेक्चर ही खूप छान येतेकैरी च्या चवीमुळे चटणी अजूनच चविष्ट लागतेरेसिपी तुन बघूया . आपण नेहमी कोथिंबीर ,पुदिना हिरवी मिरची चा वापर करून चटणी तयार करतो फक्त या दिवसात कैरीचा वापर करून ही चटणी तयार केली तर कोणत्याही स्नॅक्स बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
खट्टि मिठी चटणी (khatti mithi chutney recipe in marathi)
#चटणीओल्या खोबऱ्याची चटणी आपण स्नॅकसाठी अनेकदा बनवतो. परंतु ही चटणी पौष्टीक तर आहेच पण चवहीखट्टी_मिठी.कोणत्याही नाश्त्याबरोबरपदार्थाची रंगत वाढवणारी लाजवाब चटणी. ही चटणी आपण बटाटेवडा, पॅटीस, पराठा,किंवा ब्रेडच्याही कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो. खूपच चवदार अशी ही चटणी माझ्या कुटुंबात तर आवडीचीच आहे, पण तुम्हीही एकदा करून बघा, नक्की तुम्हालाही ती आवडेल. Namita Patil -
-
पुदिना टोमॅटो चटणी (pudina tomato chutney recipe in marathi)
#GA#week4 टोमॅटो चटणी ही पुरी पराठा बरोबर छान लागते. Dhyeya Chaskar -
हिरवी चटणी: सॅंडविच साठी (hirvi chutney recipe in marathi)
#tmrसॅन्डविच साठी जी हिरवी चटणी बनवली जाते ती चाट साठी बनणाऱ्या हिरव्या चटणी पेक्षा थोडी वेगळी असते... ही चटणी ब्रेड मध्ये पाणी शोषले जाऊन ब्रेडला सॉगी बनवू नये म्हणून थोडी वेगळी असते... Komal Jayadeep Save -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cnडोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी Prajakta Vidhate -
शेंगदाणे दही चटणी (shengdane dahi chutney recipe in marathi)
#ऊपवास #एकादशी_स्पेशल ...शेंगदाण्याची दही घालून चटणी ऊपासाला चालणारी ...ही चटणी साबूदाणा वडे ,ऊसळ ,अप्पे ,दोसा अशा ऊपासाच्या पदार्थांन सोबत छान लागते आणी झटपट होते .. Varsha Deshpande -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNसर्व प्रकारच्या चाट मध्ये अग्रस्थानी असलेली चटणी म्हणजे पुदिना चटणी. या शिवाय चाटला मज्जाच नाही. आणि पुदिना आपल्या पोटाच्या सर्व तक्रारी दूर करतो म्हणूनच आपण त्याचा आहारात समावेश करायला हवा चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
कारळाची चटणी (karlachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल E book challengeकारळाची चटणी चटणी म्हणजे जी चाटण्या साठीच असते ती चटणी आणि खरच आहेआज मी मी जी चटणी केली आहे तीला फोडणी घालुन मिक्स केली व मीठ बरोबर आहे का ते चमचा बोटावर घेउन चाटला,……आणि खरच आहाहा मस्तच …करुन पहा Shobha Deshmukh -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#WE5#विंटरस्पेशलरेसिपीजतोंडी लावणे हा महाराष्ट्रीयन जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा या चटणी पोळीचा रोलही खाता येतो. इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख.....एखादी कंटाळवाणी भाजी असेल किंवा जेवायचा मूड नसेल की आपल्याला तारते ती चटणीच, पाहूयात तीळाच्या चटणीची खास रेसिपी.... Vandana Shelar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
-
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
पुदिना चटणी (रेस्टॉरंट स्टाईल) (pudina chutney recipe in marathi)
#CN पुदिना शरीरास थंडावा देणारे, वायु हारक, पाचक पोटदुखीवर उपयोगी लघवी व पोट साफ करते. सर्दी वातकरक मुळे होणारी डोकेदुखी, दातदुखी कमी करते. आम्लपित्तावर उपयोगी , फायबर मुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. मॅग्नेशियम मुळे हाडे मजबुत होतात. उलटीवर रामबाण उपाय अशा बहुगुणी पुदिनाची चटणी आपल्या आहारात नेहमी असावी चला तर ही चटणी आपण कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
पुदीना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CNमला चाटसाठी जी पुदीना चटणी करतात ती फार आवडते त्या चटणीची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
खुरासणी/ कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#चटणीकारळ्याची चटणी पोषक असते. जेवणाची चव वाढवते. जेवणात ह्या चटणीवर तेल किंवा दही घालून खातात. ह्या चटणीला आमच्यकडे तेळकुट असेही म्हणतात. ही चटणी वांग्याची, फणसाची गवारीची, अशा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतात त्यामुळे भाज्यांची चव वाढते. कोणी ह्यात शेंगदाणे, खोबरे किंवा अजून काही वेगळ्या जिन्नस घालून बनवतात. पहा मी कशी बनवली ते Shama Mangale -
ओल्या नारळाची उपवासाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून येथील ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. ही चटणी उपवासाची इडली बरोबर किंवा ढोकळा बरोबर खूपच सुंदर लागते Poonam Pandav -
पुदिन्याची चटणी (pudina chi chutney recipe in marathi)
#cn#पुदिन्याची चटणीमहाराष्ट्रीयन जेवणाची एक खासियत म्हणजे ताटभर जेवण. व्हेज असो, नाॅनव्हेज असो...पण चटण्या, रायते, कोशिंबीर, तळण या सगळ्याचा समावेश असतो. यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच...परंतु सकस, चौरस आहारामुळे आरोग्यही उत्तम राहते. म्हणूनच ताटामध्ये ओल्या, सुक्या चटण्यांचा सर्रास वापर केला जातो. आज मीही तुमच्यासाठी चटणीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. हि चटणी पावभाजीचे पाव भाजताना पावाला लावते. लोणी किंवा बटर आणि ही चटणी यामुळे पावाला खूपच छान टेस्ट येते. बघूया रेसिपी.... Namita Patil -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड- चटणी #cooksnap पुदिन्याची चटपटीत चटणी ही माझी मैत्रिण अंजली भाईक हिची रेसिपी #cooksnap केली आहे..थोडा बदल केलाय...दाण्याचा कुट घातलाय...Thank you अंजु for this Yummilicious recipe ..अतिशय खमंग, चविष्ट,पाचक अशी ही चटणीचा मुलांनी केवळ पाच मिनीटांत फडशा पाडला.. चला तर मग तुम्हांलाही सांगते जेवणाची ही डावी बाजू जिला तोंडी लावणे म्हणतात..ती कशी रुचकर बनवायची...जी नुसती डोळ्यांनी बघून आणि जिच्या नुसत्या वासानेच , किंचिंतशी खाऊनही जीभेला पाणी सुटेल..म्हणजेच तोंडात लाळ निर्माण होऊन अन्नपचनाची क्रिया तोंडातच सुरू होऊन अन्नपचन आणि चवीमुळे स्वर्गसुखही ...ढुॅंढते रह जाओगे ...अजून कढईत आहे का शिल्लक म्हणून आणि मग उंगलियाॅं चाटते रह जाओगे सब के सब.. एका दगडात दोन पक्षी..आम तो आम गुठलियों के भी दाम... Bhagyashree Lele -
हिरव्या पातीच्या लसणाची हिरवी चटणी (HIRWYA PATICHYA LASNACHI CHUTNEY RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Garlic#चटणीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Garlic हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी माझ्या बेस्ट फ्रेंड कडून शिकून घेतली आहे ती हिवाळ्यात अशा प्रकारची चटणी बनवून डीप फ्रीज मध्ये प्रिझर्व करून ठेवते आणि वर्षभर वापरते. हिवाळ्यात बाजारात आपल्याला हिरव्या पातीचा लसण भरपूर प्रमाणात मिळते. ह्या लसणाचा उपयोग करून उँदियो, वांग्याचे भरीत बऱ्याच भाज्यांमध्ये बारीक कट करून लसणाच्या जागी हिरव्या पातीचा लसूण वापरून या दिवसात आहारात घेतला जातो. हिवाळ्यात याचा वापर भरपूर प्रमाणात केलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला हा बाजारात मिळत नाहीवर्षभर आपण गाठीचे लसो वापरतो . अशा प्रकारची चटणी आपण फ्रिजमध्ये तयार करून ठेवू शकतो बऱ्याच महिनेही टिकते फक्त डिपफ्रिज मधे ठेवायचीही चटणी सँडविच ,बऱ्याच प्रकारचे चाट, पराठे ,भेळ बरोबर आपण खाऊ शकतो किंवा भाजी करताना या चटणीचा ही उपयोग करू शकतो. तर बघूया हिरव्या पातीचा लसणाची चटणी ची रेसिपी Chetana Bhojak -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरीची चटणी सर्वांनाच आवडते आणि म्हणूनच मी आज ती बनवली आहे Nanda Shelke Bodekar -
पिनट तडका दही (Peanut Dahi Tadka Recipe In Marathi)
#तडकारेसिपी#TRही माझी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे पराठे किंवा दशमी थालिपीठ या बरोबर खूप छान लागते हे दही. Jyoti Chandratre -
पुदिन्याची चटणी (Pudina Chutney Recipe in Marathi)
ही चटणी चटकदार असून लसूण विरहीत असल्याने बाप्पाच्या नैवेद्य्याच्या पानात वाढता येते तसेच वडे भजी सोबत खाता येते. Pragati Hakim
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12530038
टिप्पण्या