मऊसूत इडली सांबार (Idli Samber Recipe In Marathi)

#SDR
गरम गरम सगळीकडे उन तेव्हा जीवाची लाही लाही होते . अश्या वेळेस काहीतरी
पटकन छान खावेसे वाटते.
:-)
मऊसूत इडली सांबार (Idli Samber Recipe In Marathi)
#SDR
गरम गरम सगळीकडे उन तेव्हा जीवाची लाही लाही होते . अश्या वेळेस काहीतरी
पटकन छान खावेसे वाटते.
:-)
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ व उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.५,६ तास भिजत ठेवावी.
नंतर डाळ तांदळाचे पाणी निथळून घ्या. - 2
मिक्सर मधून बारीक करून घ्यावी.अगदी बारीक करावे.आवश्यक असेल तर थोडे पाणी घालून पीठ करावे.असे हे आपले इडली साठी पीठ तयार होईल.पीठ पुन्हा ७,८ तास झाकून ठेवावे.
- 3
जर तुमच्या इडली बाटे र मध्ये जास्त पाणी असेल तर ते हळुवार काढून घ्या.
साखर मीठ घालून मिक्स करावे.छान गोल गोल एकाच दिशेने फिरवत राहावे.म्हणजे छान मिक्स होते.
इडली भांड्यात पाणी तापवुन घ्यावे.
पात्राला तेल किव्हा बट र लावून थोडे थोडे पीठ घाला. - 4
८,१० मीं झाकण लावून गॅस वर ठेवावे.छान इडली फुगून येईल.
- 5
सांबार करण्यासाठी दाल ध्वून कूकर ल लावावी.त्यात शेवगा शेंग,टोमॅटो चा ट मसाला गरम मसाला हळद हिंग घालून ४,५ शिटी होऊ द्यावी.
क ड ई त किंचित तेल घालून चिरलेले कांदे परतून घेऊन पेस्ट करावी. - 6
सांबार फोडणी करण्यासाठी भांड्यात तेल गरम करून त्यात पेस्ट घालावी.
डाळीत शिजवलेले टोमॅटो स्मॅश करुन घालावा.तेल सुटू लागेल सर्व मसाले एकत्र करुन सांबार तयार करावे.
आपल्याला जेव्हढे पातळ पाहिजे तेव्हढे पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
थोडा गूळ घालावा.
खूप मस्त चवीचे सांबार तयार होतो.
आपल्या गरम गरम इडली सोबत सर्व्ह करावे. - 7
बघा मस्त मऊसूत इडली सांबार तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
#SDR उन्हाळ्या मधे रात्री ची भुक छोटी भुक असते , व अश्या वेळी वेगळे नवीन काहीतरी खावेसे वाटते. Shobha Deshmukh -
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr इडली-सांबार म्हटले की लगेच दक्षिणात्य लोकांची डिश म्हणून प्रसिद्ध.. जरी ती दक्षिणात्य असली तरी आम्हा मुबंईकरांना आपलीशीच वाटते. तर मग करून बघूया 'इडली - सांबार ' Manisha Satish Dubal -
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#mfrइडली सांबार म्हणजे बहुतेक रविवारी होणारा पोटभरून नाश्ता.लहान मुले तर जाता याता खाणार.असा आवडता पदार्थ.:-) Anjita Mahajan -
इडली सांबार चटणी व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)
cooksnap#week 4. South Indian recipeSouth Indian Break fast इडली सांबार हा खुप छान व पोटभरीचा ब्रेक फास्ट आहे. आणि आता महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडेच ही डीश आवडती झाली आहे . मी लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली , चटणी व सांबार व त्या सोबत गण पावडर असा मेन्यु मस्तच. Shobha Deshmukh -
इडली सांबार विथ चटणी (idli sambhar with chutney recipe in marathi)
#cr इडली सांबार हा एक पोटभर असा उत्तम,पौष्टिक आणि पचण्यास हलका आहार आहे. Reshma Sachin Durgude -
इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपीइडली सांबार हा हलकाफुलका पदार्थ उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाश्ता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील घेऊ शकता. तुम्ही नारळाची चटणी आणि सांबारसोबत इडली सर्व्ह करू शकता. Vandana Shelar -
इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
MY FAVOURITE RECIPE#CHOOSETOCOOK Shobha Deshmukh -
मेदूवडा सांबार (medu vada sambar recipe in marathi)
माझी सर्वात आवडती रेसिपी .जी मी खूप उशिरा शिकलेपण बनवल्यावर उडपी वाला फिल येतो#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
रविवार स्पेशल नाष्टा इडली,चटणी सांबार (idli sambhar chutney recipe in marathi)
#wdr # week end recipe Sandhya Deshmukh -
-
टोमॅटो कॅरेट सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सूपछान पाऊस चालूच आहे,त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. अश्या गारव्यात गरमा गरम सूप, त्यात बटरी क्रंची कृटॉन्स आहाहा, मजाच वेगळी!नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
स्टफ इडली व सांबार (stuffed idli sambar recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4#स्टफ इडलीमी ममता मॅडम ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडे साहित्य वेगळे घेतले आहे. सांबार पण वेगळ्या पद्धतीने केला आहे.स्टफ इडली व सांबार खूप छान झालेली. सर्वांना खूप आवडली. Sujata Gengaje -
चणा चटपट (चणा जोर गरम) (chana chaat recipe in marathi)
#kdr संध्याकाळ च्या वेळी छोटी शी भुक लागते. तेंव्हा काहीतरी चटपटीत खावेसे वाटते , अश्या वेळी तोंडात टाकण्या सारखा चटपटीत प्रकार . Shobha Deshmukh -
लस्सी (Lassi recipe in marathi)
सध्या उन्हाळ्यात शरीराची लाहि लाही होतेतेव्हा थंडगार असे काहीतरी घ्यावेसे वाटतेतेव्हा त्यासाठी.:-) Anjita Mahajan -
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr#कॉम्बो कॉन्टेस्ट# इडली सांबार Rupali Atre - deshpande -
-
इडली सांबार वीथ डाळव चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
#BRKइडली चटणी सांबार हा ब्रेकफास्ट चा प्रकार आहे तसेच पोटभरीचा पण आहे , ब्रेकफास्ट चा ब्रंच पण होउ शकतो. व आवडणारा असा आहे. Shobha Deshmukh -
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr#इडली सांबारनाश्त्यासाठी सर्वांच्या आवडत्या डीश म्हणजे साऊथ इंडियन. पचणास हलके आणि पोटभरल्याचा आनंद देणाऱ्या या डिश सर्वांच्याच आवडीच्या.म्हणूनच आज मी घेवून आले आहे आपल्यासाठी इडली सांबार.. Namita Patil -
पेपर डोसा (Paper Dosa Recipe In Marathi)
#SDRहलकाफुलका चवीला छान पेपर डोसा रात्रीच्या जीवनासाठी अतिशय छान वाटते Charusheela Prabhu -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पोस्ट1पावसाळ्याचे धुंद, कुंद वातावरण, पावसाची रिमझिम आणि आशा वेळेस काही गरम खावेसे आणि प्यावेसे वाटते तेंव्हा आशी छोटीशी भूक भागवण्यासाठी हि गरमा गरम हेल्दी टोमॅटो सूप पाककृती. Arya Paradkar -
-
इडली सांबार (Idli Sambar Recipe In Marathi)
#RRRइडलीतील महत्वाचा घटक म्हणजे तांदूळ.. Priya Lekurwale -
-
मिश्र डाळीची इडली आणि सांबार (IDLI SAMBHAR RECIPE IN MARATHI)
#स्टीम माझ्याकडे जी बाई कामाला येते तिला इडली-सांबार खूप आवडते म्हणून हिंदी मी आज पोष्टिक आणि प्रथिने युक्त पचनाला सुलभ असणारी इडली-सांबार Vrunda Shende -
इडली सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr. जसे वरण भात तसेच इडली सांबार.कुठलाही समारंभ असो की सुट्टीच्या दिवशी नाष्टा म्हणून असो पोटभरीचा पदार्थ म्हणून एकदम मस्त. Archana bangare -
वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6थंडीत गरम गरम मस्त पोटभरून नाश्ता.:-) Anjita Mahajan -
-
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
आज सकाळच्या नाश्त्याला काय बनवावे हा मोठा प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला, मग मी खूप विचार केला मग एकदम माझ्या मनात विचार आला की चला आज इडली सांबार बनवूया जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते . इडली हा प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली ही चवीनुसार्, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाऊ शकते. इडली हलकी फुलकी असल्याने रूग्णांपासून अगदी सामान्यांच्याही आहारात त्याचा समावेश करता येऊ शकतो. म्हणूनच आहारात किंवा नाश्त्याला खुसखुशीत इडलीचा समावेश करने आरोग्यदायी आहे. इडली प्रामुख्याने तांदूळ आणि उडीद डाळीचा समावेश करून बनवली जाते. त्यामध्ये प्रोटीनचा मुबलक साठा आहे. सोबतच कार्बोहायड्रेट्सचा त्यामध्ये मुबलक साठा आहे. इडलीमध्ये तेलाचा वापर नसतो. त्यामुळे कॅलरीज कमी असतात. फॅट्स आणि कोलेस्टेरॉलही नसल्याने इडली हा एक हेल्दी पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या इडलीमध्ये सुमारे 40 कॅलरीज असतात. Vaishu Gabhole -
इडली
#इडली. चला तर आज इडली चॅलेंज मिळाले accept केले बावा. अडमिन सांगेल ते ऐकावे च लागणार न , पण छान वाटले , लॉक डाउन मुळे घरात सर्व आहेत तर पदार्थ बनवायला खूप छान वाटते आणि आपण ते सर्व आनंदाने करतो , आणि ह्या ग्रुप मुळे तर सोने पे सुहागा झाले असे वाटते, आपल्याच रेसिपी आपण ग्रुप वर टाकतो कॉम्पी टेशन मधे भाग घेतो खरंच ह्या लॉक डाऊन च्य काळात काहीतरी केले ...सफल झाल्या सारखे वाटत आहे महंजे वेळ फुकट जात नाही काही तरी करतोय आपण हे मनाला खूप समाधान देवून जात ... Maya Bawane Damai -
दाल फ्राय/ जि रा राइस (dal fry jeera rice recipe in marathi)
बाहेर पाऊस पडत असताना काहीतरी जी तर्रि वाली पेशकास झाली आणि घरात तर भाजी मनासारखी नाही तेव्हा मस्त गरम गरम दाल फ्राय/ जिरा राइस :-) Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या