शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)

Maya Bawane Damai @cook_22587981
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली
शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम शेंगा कापून घ्या, कांदा टोमॅटो कापून घ्या
- 2
आता कढईत तेल गरम करायला ठेवा,व जिर, कांदा टाका, थोड झाले की आले लसूण पेस्ट टाका व थोडे मिक्स कारा कांदा थोडा झाला की शेंगा टाका व मिरची हळद मीठ टाकून मिक्स करा 2 मिनिट
- 3
आता टोमॅटो टाकून मिक्स करा जर कढई ल खाली भाजी लागत असेल तर बिलकुल थोडे पाणी टाका व 10 मिनिट झाकून ठेवा
- 4
आता भाजीत 2 वाट्या पाणी टाका उकळी आली की झाकून ठेवा 5,7 मिनिट व आता गरम मसाला टाका व कोथिंबीर टाका
- 5
आता आपली भाजी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवगा बटाटा मिक्स भाजी (Shevaga Potato Mix bhaji recipe in marathi)
#भाजी# शेवगा आणि बटाटा....पौष्टिक असा शेवगा..मग त्या शेंगा असोत, वा पाने किंवा फुले..लहान असो वा मोठा... प्रत्येकास उपयुक्त..अशा या शेंगांची जोडी बटाटा सोबत जमवीली...आणि मस्त भाजी तयार झाली... Varsha Ingole Bele -
वालाच्या शेंगा आणि मेथी मिक्स भाजी (walachya shenga ani methi mix bhaji recipe in marathi)
आज मी वालाच्या शेंगा आणि मेथी मिक्स भाजी करणार आहे. बाजारात गेल्यावर ताजी ताजी हिरवीगार मेथी भाजी आणि कोवळ्या वालाच्या शेंगा दिसल्यामुळे त्या घेण्याचा मोह आवरला नाही rucha dachewar -
शेवग्याच्या शेंगा मसाला (Shevagyachya shenga Masala Recipe In Marathi)
#GR2 #गावरान रेसिपीस # गावाकडे भाज्याचा प्रश्न आला की आंगणात च शेवग्याचे झाड असतेच पटकन८-१० शेंगा काढुन रस्सा भाजी बनवता येते चला तर मी पण आमच्या गावाच्या झाडाच्या शेंगाचीच भाजी बनवली आहे कशी विचारता चला रेसिपी शेअर करते. Chhaya Paradhi -
सावजी गवारीच्या शेंगा (saoji gavar shenga bhaji recipe in marathi)
#सावजी गवारीच्या शेंगाची भाजी बनविण्याची एक खासियत अशी आहे की ह्या भाजीमध्ये गवारीच्या शेंगा अख्ख्या ठेवल्या जातात. म्हणजे तोडून, छोटे-छोटे तुकडे न करता अख्ख्या शेंगा शिजविल्या जाते. सरिता बुरडे -
शेवग्याच्या पानांची पीठ लावून मोकळी भाजी (shevgyachya pananchi pith laun bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #शेवगा# मानवाच्या आरोग्यासाठी निसर्गाचे वरदान....याची पाने, फुले आणि फळे, म्हणजे शेंगा, बहुमोल खजिनाच... आ ज या शेवग्याच्या पानांची, भाजी केली आहे मी आज...काय आहे, आमच्या आवारातच शेवग्याचे झाड आहे. त्यामुळे हा खटाटोप...तेव्हा बघुया...पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी... Varsha Ingole Bele -
शेवगा व वांगी रस्सा भाजी
शेवगा हा भरपूर गुणधर्म असलेली भाजी,,तिचे पानांची सुद्धा भाजी खूप पौष्टीक असते.अनघा वैद्य
-
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी (Chavalichya shengachi sukhhi bhaji recipe in marathi)
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी Mamta Bhandakkar -
आंबट गोड शेवगा शेंगा (ambat god shevga shenga recipe in marathi)
#GA4#week25#drumstickपझल मधुन ड्रमस्टीक्स म्हणजेच शेवगा हा क्लु ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.शेवग्याला शेवगा,मोरींगा,मुणगा अशा नावानेही ओळखतात.अतिशय उपयुक्त अशा या शेंगा असतात.शेवगा आपल्या शरीराला खरच खुप उपयोगी आहे.चला तर या बहुगुणीशेवग्याच्या शेंगांची रेसिपी करूया... Supriya Thengadi -
शेंगा बटाटा आमटी (Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा यांची चव जितकी चांगली तेवढीच या शरीराला खूप पौष्टिक असतात. शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या पानांची भाजी, फुलांची भाजी-भजी- थालीपीठ हे सर्वच अतिशय चविष्ट आहे. पण शेंगा बाजारात सध्या मुबलक प्रमाणात आहेत आणि म्हणूनच (रोजच्या जेवणात वेगवेगळ्या कालवणांच्या चवीची गरज असते) आज आपण बघूया शेंगा बटाटा हा झटपट होणारा आणि चविष्ट असा रस्सा. Anushri Pai -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
-
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #shevga. उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात. चवीला ही छान असतात. शिवाय त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. आमच्या घरी तर याची भाजी खूप आवडती आहे सर्वांची. शिवाय या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप चवदार. चला तर मग पाहू या आज शेवग्याच्या शेंगांची भाजी. Sangita Bhong -
शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga Recipe in Marathi)
शेवगा,मुनगा,मुंगणा अशा अनेक नावाने ही भाजी ओळखली जाते.8प्रकारची अमिनो असिड्स,अटिआक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, भरपूर लोह इतके सारे पोषक घटक यात असतात.आमच्या कडे सर्वांचीच आवडती भाजी आहे. Archana bangare -
सावजी स्टाईल मुंगणाच्या शेंगाची भाजी (saoji moongnachya shenga bhaji recipe in marathi)
#सावजी आमच्या विदर्भाची खासियत म्हणजे सावजी जेवण. विदर्भात शेवग्याच्या शेंगांना मुंगणाच्या शेंगा म्हणतात आणि सावजी पध्दतीने बनविलेली ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते. सरिता बुरडे -
चवळी च्या शेंगा च्या दाण्याची भाजी (chavdichya shenga chya danyachi bhaji recipe in marathi)
#दाण्यांची भाजी करण्याचा बेत झाला.रस्सेदार लज्जतदार चटपटी भाजी बनली . Dilip Bele -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
शेंगा मसाला (Shenga Masala Recipe In Marathi)
#सध्या शेवग्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये दिसतात आमच्या घरच्याच झाडाला भरपुर शेंगा लागल्यात त्यामुळे आमच्याकडे सध्या शेंगाच्या सर्व प्रकारच्या रेसिपी सुरु आहेत आज मी शेंगा मसाला बनवला आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
वटाणा शेंगा भाजी (vatana shenga bhaji recipe in marathi)
हिवळ्यात वाटाण्याच्या शेंगा येतात. या शेंगांची रस्सा भाजी खुपच टेस्टी होते. Pritibala Shyamkuwar Borkar -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
या भाजीची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की मागच्या आठवड्यात सासूबाईंनी शेवग्याच्या शेंगाची भाजी कर अशी फर्माईश केली होती।लग्नाला 12 वर्ष झाले पण आज पहिल्यांदाच मदर्स डे ला त्या माझ्यासोबत माझ्याकडे आहेत दरवर्षी मी आवर्जून त्यांच्यासाठी साडी पाठवते बरं का।कॉईन्सिदेन्स असा की काल मी भाजी घ्यायला गेले आणि मला शेवग्याच्या शेंगा मिळाल्या तर आज मी त्यांच्यासाठी ही सरप्राईज शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली।लॉक डाऊनलोड मुळे त्यांच्या साठी साडी तर नाही घेऊ शकले पण त्यांना आवडणारी भाजी आज मी त्यांच्यासाठी बनवून त्यांची इच्छा पूर्ण केली। Tejal Jangjod -
शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25#drumstickचणा डाळ घालून केेलेलीशेवग्याच्या शेंगा मध्ये Calcium & iron चे प्रमाण भरपूर असते आणि ते आपल्या शरीरा साठी खूप उपयुक्त असते, मी शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी रेसिपी शेअर केली आहे. नक्की करून पहा खूप छान लागते.😋 Vandana Shelar -
गवारीचे शेंगा ची सुकी भाजी (Gavariche Shengachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#BKRगवारीचे शेंगा ची सुकी भाजी Mamta Bhandakkar -
शेवग्याच्या शेंगा - बटाटा भाजी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर - नाशिकशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे -शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते.यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो.यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते. Sampada Shrungarpure -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
तांदळाची धिरडी🌿 कैरी शेवगा चटणी
शेवग्याचे गुणधर्म सर्वांना माहीत आहेतचआपण त्याच्या शेंगा भाजी आमटी साठी वापरतोमृग निघाला कीशेवग्याच्या पाल्याची भाजी खायची पूर्वापार प्रथा आहेशेवगा हा बारा महिने उपलब्ध असतो P G VrishaLi -
रसाळ शेकट्याच्या शेंगा (rasal sektyachya shenga recipe in marathi)
#GA4 #Week25 #शेवगा शेंग हा कीवर्डआहे. आमच्या कडे ह्यास शेकटा असेदेखील सबोधले जाते.शेवगा अतिशय औषधी व पौष्टिक आहे. ह्याचे सेवन आपल्या आहारात अधिकतम असावा. Sanhita Kand -
शेंगाची भाजी (Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR शेंगा पुष्कळ प्रकारच्या मिळतात . चवळी ,मुग, गवार, वाल, व ह्या शेगभाज्या डायबेटिस साठी चांगल्या असतात. तेंव्हा आज चवळी च्या शेवगा ची भाजी करुया. Shobha Deshmukh -
तुरीच्या दाण्यांची उसळ
#कडधान्यकाल आत्याच्या शेतातल्या तुरी चे पीक आले आणि त्यातले आम्हालाही मिळाले. आता पर्यंत डाळ केली होती आज पहिल्यांदा अख्ख्या तुरीची भाजी बनवली. छान भिजवून मोड आलेल्या घरच्या तुरी आणि त्यात घरामागील शेवग्याच्या झाडाच्या शेंगा...😋😋 Minal Kudu -
चमचमीत शेवगा बटाटा रस्सा (shevga batata rassa recipe in marathi)
#shrशेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या,तूरीच्या वरण आणि चमचमीत रश्श्याला सुद्धा हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. आणि पावसाळ्यात ह्या शेंगांना विशेष चव असते.आज मस्त कांदा लसूण विरहित शेवगा बटाटा रस्सा बनवला ...😋😋 Deepti Padiyar -
गवाराच्या शेंगांची भाजी (gawarchya shenganchi bhaji recipe in marathi)
#trending recepi # गवाराच्या शेंगांची भाजी...ही भाजी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येते...आज मी ही भाजी केली आहे तिळाचा कूट लावून... आणि शेंगा ही थोड्या जरड असल्यामुळे उकडून घेतलेले आहेत... ही भाजी सुद्धा खूप छान लागते...तिळाच्या ऐवजी शेंगदाण्याचा कुटही वापरू शकतो आपण यात.... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12554102
टिप्पण्या