पनीर टिक्का (PANEER TIKKA RECIPE IN MARATHI)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

आता टिक्का बनवायची आयडिया नवरोजी ची ह,आज त्यांना पनीर टिक्का खायची आठवण आली न बनला की टिक्का घरी

पनीर टिक्का (PANEER TIKKA RECIPE IN MARATHI)

आता टिक्का बनवायची आयडिया नवरोजी ची ह,आज त्यांना पनीर टिक्का खायची आठवण आली न बनला की टिक्का घरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 टेबलस्पूनदही
  2. 1/2 किलोपनीर
  3. 4सिमला मिरची
  4. 1मोठा कांदा
  5. 1 टेबलस्पूनअद्रज लसूण पेस्ट
  6. 1 टी स्पूनगरम मसाला
  7. 1/2 टी स्पूनजिर पावडर
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1 टेबलस्पूनबेसन
  10. 1/2 टेबलस्पूनकसुरी मेथी
  11. 1/2निंब
  12. 1/2 टेबलस्पूनकाळे मीठ
  13. 1 टी स्पूनचाट मसाला
  14. 3 टेबलस्पूनसरसो तेल
  15. 1/2 टेबलस्पूनकाळे मीठ
  16. 1/2लिंबुं

कुकिंग सूचना

  1. 1

    एका बोवूल मधे दही,जिरे पावडर, आले लसूण पेस्ट, तिखट,काळे मीठ,चाट मसाला, कसुरी मेथी,लिंबू गरम मसाला मीठ घ्यावे

  2. 2

    सारसो चे तेल गॅस वर चांगले गरम करावे व गरम मसाल्यात ओतावे व चम चाणे मिक्स करा

  3. 3

    सिमला मिरची व कांदा मोठे तुकडे कापून घ्या, पनीर पण मोठे तुकडे करा

  4. 4

    आता मिश्रणात पनीर व कांदा,सिमला मिरची चांगली मिक्स कारा सर्व बाजूने मसाला लागला पाहिजे व अर्धा तास झाकून ठेवा

  5. 5

    आता ओव्हन मधे ग्रील मोड वर स्टिक मधे लावून पनीर कांदा सिमला मिरचं 8 मिनिट ठेवा व नाही झाले तर अजुन लावा

  6. 6

    गॅस वर नॉन स्टिक पॅन वर पण 2,3 मिनिट होवू द्या तर चांगला टिक्का बनतो

  7. 7

    आपला टिक्का बनला आहे तर घ्या आता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes